आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
खेळ शब्दांचा -४- मराठी चित्रपट व नाटक.
Submitted by संयोजक on 18 September, 2018 - 22:29
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
- - / - ही / - - - च - .
- - / - ही / - - - च - .
वसंत कानेटकरांचे नाटक.
मला काही सांगायचंय
मला काही सांगायचंय
बरोबर
बरोबर
एका खून खटल्यावर आधारित नाना
एका खून खटल्यावर आधारित नाना पाटेकर अभिनित चित्रपट
-फी- ---र
माफिचा साक्षीदार
माफीचा साक्षीदार
बरोबर सस्मित
बरोबर सस्मित पण फी , फि नाही
माफीचा साक्षीदार
माफीचा साक्षीदार
माफीचा साक्षीदार
माफीचा साक्षीदार
मला काही सांगायचंय?
मला काही सांगायचंय?
चित्रपट (क्ल्यु : ऑ _
चित्रपट (क्ल्यु : ऑ )
भा बिनधास्त सांग
भा बिनधास्त सांग
भास्कराचार्य, तूच का तो
भास्कराचार्य, तूच का तो माफीचा साक्षीदार? मग सांगून टाक; उशीरा झाला आहे थोडा पण ..
बिनधास्त झाला की वर
बिनधास्त झाला की वर
सस्मित पुरे, पुढचा प्रश्न
सस्मित पुरे, पुढचा प्रश्न /क्लू द्या
दिलाय
दिलाय
चित्रपट (क्ल्यु : ऑ Happy )<<
चित्रपट (क्ल्यु : ऑ Happy )<<<
आगंबाई अरेच्चा?
काय पटापट पोस्टी येतात!
काय पटापट पोस्टी येतात! माफीचा साक्षीदार काय आरोपीच बनवा एकदाचा!
ऑ, ऑ हा क्लू होता होय?
ऑ, ऑ हा क्लू होता होय?
नाही
नाही.
दोन अक्षरं.
ऑ, ऑ हा क्लू होता होय? >>>>>
ऑ, ऑ हा क्लू होता होय? >>>>> हो
जत्रा.
जत्रा.
बरोबर भा
बरोबर भा
बीपी
बीपी
_ ज _ _ _
_ ज _ _ _
अपूर्ण राहिलेले नाटक. हे पूर्ण करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.
राजसंन्यास - गडकरी?
राजसंन्यास - गडकरी?
बरोबर.
बरोबर.
एक प्रसिद्ध आणि खूप काळ
एक प्रसिद्ध आणि खूप काळ चाललेले बालनाट्य.
--/--/--
दुर्गा झाली गौरी
दुर्गा झाली गौरी
बालनाट्यं प्रसिद्धही असतात?
बालनाट्यं प्रसिद्धही असतात?
ह्या नावाच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे का?
हर्पेन बराबर बोल्या लगता हय.
हर्पेन बराबर बोल्या लगता हय.
Pages