Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 14:50
अथर्वशीर्ष हा उपनिषदाचा एक भाग असून ते दहा ऋचांमध्ये विभागलेले आहे. सर्व स्तुती स्तोत्रांची असते तशीच अथर्वशीर्षातील ऋचा विशिष्ट हेतूने रचलेली आहे. सुरवातीच्या ऋचांमध्ये गणेशाच्या अधिदैविक रुपाचे वर्णन आढळते. वक्त्याचे, श्रोत्याचे तसेच दाता, धाता, आचार्य, शिष्य इत्यादींचे रक्षण करण्यासाठी काही ऋचा आहेत. तसेच शेवटी गणपतींच्या ‘व्रातपति, गणपति, प्रमथपति, लम्बोदर, एकदन्त, विघ्ननाशक, शिवतनय तथा वरदमूर्ति’ या आठ नावांना नमस्कार करुन अथर्वशीर्षाची फलश्रुती सांगीतली आहे.
अथर्वशीर्षाचा अर्थ समजला तर उत्तम पण नाही समजला तरी त्यातील दहा ऋचा ऐकताना मनाला अतीव आनंद होतो हे नक्की. या अथर्वशीर्षाचे गोड आवाजात गायन केलय स्वाती आंबोळे यांनी.
गणपती बाप्पा मोरया!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
आराशीतली रंगसंगती सुंदर आहे.
सुरेल आहे पठण.
वाह, सुरेख आणि सुरेल स्थापना
वाह, सुरेख आणि सुरेल स्थापना.
गणपतीबाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
सुरेख आरास.
स्वाती, गोड आवाज आहे.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
सुंदर गणपती, सुंदर आरास.
सुंदर गणपती बाप्पा मोरया
सुंदर गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
प्रसन्न मूर्ती आणि सुरेख आरास. स्वातीच्या आवाजातलं अथर्वशीर्ष ऐकायला मस्त वाटलं.
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
अथर्वशीर्षाची कल्पना मस्त आणि पठण फार सुरेख!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
अथर्वशीर्ष पठण सुरेख! मागची लायटिंगही आवडली
गणपती बाप्पा मोरया! मंगल
गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया!
सुंदर आरास व बाप्पा. मोरया.
सुंदर आरास व बाप्पा. मोरया.
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
अथर्वशीर्षाची कल्पना मस्त आणि पठण फार सुरेख! >>>> +999
डाऊनलोड करून ऐकायचे आहे का ?
ऐकले. गायन चांगले आहे.
माधुरी दीक्षितच्या आवाजाचा भास झाला.
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
मस्त बाप्पा. आरासही छान.
स्वाती नी सुंदर पठण केलंय अथर्वशीर्षाचं.
खूप छान वाटलं अथर्वशीर्ष
खूप छान वाटलं अथर्वशीर्ष ऐकताना.
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
अथर्वशीर्षाची कल्पना मस्त आणि पठण फार सुरेख! >>> 111
गणपती बाप्पा मोरया !!!
गणपती बाप्पा मोरया !!!
छान प्रसन्न गायलंय अगदी!
छान वाटलं अथर्वशीर्ष ऐकून .
छान वाटलं अथर्वशीर्ष ऐकून .
गणेशस्थापना आणि आरासही सुंदर !!
||गणपती बाप्पा मोरया ||
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
प्रसन्न मूर्ती आणि सुरेख आरास. अथर्वशीर्ष सुरेख!
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
गेल्या वर्षी फक्त बॅनर ढाक चीक होता, यंदा अख्खी आरास ढाक चीक.. एक नंबर.. फुल लायटिंग चा बाप्पा झालाय
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
अथर्वशीर्षाची कल्पना मस्त आणि पठण फार सुरेख! >>> + १
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
अथर्वशीर्षाची कल्पना मस्त आणि पठण फार सुरेख! >>>> +१
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
अथर्वशीर्ष कल्पना आणि पठण मस्तच! आरासही छानच.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
सुंदर आरास आणि सुरेल पठण!
सगळी भट्टी मस्त जमून आली आहे.
सगळी भट्टी मस्त जमून आली आहे. छान प्रसन्न वाटलं ऐकायला.
सुरेख!
सुरेख!
स्वाती, खूप छान वाटलं अथर्वशीर्ष ऐकताना
मंगलमूर्ती मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
नेत्रदिपक आरास आणि सुरेल अथर्वशीर्ष पठण!
प्रसन्न, मंगलमय वाटले.
सुंदर आणि सुरेल सुरवात..
सुंदर आणि सुरेल सुरवात..
अथर्वशीर्षाची कल्पना मस्त आणि पठण फार सुरेख! +१११
गणपती बाप्पा मोरया!
|| ॐ गं गणपतये नमः ||
|| ॐ गं गणपतये नमः ||
आगळी वेगळी कल्पना ! अभिनंदन !
आगळी वेगळी कल्पना ! अभिनंदन !!
मोरया!
मोरया!
गणपतीची फिरत्या दिव्यांची आरास फार सुंदर झाली आहे!
अथर्वशीर्ष सादर करायची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आणि आवडल्याचं आवर्जून कळवणार्या सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.
Pages