Submitted by नाचणी सत्व on 26 August, 2018 - 08:26
संमोहन शास्त्र (विज्ञान) आहे काय ? याबाबतीत अनेक उलट सुलट दावे आहेत. काही प्रतिष्ठीत व्यक्तींकडून संमोहन हे विज्ञान आहे असे म्हटले गेलेले आहे. असे असेल तर त्याची व्याप्ती काय, मर्यादा काय आहेत, वैज्ञानिक सिद्धता व तत्त्व या संबंधात इथे चर्चा करावी ही विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१०० टक्के विज्ञान आहे. मानस
१०० टक्के विज्ञान आहे. मानस स्शास्त्रातील सूचनाक्षमता(सजेस्टिबिलिटी) या संकल्पनेशी निगडीत हे शास्त्र आहे. आणि शास्त्रशुद्ध चिकित्सापद्धती आहे...
शाम मानव हे संमोहनाचे वर्ग
शाम मानव हे संमोहनाचे वर्ग घेत असत. काही मर्यादेत ते विज्ञान असू शकत .पण दावे मात्र अफाट असतात ते काही खर नाही
काही संदर्भ पाहीले असता वरील
काही संदर्भ पाहीले असता वरील प्रश्न पडला आहे. नमुना खाली देत आहे.
https://www.mindfithypnosis.com/is-hypnosis-science/
शाम मानवांना मी याबद्दल
शाम मानवांना मी याबद्दल विचारले होते. पण अद्याप उत्तर नाही दिले त्यांनी.
मोठा विषय आहे. मानसोपचार
मोठा विषय आहे. मानसोपचार तज्ञांचे मत विचारात घ्यावे लागेल
संमोहन हे शास्त्रच आहे. मी
संमोहन हे शास्त्रच आहे. मी सुद्धा करमणुकीचे प्रयोग केलेले आहेत
मात्र काही दावे मला अतिशयोक्तीचे वाटतात व काही आश्रर्य दायक आहेत
उदाहरणार्थ मी डीप अवस्थेत गेलेल्या एका मुलाला सूचना दिली कि तू एक पोलीस अधिकारी आहेस व तुला एक घड्याळ सापडलं आहे
ते घेण्यासाठी खूप लोक आले आहेत पण नेमकं ते कुणाचं आहे हे तुला त्या घडयाळाच्या वासावरून शोधायचं आहे
मी समूहातील एका व्यक्तीकडून घड्याळ घेतलं व त्याला दिल त्या मुलाने चार-पाच वेळा त्याचा वास घेतला व नंतर जवळ जवळ २५ जणांनी आपला हात
पूढे केला तर त्यांना ते घड्याळ न देता बरोबर व्यक्तीलाच ते दिले गेले व हे अनेक वेळा घडले. नेहमीच्या जागरूक अवस्थेत मला हे शक्य नाही वाटत
पण जेंव्हा मी लोकांना मागील जन्मात नेतो तेंव्हा लोक काहीही सांगतात. उदाहरणार्थ एकाने सांगितले मी संभाजी होतो नंतर कळाले तो संभाजी महाराजांना खूप मानतो. त्याचा परिणाम असावा.
पण काहींनी वेगळीच नावे मुलांची नावे सांगितली पण त्याची शहानिशा नाही करू शकलो
रमेश रावल, प्रतिसादात लिंक
रमेश रावल, प्रतिसादात लिंक दिलेली आहे. ती वाचून पहावी.
आमचा खड्डा
आमचा खड्डा
सेम प्रश्न मला रेकी बद्दल
सेम प्रश्न मला रेकी बद्दल आहे. नक्की कशासाठी वापरतात रेकी ? आणि जास्त करून अतिरेकी वगैरे `आधी रेकी करून गेले होते `अशा बात्म्या वाचल्या आहेत.
रावी. त्या तीनही रेकींचे
रावी. त्या तीनही रेकींचे एकमेकांशी काहीही संबंध नाही...
अतिरेक करणारे ते अतिरेकी
एखाद्या ठिकाणाची पूर्वतपासणी करणे म्हणजे रेकी फुल्ल फॉर्मः reconnaissance
पौर्वात्य उपचार पद्धती म्हणजे रेकी reiki
एखाद्या ठिकाणाची पूर्वतपासणी
एखाद्या ठिकाणाची पूर्वतपासणी करणे म्हणजे रेकी फुल्ल फॉर्मः reconnaissance
पौर्वात्य उपचार पद्धती म्हणजे रेकी reiki > ओह! या दोन्हींमधे माझी गल्लत होत होती इत्के दिवस. धन्यवाद हेला.
संमोहन हे विज्ञान आहे कि नाही
संमोहन हे विज्ञान आहे कि नाही ते खात्रीशीर सांगता नाही येणार पण शाळेत असताना विज्ञानाच्या तासाला मी संमोहित व्हायचो हे खात्रीने सांगतो. विज्ञानाच्या बाईंनी मला अनेक वेळा संमोहित केलंय, संमोहन संपल्यावर शेजारी बाकावर बसलेला मित्र मला संमोहनातून बाहेर काढायचा, त्यामुळे विज्ञानाच्या पेपरात बाई मला अनेक लालेलाल गोल गोल संमोहन लंबक द्यायच्या ते गोल लंबक पाहून माझे बाबा संमोहित व्हायचे आणि मला पण संमोहित करायचे मग थोड्या वेळाने आई मला त्या संमोहनातून बाहेर काढायची.मला वाटतं संमोहन ही एक विद्या आहे जी शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाला येते, गणित विज्ञान इतिहास हे विषय शिकवणारे शिक्षक या विद्येत प्रवीण असतात तसेच चित्रकला, संगीत, PT या विषयांच्या शिक्षकांकडे ही विद्या नसते.
सेम प्रश्न मला रेकी बद्दल आहे
सेम प्रश्न मला रेकी बद्दल आहे. नक्की कशासाठी वापरतात रेकी ? आणि जास्त करून अतिरेकी वगैरे `आधी रेकी करून गेले होते `अशा बात्म्या वाचल्या आहेत.
>>>
हे आइने अकबरी च्या वरताण झाले आहे.
जे खूप रेकी करून जातात मिशनवर त्यांना अतिरेकी म्हणतात. मराठीत म्हण आहेच 'अति तेथे रेकी'
आयला, धागा गेला कामातून
आयला, धागा गेला कामातून (कोमात)
(No subject)
रावी, हलकेच घ्या हं तुम्ही
रावी, हलकेच घ्या हं तुम्ही
reconnaissance ला रेके म्हणतात हे जर माहिती नसेल तर अशी गल्लत होणे स्वाभाविक आहे.
बाकी यावरून मला आमच्या आज्जीने केलेला विनोद आठवला. ८९-९०च्या एलटीटीईचा सशस्त्र लढा चालू होता तेव्हार "पुढारी" उघडून पहिल्याच पानावरची बातमी वाचत
"छे छे छे, काय चालू आहे आजकाल. वाघांनासुद्धा बंदुका चालवायला शिकवतात"
मलापण लहानपणी ही तमिळ वाघांची
मलापण लहानपणी ही तमिळ वाघांची काय भानगड आहे ते कळायचं नाही
रावी, हलकेच घ्या हं > हो हो.
रावी, हलकेच घ्या हं > हो हो. जड घेऊन करू काय ? पण (हलकेच) लाज वाटली हे मात्र खर !
माहीत नसेल तर विचारणे
माहीत नसेल तर विचारणे कौतुकास्पद आहे. आवडेश.
हे आइने अकबरी च्या वरताण झाले
हे आइने अकबरी च्या वरताण झाले आहे.>>>
आजिबात नाही.
मलाही फक्त रेकी उपचार पध्धती माहित आहे.
बाकीच्या रेकीबद्दल आताच कळलं.
आईने अकबरी चा रेकॉर्ड अजुन मोडायचा आहे.
वाघांनासुद्धा बंदुका चालवायला शिकवतात>>>>>
मलाही फक्त रेकी उपचार पध्धती
मलाही फक्त रेकी उपचार पध्धती माहित आहे.
बाकीच्या रेकीबद्दल आताच कळलं.>> +१
आइने अकबरी हे काय प्रकरण आहे?
आइने अकबरी हे काय प्रकरण आहे?
मला पण हा रेकी चा प्रश्न होता
मला पण हा रेकी चा प्रश्न होता.मला वाटायचं की रेकी मध्ये काहीतरी हातात हात घेऊन माणूस समजून घेतात तशी काही उपमा असेल.
हा शब्द आताच कळला.
अमी - आईने अकबरी :https:/
अमी - आईने अकबरी :
https://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?1203754627
आईने अकबरी हा भन्नाट
आईने अकबरी हा भन्नाट गैरसमजांचा प्रकार आहे.गुरुमुखी विद्या किंवा वेदज्ञान जसे आदल्या पिढीच्या मुखातून पुढच्या पिढीस दिले जावे तसे हे संदर्भ नव्या विचारणार्याला दिले जातात
मलाही हा माबोवरचा आईने
अरे माझ्या देवा
अरे माझ्या देवा

> Bee
Friday, February 22, 2008 - 3:03 pm:
Edit Delete Print Link
तुमची आई लिहिते का? पुराव्यांची यादी दिल्याबद्दल धन्यवाद. >
धन्यवाद च्रप्स.
हा अकबरीचा अजरामर आहे.
हा अकबरीचा अजरामर किस्सा
आहे. टण्या, तु पण कसं काय पुढचाप्रश्न विचारला होतास? तो पण
होता. काही असो, असे अमर विनोद मायबोलीच्या इतिहासात निर्माण करुन ठेवल्याबद्दल धन्यवाद 
महान विनोद आहे हा
महान विनोद आहे हा
आईने अकबरी आलं का परत वर
आईने अकबरी आलं का परत वर