Submitted by तनुदि on 31 July, 2018 - 15:35
Aayurvedic or allopathic which is better for this. It is in grade one.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Aayurvedic or allopathic which is better for this. It is in grade one.
कृपया इंटरनेटवर प्रश्न
कृपया इंटरनेटवर प्रश्न विचारून किंवा इंटरनेटवर वाचून मनाने उपचार ठरवू नका. डॉक्टरचा सल्ला घ्या.
उपाशी बोका +1
उपाशी बोका +1
तनुदि, काय आश्चर्य! काल मी या
तनुदि, काय आश्चर्य! काल मी या विषयावर नेटफ्लिक्सवर एक documentary पाहिली आणि आज त्यावरच अस्वस्थ पणे 24 तास विचार करत होते, तर तुमचा हा धागा..
ही टर्मच मी काल पहिल्यांदा ऐकली.. त्यामुळे ह्यावर ट्रिटमेंट आयुर्वेदिक की अलोपॅथीक घ्यावी, हे नाही सांगू शकणार, पण FDA ने approve केलेली uterus mesh बसवण्याची सर्जरी मात्र करू नका हे जीव तोडून सांगेन! ओरिजनली ती मेश सेमच आहे, जी हर्निया ऑपरेशनसाठी वापरतात, पण uterus लाइनिंग स्ट्रॉंग करायला हीच मेश वापरायची शक्कल कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून आली आणि त्यावरील साईड इफेक्ट इ. ची काही विशेष क्लिनिकल स्टडी न करता, लॉंग टर्म ऑब्झरवेशन न करता डायरेक्ट ती अप्रुव्ह केली गेली, manufacturers कडून डॉक्टरांकडे पुश केली गेली आणि ती वापरण्यात यायला लागली.
अतिशय सोप्या अशा या सर्जरीने मूळ प्रॉब्लेम सोल्व्ह तर झाला नाहीच, पण अनेक अतिशय वेदनादायक परिणामांना बायकांना सामोरे जावे लागले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात यावर बरीच चळवळ झाली. FDA ऑफिस समोर निदर्शने, सोशल मीडिया जनजागृती चळवळ, सपोर्ट गृप इ च्या माध्यमातून दबाव आणला गेला आणि आता ती मार्केटमधून बाहेर जात आहे.
आपल्या देशात या विषयी कितपत जागृती असेल? ह्या प्रकारच्या सर्जरीचे लोण तिकडेही आलं असेल का? इ. विचार मनात येतच होते. तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने ते सगळं लिहिता आलं आज. धन्यवाद!
धन्यवाद सानी. माझा grade one
धन्यवाद सानी. माझा grade one आहे त्या मुळे surjery करायची गरज नाही. माझी dr. Aayurvedic आहे म्हणुन एक ओपीनियन हवे होते