मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅटरी ३००० आणि फुल एचडी प्लस स्क्रीन - वापर फार असेल,विडिओ पाहणे वगैरे तर जेमतेम.
कालच मोटो वन विजन लॉन्च झाला. विडिओ रिव्यूत ब्याटरीबद्दल शंका आहे. स्क्रिन 21:9 !

घेण्यासाठी सुचवत नाहीच. पण या रेंजमध्ये स्पर्धेत तीन आहेत सँमसंग आणि हुआवे. (Gsm arena च्या विडिओ रिव्युत तुलना दिलीय. )
१२८ जीबीमुळे किंमत वाढली आहे. ६४ चा लवकरच येईल बहुधा १६ हजारात.

मी रेडमी नोट 6 वापरतोय
जबरदस्त बॅटरी बॅकअप आहे
कॅमेरा देखील उत्तम
प्रोसेसर झकास, लॅग होत नाही

धन्यवाद आशुचॅम्प आणि एसार्डी!

घेण्यासाठी सुचवत नाहीच.>>>>> नक्कीच तसं वाटलं नव्हतं,पण माझी सीमारेषा सांगितली इतकेच.:)

रेडमी नोट 6 किंवा ७आणि सॅमसंग गॅलक्सी एम ३० यातला एखादा बहुदा निवडेन.सॅमसंग का माहित नाही आवडत नाही.
परत एकदा धन्यवाद!

आधी लिहिलंय तेच परत विपुत टाकायचं यावरून या आयडीडीची विकृती समजते.विकृत लोकांना मी मोबाईल नंबर देत नाही. हा आयडी विकृत असून वैयक्तिक आयुष्यात आलेले मनस्ताप बाहेर काढण्यासाठी तो मायबोलीवर लिहित असावा, सडकी मनोवृत्ती आणि सडके विचार कोणाचे आहेत हे भाषेवरून सिद्ध होतय. जमलंच तर एखादा चांगला डॉक्टर गाठा आणि गोळ्या औषध सुरू करा+११११
हे खरं आहे.

काही मराठी माणसाला नको तिथे अनुमोदन देत फिरायची, नाक खुपसायची, काहीही संबंध नसलेल्या ठिकाणी घुसायची फार वाईट सवय असते. चांगलंय पण नंतर सहन करण्याची तयारी ठेवावी.
दोन तासापूर्वी जन्मलेला स्त्री आयडी (की स्वतःवर गावठी शस्त्रक्रिया केलेला पुरुष?????) याने याला त्याला अनुमोदन देत फिरू नये.
अभ्यास वाढवावा. पदराआड लपून वार करावेत, लगेच उतावीळ होऊ नये. उडण्याची शक्यता जास्त असते.
आणि तुला माहिती असेल तर त्याचा नंबर दे ना, मी स्वतः त्याला सांगते, मी कोण डु आयडी आहे, कुणाचा आहे ते.

हा आयडी विकृत असून वैयक्तिक आयुष्यात आलेले मनस्ताप बाहेर काढण्यासाठी तो मायबोलीवर लिहित असावा, सडकी मनोवृत्ती आणि सडके विचार कोणाचे आहेत हे भाषेवरून सिद्ध होतय.

शेवटी सॅमसंग गॅलक्सी एम ३० बाजूला ठेऊन मोटो वन पॉवर घेतला. फ्लिपकार्टवर मोटो वन पॉवर (पी ३० नोट) बघता बघता, वन पॉवरवर चूकून क्लिक केले.परत कॅन्सल केले नाही.२ दिवसांत फोन आलाही.

धन्स Srd.
मी येथे दोघांना विचारलं, त्याने रु.१३००-१५००/- सांगितले आहे.

खात्री देत असेल तर लावून घ्या. काही मोबाईलांचे चाइनिज स्क्रिन मिळतात आणि सहज बदलता येतात पण स्यामसंगचा किंवा काहीचा पनेल काढणेच अवघड असते. त्यामुळे पैसे जास्ती मागतात. (कोणता फोन - मॉडेल?)

1+ @ ↑

@सनव, e6 ची स्पेसि दिसल्यावरच मी e5 प्लस घेतला.
----
e5 प्लस नक्की केल्यावर विचार केला की e6 आणि e6 प्लस येणार आहे तर त्यात काय अपग्रेड करणार. तर जाहीर झाल्यावर कळले की दोन पावले पुढे आणि चार पावले मागे नेले आहे. प्रसेसर मिडियाटेक टाकला, ब्याटरी कमी केली, रेम आणि रॉम कमी केली. अन्ड्राईड 8 वरून 9 आणि कंम्पस टाकल्याने काढलेल्या गोष्टींची भरपाई होत नाही.
आता तर इ५ प्लसची किंमत ७८०० वरून वाढवलेली दिसतेय ८८०० -९४००.

@vb, या रेंजमध्ये sd845 processor असलेले फोन्स आहेत. स्पीड आहे पण फोनच्या क्याम्राचे रिपोर्ट रिव्यू चांगले नाहीत.
पण १८हजाराच्या poco fone f1 ( शाओमि) मध्ये हाच प्रसेसर आणि चांगला क्याम्रा आहे असे रिव्यू आहेत!!

सर्व स्मार्टफोन कंपनी एलसीडी डिस्प्ले देत आहेत ,फक्त सामसुंग आणि इतर फ्लॅगशिपमध्ये सुपर अमोलेड डिस्प्ले येत आहे. फोनचं आणि आपलं इंटरॅक्शन डिस्प्ले थ्रु असल्याने अमोलेड डिस्प्ले घ्यावा या विचाराने रेडमी नोट ५ एक्सचेंज करुन सँमसंग गॅलेक्सी A20 घेत आहे,फक्त ॲमोलेडसाठी. डिस्प्ले रिव्ह्युज खूप चांगले आहेत. बाकी नंतर कळवेनच.

सॅमसंगने निराशा केली ,स्लो प्रोसेसर आहेत exynos ,११००० रुपयात फुल एचडी डिस्प्ले न देता एचडी दिला आहे,प्रोसेसर स्पीड कमी आहे. प्लास्टीक बॉडी देत आहेत. सॅमसंगचे कुठलेही फोन अजिबात घेऊ नका,,ग्राहकाला काही चांगले देण्याची मानसिकता नाही आहे.

सँमसंग गॅलेक्सी A20 घेत आहे,
असे वाचल्यावर पुढे काही लिहिले नाही. शिवाय अवेलेबल रॉम कमी आहे असा रिव्यु आहे.

चांगला क्याम्रा पण जाहिरातीवाली एप्स घुसवली आहेत , त्यापेक्षा रेडमी नोट ७ प्रो किंवा पोकोफोन बरा असा ए५० चा रिव्यु सांगतो.

Pages