Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53
मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू...
नोकिआ लुमिआ ६३० माझाही अजून
नोकिआ लुमिआ ६३० माझाही अजून चालतो पण माइक्रोसोफ्टने विंडोज ८.१ स्टोर मारले आहे.
हो माझाही ६३० च आहे. ...
हो माझाही ६३० च आहे. ... मजबूत जोड है, टूटेगा नही असं स्लोगन हवं खरंतर जुन्या नोकिया आणि ल्युमियांना. त्याच्या पूर्वीचा सात वर्षं जुना इ९ आणि इ५अजूनही ठणठणीत आहेत. फक्त बॅटरी जरा त्रास देते .
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम हे
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम हे अँड्रॉइड पेक्षा सरसच होती परंतु सगळी मेंढरे अँड्रॉइड च्या कळपात गेल्याने संख्या अभावी बंद करावी लागली
१) OTG असणे,
१) OTG असणे,
२) compass,
३) सेपरेट मेमरी कार्ड स्लॅाट
>>>> compass ची निकड सामान्य माणसाला का भासावी?
Compass ची निकड भासू शकते,
Compass ची निकड भासू शकते, दिशा समजण्यास मदत होते
Asus Zenfone बेस्ट आहे. उत्तम
Asus Zenfone बेस्ट आहे. उत्तम डिस्प्ले युझर फ्रेंडली फिचर्स बर्यापैकी क्यामेरा. माझा गेले ४ वर्ष चांगला चालला पण आता screen फूटली तरी उत्तम सुरू आहे. आता बदलायचा आहे पण Asus च घ्यावा म्हणतेय.
Poco f1 ha changla budget
Poco f1 ha changla budget phone ahe, kimat hi 20,000-30,000 madhe ahe changla camera, face unlock, 4000 mah battery Ani atyant changla processor snapdragon 845 6gb ram ek changli choice ahe
मला एक मठ्ठ फोन हवा आहे.
मला एक मठ्ठ फोन हवा आहे.
म्हणजे नॉन स्मार्ट. फक्त अगदी छोट्यात छोटा अन स्लिम हवा. फक्त बोलण्यासाठी. बॅटरी स्टँडबाय चांगला
>> आ.रा.रा. , माझीही सेम रिक्वायरमेंट आहे. तुम्ही कुठला फोन घेतलात? किंवा कुठला घ्यावा? मलाच वापरायचाय. सिनियर सिटीझन वगैरेंना नाही.
वावे --- जिओफोन सुचवेन!
वावे --- जिओफोन सुचवेन!
एरवी मठ्ठ असतो, पण गरजेच्या वेळी बाहुबली बनू शकतो!!!
जिओफोनमध्ये वायफाय हॅाटस्पॅाट
जिओफोनमध्ये वायफाय हॅाटस्पॅाट नव्हता म्हणून ती ४जी रूटर डबी घेतली दिवाळीत.
आता परवाची बातमी आहे की सर्व जियोफोनाला हॅाटस्पॅाट अपग्रेड होत आहे. महिन्याभरात मिळेल सर्वांना.
( माझ्या डबीतला रिचार्ज संपून महिना झाला ती स्लो नेट देत आहे. , वाटसप कॅाल, माबो वगैरे चालतय हॅाटस्पाटावर. )
सध्या कोणत्या फोनाची चर्चा आहे?( स्टॅाक अन्ड्राइड)
@Srd>>>>
@Srd>>>>
रेडमी नोट ७ प्रो येतोय, snapdragon 660 विथ ४८ मेगापिक्सल कॅमेरा...
प्राईज १००००!!!
रेडमी नोट ७ प्रो येतोय,
रेडमी नोट ७ प्रो येतोय, snapdragon 660 विथ ४८ मेगापिक्सल कॅमेरा...
प्राईज १००००!!!
----->>>>>>>>
किलरच म्हणायचा हा! ४८ मेगापिक्शेल ???
ऑनर ब्रॅण्डचा १० लाईट आला आहे. Kirin710 octacore आहे प्रोसेसर आणि ४००० बॅटरी. ४०% पावर इफिंशिअंट आहे म्हणे.
(च्यायला हे फोन आता कारसारखे पावर इफिशियंट आहेत का ते लोक बघायला लागले आहेत, असो पण ते चांगले आहे)
Submitted by वावे on 12
Submitted by वावे on 12 January, 2019 - 18:00
<<
वावे, सध्या सॅमसंग गुरु.
***
४८ मेगापिक्सल कॅमेरा...
<<
आपले मंद सेल्फी प्रेम कधी कमी होईल कुणास ठाऊक. ४८ मेगापिक्सेलने जीवनात नक्की काय फरक पडतो, ते मला कुणी टेक्निकली सांगेल काय?
नोकिया 7.1 आणि 8.1 चा अनुभव
नोकिया 7.1 आणि 8.1 चा अनुभव आहे का कोणाचा? चिनी कंपनी चे फोन घ्यावेसे वाटत नाही, त्यामुळे खूप कमी पर्याय शिल्लक आहेत.
नोकिया 7.1 आणि 8.1 चा अनुभव
नोकिया 7.1 आणि 8.1 चा अनुभव आहे का कोणाचा?
>>>>>
7.1 ani 8.1 changle phones ahet, pan overpriced ahet... Build quality khup changali ahe.
इथे कुणी fidegt spinner phone
इथे कुणी fidegt spinner phone use केलाय का?
कसाय? (basic use बाबत)
चिनी कंपनी चे फोन घ्यावेसे
चिनी कंपनी चे फोन घ्यावेसे वाटत नाही,
<<
का?
@shraddha - मी वापरलाय आणि
@shraddha - मी वापरलाय आणि फेकावाही लागला. अगदी बेसिक फोन आणि चिप बिल्ड क्वालिटी. खेळता खेळताच पडला, आणि गेला बिचारा!
तेव्हापासून स्पिनर आणि फोन दोन्ही वेगळ्या गोष्टी वापरतोय!
चिनी ब्रँड कागदावर जास्त
चिनी ब्रँड कागदावर जास्त specification दाखवतात पण बिल्ड क्वालिटी यथा तथाच असते, 2 वर्ष रेडमी वापरल्यावर दिवाळीत Samsung on nxt घेतला फरक लगेच जाणवला.
तेव्हापासून स्पिनर आणि फोन
तेव्हापासून स्पिनर आणि फोन दोन्ही वेगळ्या गोष्टी वापरतोय!>> ओह
दिसत छान होता पण..
मला माझ्या cousin ला द्यायचं होतं. त्याला spinner खुप आवडतात.
मग देऊन टाका!
मग देऊन टाका!
तसंही माझा मोबाईल फोडण्याचा रेकॉर्डच आहे म्हणा
त्याचा वापर चांगला असेल माझ्यापेक्षा!
४८ मेगापिक्सेलने जीवनात नक्की
४८ मेगापिक्सेलने जीवनात नक्की काय फरक पडतो, ते मला कुणी टेक्निकली सांगेल काय?>>>
तोंडावरचे फोड, त्यातून येणारा पू, नाकातून डोकावणारा सुकलेला शेंबूड, केसांत धावणारी ऊ, हे सर्व सेल्फी मध्ये स्पष्ट दिसू शकतात.
चिनी फोन बरेच नको असलेले app
चिनी फोन बरेच नको असलेले app देतात, आणि ती पूर्णपणे काढू शकत नाही. कुठेतरी असुरक्षित वाटते ते फोन वापरताना, अगदी अँटी व्हायरस टाकला तरी. त्यामुळे नको ते चिनी फोन. आय फोन खूप महाग आहे आणि विंडोज फोन बंद झाले. त्यामुळे अँड्रॉइड मध्ये त्यातल्या त्यात सुरक्षित वाटेल अशी कंपनी शोधली तर नोकिया असेल. नोकियाची बिल्ड क्वालिटी खूपच चांगली आहे चिनी फोन पेक्षा. थोडेसे महाग आहेत त्याच प्रकारातील इतर फोन पेक्षा.
माइक्रोमैक्स स्वस्तातमस्त
माइक्रोमैक्स स्वस्तातमस्त
आणि १३ मेगापिक्सेल खूप होतो डोक्युमेंट स्कैनर ऐपसाठी.
उगा ते २५ नी ४० मेगापिक्सेल घेवून काय करणार ! डीएसआर कॅमेरा घ्यावा एवढी फोटोची हौस असेल त्याने. हाकानाका
महाग फोन म्हणजे ट्रेन प्रवासात किंवा इतरत्र सुद्धा चोरांच्या रडारवर आपण पहिले असतो तेव्हा सुरक्षिततता हां फॅक्टरही अश्या मंडळीनी नक्की विचारात घ्यावा.
एकच दृष्य वेगवेगळ्या १३ मेपि
एकच दृष्य वेगवेगळ्या १३ मेपि मोबाइल कॅमऱ्याने काढल्यास सेवड फोटोची साइज पाहिली तर वेगवेगळी येते. वन प्लसमध्ये आठ नऊ एमबी तर इतर फोन्समध्ये एक-दोन एमबीसुद्धा असते.
आणि कुठलीही साइज mb असली तरी
आणि कुठलीही साइज mb असली तरी व्हाट्सऐप/फेबू शेयर मध्ये kb बनते तेव्हा झुकरभौचा खूप राग येतो एवढा भारी फोन घेवून फोटो काढला पण त्याची क्वालिटी झु भाऊने खालावली म्हणून
फोन घेताना विचार कराव्यात अशा
फोन घेताना विचार कराव्यात अशा बाबी,
१. रॅम - तुमच्या किती app बंद न होता, एकाचवेळी फोनमध्ये चालू शकतात, हे रॅम ठरवते. जर हेवी गेमर आणि यूजर नसाल, तर 2 gb रॅम पुरेशी असते. जर थोडा अजून युज असेल, तर 3 gb घ्यावी, आणि अजून जास्त असेल, तर ४ gb. तीन चार जीबीवर सगळे app चालतात. पण अति हेवी यूजर ६ जीबी युज करू शकतात. (मी ८ जीबी करतोय, १० चा येतोय तर तोही घेईन )
सजेस्टेड फोन्स
३ जीबी - नोकिया 5.1 प्लस, रियलमी १, रियलमी २, असुस झेंफोन मॅक्स प्रो m1
४ जीबी - असुस झेंफोन मॅक्स प्रो m२, रियलमी २ प्रो, रियलमी यु1, नोकिया 6.1 प्लस, ऑनर 8x
६ जीबी - असुस झेंफोन मॅक्स प्रो m२, रियलमी २ प्रो, पोको F1
८ जीबी - Asus zenfone 5z, one plus 6, one plus 6t, poco f1
पुढील फॅक्टर पुढच्या प्रतिसादात!
ओटीजी सपोर्ट बघायला हवा.
ओटीजी सपोर्ट बघायला हवा. पटापट पेनड्राइवमध्ये फाइल ढकलण्यासाठी.
युएसबी पोर्ट 'सी' असल्यास गोची निच्चीत ( निश्चित )
पाया पडतो पण आसूस चे काही
पाया पडतो पण आसूस चे काही घेउ नका. त्यांचे सर्विस सेंटर ब्रम्हदेवालाही सापडत नाही. स्पेअर्स अॅसेसरीज मिळत नाहीत . मागवाव्या लागतात त्याला महिनोन महिने लागतात . ३०० रु च्या,आयटेमल २-३ हजार रु. चार्ज लावतात. ४५००० रु चा टॅब पडून आहे घरी...
आसुसचा टॅब ४५ हज्जार रुपयांना
आसुसचा टॅब ४५ हज्जार रुपयांना?? अर्या बाप! तेवढ्यात आयपॅड किंवा मायक्रोसॉफ्टचा सरफेस मिळेल की!
Pages