Submitted by कटप्पा on 12 July, 2018 - 23:43
मुलगी वय 5
आई - अनोळखी लोकांशी बोलू नकोस.
मुलगी वय 15
आई - अनोळखी लोकांशी बोलू नकोस.
मुलगी वय 18 - आई मला हा फोन हवाय.
आई - नुसता फोटो बघून तू फोन ऑर्डर करणार? काय guarantee चांगला असेल??नुसता फोटो आवडला म्हणजे चांगला का??
मुलगी वय 21-
आई - तुझ्यासाठी हा मुलगा फायनल केला आहे. खूप चांगला आहे. हा बघ त्याचा फोटो. खुश ठेवेल तुला.
मुलगी ( मनातल्या मनात) - अनोळखी लोकांशी बोलू नये, पण अनोळखी माणसाशी लग्न करा, शय्या सोबत करा, मुले जन्माला घाला???)
हिपोक्रसी 3 !!!!!!
हिपोक्रसी -https://www.maayboli.com/node/66693
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पॉपकॉर्न आणा.
पॉपकॉर्न आणा.
मला कॅरॅमल पॉपकॉर्न
मला कॅरॅमल पॉपकॉर्न![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आरारारा... पांघरलेलं कातडं
आरारारा... पांघरलेलं कातडं उघडं पडतंय की काय!
नाही, एव्हाना त्याचेच अर्धे
नाही, एव्हाना त्याचेच अर्धे प्रतिसाद आले असते.
कटप्पा, लगता है गहरा जख्म है
कटप्पा, लगता है गहरा जख्म है
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
होय, अशा बऱ्याच हिपोक्रसी
होय, अशा बऱ्याच हिपोक्रसी आहेत मात्र मी केवळ अजून एक लिहून थांबेन.
आरारारा... पांघरलेलं कातडं
आरारारा... पांघरलेलं कातडं उघडं पडतंय की काय!
>>>
ते नाहीयेत.
नसावेत.
जर मुलीसाठी मुलगा अनोळखी असेल
जर मुलीसाठी मुलगा अनोळखी असेल तर मुलासाठीही मुलगी अनोळखीच झाली ना?
मग अनोळखी मुलीशी लग्न कर्णे हा मुलांवर अन्याय नाही का?
रोच्याकने, हा सुद्धा एक जुना विनोद आहे. वाचला की पटतो आणि हसायलाही येते. पण आता जमाना बदलतोय. निदान शहरांमध्ये तरी परीस्थिती वेगळी आहे. लोकं लिव्ह ईन पर्यंत पोहोचली आहेत. नुसते ओळख करूनच थांबत नाहीयेत तर एकमेकांच्या सहवासाच अनुभव घेत आहेत.