Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Google करायला मी शिकवू शकत
Google करायला मी शिकवू शकत नाही. नीट गूगल केले तर भरपूर लिंक भेटतील.
पहिलीच लिंक ही मिळाली -
https://memegenerator.net/instance/55809447/dekh-bhai-dekh-dekh-betu-kab...
हे घ्या अजून एक -
हे घ्या अजून एक -
https://youtu.be/uJxYCZ0XwAM
आता माझ्याकडून विषय बंद. धन्यवाद.
<<< Google करायला मी शिकवू
<<< Google करायला मी शिकवू शकत नाही >>>
अहो इतका इगो इश्यू करण्याइतके काय नाहीये त्यात मीच सांगितले ना असू शकेल म्हणून.
बरे ☺️
बरे ☺️
यू एस मधे सगळे (आपले लोक
यू एस मधे सगळे (आपले लोक सुद्धा! ) रात्री झोपण्या पूर्वी नेमाने अंघोळ करतात पण सकाळी मात्र करतातच असं नाही !
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/lifestyle-news/pregnancy-timetable-japan-1710362/
पाश्चात्यांच्या किळसवाण्या
पाश्चात्यांच्या किळसवाण्या सवयी-
मोठमोठ्याने नाक शिंकरणे. एकदा लंच करत असताना शेजारच्या टेबलवरचा माणूस इतक्या ओंगळवाण्या प्रकारे फुर्रर्रर्र करत शिंकरत होता की जेवण तसेच टाकून उठून गेलो होतो.
किमान ५०% अमेरिकन शुक्रिया केल्यावर हात धूत नाहीत. काही महाभाग नं. २ नंतर तसेच बाहेर पडलेले पाहिले आहेत. एफवायआय, ते लोक सफाई करताना डावा हात वापरत नाहीत. पुढच्या वेळी अमेरिकनाशी हस्तांदोलन करताना हे लक्षात ठेवा!
रेस्टोरंटात कस्टमर जेवत असताना अगदी शेजारी झाडू मारणे/वॅक्युमींग करणे.
माझा एक बंगाली सहकर्मचारी आहे
माझा एक बंगाली सहकर्मचारी आहे. त्याच्या मुलीचे टोपणनावच आहे हे.
काय नाव आहे?
काय नाव आहे?
टवणे सर वर्ग चुकलं की काय वो
टवणे सर वर्ग चुकलं की काय वो तुमचं ?
इथे मी खूप बायका दोन्ही पायात
इथे मी खूप बायका दोन्ही पायात वेगवेगळे मोजे घालून येताना पाहिल्यात. ते चुकून आहे कि असा काही ट्रेंड आहे? चुकून असेल तर , इतक्या बायका? आणि त्यातल्या १ -२ तर नियमित वेगवेगळे मोजे घालतात .
ट्रेंड आणि बायकांचं माहित
ट्रेंड आणि बायकांचं माहित नाही... पण विविधरंगी मोजे असतील तर लॉड्री लोड मधुन हवे ते जोड मिळवणे मुश्किल असते. बरेच पुरुष एकाच रंगाचे घावकीत मोजे आणतात आणि घालतात सो त्रास कमी. बायकांच्या डोक्यात ते अजुन शिरलं नसेल कदचित. मग ट्रेंड करुन टाकला असेल.
शॉक असा नाही पण इकडच्या
शॉक असा नाही पण इकडच्या बाथरूम्स वेगळ्याच वाटल्या सुरवातीला. खालून अर्धा उघड्या.
शेजारच्या बाथरूममधून आवाज ऐकू यायला की फारच ऑकवर्ड वाटायचे. नंतर कळले की फ्लशच्या आवाजात आपला कार्यभाग उरकावा
खूप बायका दोन्ही पायात
खूप बायका दोन्ही पायात वेगवेगळे मोजे घालून येताना पाहिल्यात >> मध्यंतरी तो फॅशनचा एक भाग होता. तसे (३ चा सेट) मोजे विकणारी दुकाने पण आहेत.
{{{ माझा एक बंगाली सहकर्मचारी
{{{ माझा एक बंगाली सहकर्मचारी आहे. त्याच्या मुलीचे टोपणनावच आहे हे.
नवीन Submitted by टवणे सर on 9 July, 2018 - 21:30
काय नाव आहे?
नवीन Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 22:29
टवणे सर वर्ग चुकलं की काय वो तुमचं ? Uhoh
नवीन Submitted by बाबा कामदेव on 9 July, 2018 - 22:38 }}}
त्यांना मुलीचं टोपणनाव शुक्रिया आहे (जो शब्द पायनी त्यावरच्या प्रतिसादात वापरलाय) असं म्हणायचं असणार.
आजच बसलेला धक्का -
आजच बसलेला धक्का -
आमच्या इथे राहणार्या एका बांग्लादेशी माणसाने विचारले - 'व्हॉट (व्ह आणि भ च्या मध्ला उच्चार) ईज युवर नेम?'
मी - 'शन्तनू'.
तो- 'व्भॉट! माय वाईफ्स नेम ईज शन्तनू... हाहा'
मी - '!!'
परिचीत आणि च्रप्स यांच्यात
परिचीत आणि च्रप्स यांच्यात ज्या शब्दावरून प्रेमळ संवाद झाला ते माझ्या बंगाली सहकर्मचार्याच्या मुलीचे टोपण नाव आहे.
तो- 'व्भॉट! माय वाईफ्स नेम ईज
तो- 'व्भॉट! माय वाईफ्स नेम ईज शन्तनू... हाहा' >>> त्याचा बायको !!!
त्याचा बायको !!!>>>>
त्याचा बायको !!!>>>>+११११११११११११११११
>>>परिचीत आणि च्रप्स यांच्यात
>>>परिचीत आणि च्रप्स यांच्यात ज्या शब्दावरून प्रेमळ संवाद झाला ते माझ्या बंगाली सहकर्मचार्याच्या मुलीचे टोपण नाव आहे.
पाछी/पाछी असावं का?
तो- 'व्भॉट! माय वाईफ्स नेम ईज
तो- 'व्भॉट! माय वाईफ्स नेम ईज शन्तनू... हाहा' >>> ह्यात काय शॉक आहे ते कळलं नाही.
आपल्या कडेही शीतल, किरण आशी नावं आहेतच ना..
बादवे , पंजाबी लोकात मुला
बादवे , पंजाबी लोकात मुला मुलीची नावे सारखीच असतात . फक्त मुलगा असला की सिन्ग लावायचे आणि मुलगी असली की कौर ! नवजोत सिंग सिद्धूच्या बायकोचे नाव नवजोत कौर आहे तर धर्मेन्द्रच्या पहिल्या बायकोचे नाव प्रकाश कौर आहे. थोडे विषयान्तर.
अवांतर -
अवांतर -
नावाचे काय? पंजाबी लोकांत तर नावाची मज्जाच असते. माझ्या एका मित्राच्या बायकोचं नाव संदिप आहे ( संदिप माझ्या चुलत भावाचं नाव आहे) आणि सर्वात मजेशीर म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू च्या बायकोचं नाव पण नवज्योत (कौर) आहे.
वेड पांघरून पेडगाव ला का
वेड पांघरून पेडगाव ला का जातंय पब्लिक. पुच्ची खूप कॉमन आहे नॉर्थ साईडला. लहान मुलाना अशी हाक खूप मारतात.
https://www.kidpaw.com/names
https://www.kidpaw.com/names/puchi
>> पाछी/पाछी असावं का?नाही.
>> पाछी/पाछी असावं का?
नाही.
भाषेनुसार शब्दांचे अर्थ बदलतात. विशेष काहीच नाही. हे अजून काही शब्द:
कुंडी: मराठीत आणि कन्नड मध्ये वेगवेगळा अर्थ (कन्नड अर्थ: पार्श्वभाग)
रंडी: हिंदी/मराठी आणि तेलगु मध्ये वेगवेगळा अर्थ (तेलगु अर्थ: स्वागत)
चोर: मराठी आणि तमिळ मध्ये वेगवेगळा अर्थ (तमिळ अर्थ: भात)
पाल: मराठी आणि तमिळ मध्ये वेगवेगळा अर्थ (तमिळ अर्थ: दुध)
अजून बरेच सांगता येतील. वेगळा धागा काढा
भाषेनुसार शब्दांचे अर्थ
भाषेनुसार शब्दांचे अर्थ बदलतात. विशेष काहीच नाही. हे अजून काही शब्द:
कुंडी: मराठीत आणि कन्नड मध्ये वेगवेगळा अर्थ (कन्नड अर्थ: पार्श्वभाग)
रंडी: हिंदी/मराठी आणि तेलगु मध्ये वेगवेगळा अर्थ (तेलगु अर्थ: स्वागत)
चोर: मराठी आणि तमिळ मध्ये वेगवेगळा अर्थ (तमिळ अर्थ: भात)
पाल: मराठी आणि तमिळ मध्ये वेगवेगळा अर्थ (तमिळ अर्थ: दुध)
>>>>>
आय - मराठीत - आई/ तमिळ मधे शौच
पुड्कं - मराठीत - (नोटांचं) पुडकं वगैरे / तमिळ मधे - पुरुषांचे लिंग
सापड - मराठी अर्थ वेगळा, तमिळ मधे जेवण
अरे देवा.मराठीत अगदी
अरे देवा.मराठीत अगदी निरुपद्रवी असलेल्या शब्दाला त्यांच्या भाषेत इतके वाईट अर्थ आहेत हे त्यांना ऐकून माहित आहे का? ☺️☺️☺️
त्यांना कल्चरल शॉक
त्यांना कल्चरल शॉक
मराठी सरक - तमिळ अर्थ दारू
मराठी सरक - तमिळ अर्थ दारू
अनु, माझ्या मित्राना मी ज्ञान वाटते
Pages