Submitted by कटप्पा on 15 May, 2018 - 21:36
"कोणताही ठोस पुरावा नसल्याने कोर्ट शामराव यांना बलात्काराच्या आरोपातून मुक्त करत आहे "
शांताबाई तावातावाने ओरडत होती- भडव्या माझ्या पोरीचं वाटूळे करून तु सुखानं जगू शकणार नाही.
तू मरणार लवकरच.
शामराव 80 वर्ष जगला.
100 वर्षानंतर -
श्यामल नावाच्या कॉलेज च्या शेवटच्या वर्षातल्या मुलावर समलैंगिक संबंधातून मित्राकडूनचं हत्या.
समाप्त !
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
धन्यवाद.
धन्यवाद.
पुनर्जन्म ?
पुनर्जन्म ?
काही कळले नाही. अजून काहीही
काहिही, दुसर्या जन्मात जर
काहिही, दुसर्या जन्मात जर नियतीने बदला घेतलाय म्हणायचा तरी काही अर्थ आहे का ह्याला

ह्या जन्मी ज्यांनी भोगले त्यांचे काय
नाही आवडले
भाई केहना क्या चाहते हो ???
भाई केहना क्या चाहते हो ???
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
VB - अशा लोकांना काही शिक्षा
VB - अशा लोकांना काही शिक्षा होत नाही हेच तर दुर्दैव आहे. कायदा इतका सुस्त आहे.
कमीत कमी पुढच्या जन्मी तरी त्यांना शिक्षा मिळते असे समजू आपण.
प्रसन्न आणि नीलू - VB चा
प्रसन्न आणि नीलू - VB चा प्रतिसाद वाचा - समजेल.
पुढची कथा सोपी टाकेन सर्वांना समजण्यासाठी.
शामराव 80 वर्ष जगला.
शामराव 80 वर्ष जगला.
पण कॅन्सरच्या वेदना सहन करत...
(हाही शेवट होऊ शकतो... नियतीचा फेरा असतो म्हणतात...पण ते पाहिलंय कोणी ? त्यामुळे पटत नाही )
Live emojis कसे टायपायचे??
Live emojis कसे टायपायचे???
पुढची कथा सोपी टाकेन सर्वांना समजण्यासाठी. >>> XD
नियतीचा फेरा असतो म्हणतात तर
नियतीचा फेरा असतो म्हणतात तर आत्तापर्यंत पृथ्वीचे नंदनवन नसते का झाले?
मयुरी असे देखील होऊ शकले असते
मयुरी असे देखील होऊ शकले असते पण माझ्या कथेत नियती बदला घेते पण पुढच्या जन्मी.
L अभिप्रायासाठी धन्यवाद।
L अभिप्रायासाठी धन्यवाद।
डयुआयडी होता का ?
डयुआयडी होता का ?