Submitted by किल्ली on 4 May, 2018 - 08:35
पास्ता आणि विविध सॉस ची पाककृती इथे मांडूयात.
तुमची खास पास्ता रेसिपी असेल तर ती सांगा.
पास्त्याच्या authentic Italin आणि भारतीय आणि आरोग्यदायि (Healthy) आवृत्या इथे संकलित करूयात.
admin ना विनंती: आधी असा धागा असल्यास हा धागा उडवा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
किल्ली, आहे असा धागा आणि
किल्ली, आहे असा धागा आणि भरपूर प्रतिसाद पण जमलेत.
https://www.maayboli.com/node/44240
आरोग्यदायी पास्ता म्हणजे
आरोग्यदायी पास्ता म्हणजे नेमका कसा?
हिवाळ्यात खाण्यासाठी बाजरीच्या उन्हाळ्यात खाण्यासाठी ज्वारीच्या पिठापासून वगैरे बनवलेला की डॉक्टरांच्या + आकारात पास्ताच्या गाठी वळलेल्या?
धाग्याचे शीर्षक बघून हाच
धाग्याचे शीर्षक बघून हाच प्रश्न पडला, जो धागा उघडल्यावर हाबंच्या पोस्टमध्ये दिसला.
किली, वर सायोने लिंक दिलेय
किली, वर सायोने लिंक दिलेय त्यात बर्याच हेल्दी टेस्टी रेस्पी आहेत.
आणि पास्तात भरपुर भाज्या बिज्या घातल्या की झालंच ना हेल्दी
जर तुम्हाला वेट इशू आहे तर
जर तुम्हाला वेट इशू आहे तर कृपया असे पास्ता, बालुशाही पदार्थ वगळा आहारातून. स्विच टु सलाड्स फ्रूट्स व बटरमिल्क. मैद्याचा फार वापर करू नका. होल व्हीट पासता मिळतो पण तरीही सॉसेस, व चीज घालून सर्व अन हेल्धी प्रकरण आहे. कार्ब्ज व हाय सॉल्ट व कोलेस्टेरॉल.
पास्ता सलाड त्यातल्या त्यात हेल्दी रेसीपी.
लोकहो, जुना धागा (४ मे) आहे
धन्स अमा, सस्मित
_/\_
हाब
लोकहो, जुना धागा (४ मे) आहे हो हा, आज तारिख १४ डीसेम्बर..
सायो ह्यांचा प्रतिसाद येताच मला समजलं होतं की असे पास्ताचे आधीच धागे आहेत माबोवर.. तेव्हा मला शोध सुविधा माहित नव्हती..
हा धागा वर काढून उगाच शिळ्या कढीला ऊत का आणायचा म्हणते मी

अर्र! धागा जुना आहे हे
अर्र! धागा जुना आहे हे बघितलंच नाही.

किल्ली, शिळ्या कढीला उत आणायचं काम जोरदार चालु आहे
शिळ्या कढीला उत आणायचं काम
शिळ्या कढीला उत आणायचं काम जोरदार चालु आहे>>> हो ना
भीती वाटायला लागलीये
@ अमा,
@ अमा,
मैद्याचा फार वापर करू नका. >> वगळलाच आहे.. दिवाळीत घरात काय बनवायचं ह्याचे निर्णय माझे नसतात हो
होल व्हीट पासता मिळतो पण तरीही सॉसेस, व चीज घालून सर्व अन हेल्धी प्रकरण आहे. कार्ब्ज व हाय सॉल्ट व कोलेस्टेरॉल.>> हा धागा काढलेला तेव्हा पास्ता नुकतीच शिकले होते, हल्ली होत नाही करणे आणि खाणॅ..
नाश्ता मोस्टली कडधान्याचा असतो आता, किवा पोहे, उपमा, थालीपीठ, पराठे
सलाड होत नाही, करायला हवे आहे.. खुप धन्स