Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ये मेरी फॅमिली बघितली , फारच
ये मेरी फॅमिली बघितली , फारच आवडली.. 90 च दशक आहे खूप रिलेट करता आली.
अमेझॉन prime वर काही चांगल्या
अमेझॉन prime वर काही चांगल्या series आहेत
1 family man - मनोज वाजपेयी ची मुख्य भूमिका आहे. एक टेरेरिस्ट अटॅक कसा शोध घेऊन संपवतात तर छान दाखवलं आहे
2 breathe - माधवन ने खूप भारी काम केलंय. Organ donor वर crime drama.
3 four more शॉट्स - 4 मैत्रिणी आणि त्यांचे afairs, प्रॉब्लेम्स वैगरे. खूप ओपन दाखवलंय सगळंच. बकवास आहे
पांडू
पांडू
भाडिपा ने बनवली आहे
mxplayer वर
अजून पूर्ण बघायची आहे.
Family man. आवडली.
Family man. आवडली.
सगळ्यांचे काम छान झाले आहे.
एक एक पात्र लक्षात रहातं. मुख्य पात्रांसोबत अगदी करीम च्या गलफेंड पासून ते सिस्टर मेरी पर्यंत सगळेच.!! साजिद पण मस्त.!
Two and half man पाहिली 2
Two and half man पाहिली 2 सीझन .
विनोद जुने झालें आहेत त्यामधले
24 नावाची अनिल कपूरची सिरियल
24 नावाची अनिल कपूरची सिरियल होती २४ एपिसोडस् ची.
त्याचा २ रा सिझन आला होता. कुठून डाऊनलोड करता येतील का?
ये मेरी फॅमिली बघितली , फारच
ये मेरी फॅमिली बघितली , फारच आवडली.. 90 च दशक आहे खूप रिलेट करता आली.>tvf?
Unbelievable रटाळ वाटली
Unbelievable रटाळ वाटली
Unbelievable रटाळ वाटली। >>>>
Unbelievable रटाळ वाटली। >>>> तुम्ही कोणत्या एपिसोडपर्यंत पाहून पहाण सोडून दिली? पुढे पुढे फार इंटरेस्टिंग होत जाते. मला अतिशय आवडली होती.
2018 मधली 'गर्ल्स हॉस्टेल' सिरीज नेटफ्लिक्सवर आली आहे. खूप नाही आवडली, पण इंटरेस्ट टिकवून सगळे एपिसोड पहाण्या इतपत होती. टीनेजर्स, यंगस्टर्सना नक्की आवडेल. आता फक्त सिझन 1 दिसतो आहे.
अनबिलिवेबल, अप्रतिम मालिका
अनबिलिवेबल, अप्रतिम मालिका आहे.
Unbelievable पूर्ण पाहीली.
Unbelievable पूर्ण पाहीली. बिंज वॉच केल्याने वेगवान वाटली नसेल. विषय, गुन्हेगाराबद्दल तुकडे जोडणे हे चांगले आहे, वेग खूप कमी आहे
मालिकेत त्या मुलीचे आयुष्य
मालिकेत त्या मुलीचे आयुष्य पाहुन सारखे कढ येत होते. तिने काय काम केलंय!!!!
मालिकेत त्या मुलीचे आयुष्य
मालिकेत त्या मुलीचे आयुष्य पाहुन सारखे कढ येत होते. तिने काय काम केलंय!!!!>>>>अगदी सहमत. सगळ्यांचीच कामे मस्त झाली आहेत.
HIMYM कुणीकुणी पाहिलीय ¿
HIMYM कुणीकुणी पाहिलीय ¿
मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन'
मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन' चा शेवटचा एपिसोड आहे का डाऊन लोड केलेला? मला हवाय.
> HIMYM कुणीकुणी पाहिलीय > मी
> HIMYM कुणीकुणी पाहिलीय > मी आताच पाहिलं, मे महिन्यात. फॅन झाले
त्यानंतर कितीतरी दिवस परतपरत (बार्नी ज्या ज्या सीन मधे आहे फक्त तेवढीच) बघत होते.अशी एकुण ४-५ पारायणं झाली असतील.
Himym????
Himym????
How I Met Your Mother
How I Met Your Mother
suit up..
suit up..
How I Met Your Mother : prime
How I Met Your Mother : prime video
सध्या चालू असलेली कोणती
सध्या चालू असलेली कोणती सीटकॉम सर्वाधिक लोकप्रिय आहे ?
झी कॅफेवर ना नावटी केसवर
झी कॅफेवर ना नावटी केसवर आधारित नव्या झी ५ च्या नव्या मालिकेचे प्रोमोज दिसताहेत. रुस्तम ची उरली सुरली कसर भरून काढायची असेल.
>>मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली
>>मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन' चा शेवटचा एपिसोड आहे का डाऊन लोड केलेला? मला हवाय.>>
इथून डालो करा..
https://mega.nz/#!maIEDK7S!-2z908bupnG6xgBnqsTLOpW6iW2rAVFNEYKiUOyOgEQ
क्रोम किवा फाफॉ वापरा
Unbelievable पाहिली.. एक
Unbelievable पाहिली.. ट्रेडमिलवर पळत पळत आणि पळवत पळवत...
एक मोठ्ठा एसवीयूचा एपिसोड पाहिल्यासारखे वाटले... आता मध्येच ते एसवीयू चे 'ढॅण ढॅण' ऐकू येते की काय असेही वाटून गेले. ... रिअॅलिटीच्या जवळ जाणारी पण सगळंच अतिशय प्रेडिक्टेबल. "मरी अॅडलर वि. स्टेट ऑफ वॉशिंग्टन" एवढीच एक व्यक्तीरेखा आणि तिच्या भोवतीचा ड्रामा जरा जरा गुंतवून ठेवायला बरा वाटला... बाकी तेच तेच अनेकवेळा एसवीयू, फॉरेन्सिक फाईल्स मध्ये पाहिलेलं.
प्रेडिक्टेबल ड्रामा क्लिशे सीन्स असले तरी अॅक्टर्स मात्र सगळेच चांगले होते.
सम टाईम्स प्रेडिक्टेबल हर्ट्स
सम टाईम्स प्रेडिक्टेबल हर्ट्स डीपर. सत्यघटनेवर आधारित असल्याने जास्तच टोचली. स्लो मात्र होती.
सत्यघटनेवर आधारित होती. शेवट काय असेल हे पहिल्यापासून दिसत होतं, पण तरी कुठेपर्यंत पाणी मुरलंय हे बघण्यासाठी बघाविशी वाटली. दोन बर्यापैकी सामान्य डिटेक्टिव्ह स्त्रिया आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीही आवडली. कामं सगळ्यांचीच छान.
मरी अॅडलर वि. स्टेट ऑफ
मरी अॅडलर वि. स्टेट ऑफ वॉशिंग्टन" एवढीच एक व्यक्तीरेखा आणि तिच्या भोवतीचा ड्रामा >>> हेच बेश्ट आहे मालिकेत. तिच्या आयुष्यात नंतर जे घडते ते कोणत्याही भडक पध्धतीने न दाखावताही ज्या परिणामकारक रितीने पोचवले आहे ते नक्की पहाण्यासारखे आहे. बाकी सर्वांची कामे पण छान.
कुणी Goliath बघतंय का? ऑर
कुणी Goliath बघतंय का? ऑर बघितली का? प्रोमोवरुन चांगली वाटतेय.
बघितली आहे. चांगली आहे.
बघितली आहे. चांगली आहे.
काय विषय आहे?
काय विषय आहे?
एक नावाजलेला लॉयर .. ज्याने
एक नावाजलेला लॉयर .. ज्याने मोठी लॉ फर्म काढली त्यातुन एक्स्पेल होतो आणि आता अल्कोहोलिक आहे, त्याच्या कडे एक राँगफुल मर्डरची केस येते. त्यात बॅफलिंग फॅक्ट्स त्याला समजत जातात. ती केस घेतली तर त्याचा रिव्हेंज/ न्याय मिळण्याची शक्यता असते.
लॉ, कोर्ट केसेस, मिस्ट्री, कोर्ट प्रोसिडिंग्ज्स आवडत असेल तर नक्की आवडेल.
Pages