Submitted by Shilpa१ on 29 March, 2018 - 10:38
इथे स्केच पोस्ट करण्याचा पहिलाच प्रयत्न , बघूया सफल होतो कि नाही ते . दिसल्यास, आवडल्यास नक्की सांगा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त.. छान जमलय
मस्त.. छान जमलय
खूप छान आहे...
खूप छान आहे...
मस्त पुस्केशु.
मस्त पुस्केशु.
अफाट!
अफाट!
मस्त..
मस्त..
छानच जमलंय स्केच... कोणत्या
छानच जमलंय स्केच... कोणत्या पेन्सिल्स वापरल्यात?
सगळ्यांचे आभार, मला वाटलंच
सगळ्यांचे आभार, मला वाटलंच नव्हतं कोणी इथे येईल आणि रिप्लाय देईल, चित्रे म्हणजे एकदम दुर्लक्षित section असावे, कला क्षेत्रात जुनं झाल्याशिवाय कोणी विचारत नाही. असा माझा कयास होता तो तुम्ही दूर केलात. :))
धन्यवाद !
@द्वादशांगुला २बी, ४बी, ८बी वापरल्या. डोळ्याच्या जागी चारकोल वापरला कि नाही हे आत्ता आठवत नाही. काही वर्षे झाली काढून, बघुन चेक करावे लागेल.
दुसरे चित्र , चारकोल पण
दुसरे चित्र , चारकोल पण वापरला आहे . पहिल्यात आणि दुसऱ्यातसुद्धा
अच्छा सांगितल्याबद्दल धन्यवाद
अच्छा सांगितल्याबद्दल धन्यवाद हं... दुसरं चित्र ही सुंदर जमलंय...डोळे बोलके वाटतात. काश्मिरच्या रहिवासी स्त्रीचं काढलंय का? नाही म्हणजे मला तसं वाटतंय.
हम्म बरोबर, पहिल्या चित्रात डोळ्यांसाठी वाटतोय चारकोल वापरलेला.. पुस्केशु...
खूपच छान आली आहेत दोन्ही
खूपच छान आली आहेत दोन्ही चित्रं !!!!
छान आहेत स्केत्चेस
छान आहेत स्केत्चेस
काढत रहा आणि इथे टाकत रहा
काश्मिरच्या रहिवासी स्त्रीचं
काश्मिरच्या रहिवासी स्त्रीचं काढलंय का? नाही म्हणजे मला तसं वाटतंय.
वेल guessed , मोरोक्कोच्या बाईचे आहे,
थँक यु, निलुदा टाकत राहीन आणि मुख्य म्हणजे बनवत राहीन. आळस माझाही शत्रुच आहे :))