पेपर क्विलिंग हॅट
साहित्य- क्विलिंग स्ट्रिप्स, निडल, फेविकॉल, सॅटिन रिबन, फॅब्रिक कलर्स, क्विलिंग मोल्ड
कृती- प्रथम 10 quiling स्ट्रिप्स घेऊन त्यांची tight coil बनवून क्विलिंग मोल्ड च्या साहाय्याने डोम बनवा. हा झाला हॅट चा वरचा भाग!
आता 20-22 स्ट्रिप्स घेऊन 3/4 इंचाचा cyclendrical शेप च्या साहाय्याने कॉईल बनवून घ्या. यासाठी फेविकॉल चे झाकण देखील वापरता येईल. कॉईल ला फेविकॉल लावा जेणेकरून तिचा आकार तसाच घट्ट राहील.
3mm च्या दोन स्ट्रिप्स घेऊन त्यांचे 2 रोझ बनवून घ्या. (रोझ बनवण्याची कृती मागील भागात दिली आहे )
तयार केलेला डोम कॉईल वर चिकटवून घ्या आणि तुमच्या आवडीच्या कलर नि रंगवून घ्या.
सॅटीन रिबन चा बो बनवून हॅट वर चिकटवून घ्या आणि त्यावर रोझेस चिकटवा.
कृती समजण्यासाठी स्टेप्स चे काही फोटो दिले आहेत त्यावरून थोडा फार अंदाज येईल.
(सध्या कामातून वेळ नाही मिळत आहे लिखाणासाठी आणि मी मोबाईल वरून ऑनलाईन असते त्यामुळे हा शेवटचाच भाग इथे संपवते.) Advanced क्विलिंग शिकण्यासाठी कोणी उत्सुक असतील तर मला संपर्क करा.
पेपर क्विलिंग- 5
Submitted by jui.k on 7 March, 2018 - 01:49
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच जुई
मस्तच जुई
मस्त
मस्त
छानच.
छानच.
थॅंक्यु टीना, मनीमोहोर, जागू
थॅंक्यु टीना, मनीमोहोर, जागू-प्राजक्ता-...
मस्तच आहे इटुकली हॅट....
मस्तच आहे इटुकली हॅट....
क्विलिंग स्ट्रिप्सचं एक बंडल घरी असंच पडून आहे. जमली तर हॅटच बनवते सर्वात आधी ..... पण क्विलिंग मोल्ड नाहीये हो माझ्याकडे! काय वापरता येईल त्याऐवजी?
मस्तच आहे इटुकली हॅट....
मस्तच आहे इटुकली हॅट....
क्विलिंग स्ट्रिप्सचं एक बंडल घरी असंच पडून आहे. जमली तर हॅटच बनवते सर्वात आधी ..... पण क्विलिंग मोल्ड नाहीये हो माझ्याकडे! काय वापरता येईल त्याऐवजी?
नवीन Submitted by द्वादशांगुला on 26 March, 2018 - 03:04>>>>>>>>>> थँक्स
हाताने देखील कॉईल ला छोट्या वाटीचा आकार देत येईल मोल्ड नसला तरी हरकत नाही.. फक्त हळूहळू व काळजीपूर्वक बनवायला लागेल इतकंच...
हाताने देखील कॉईल ला छोट्या
हाताने देखील कॉईल ला छोट्या वाटीचा आकार देत येईल मोल्ड नसला तरी हरकत नाही.. फक्त हळूहळू व काळजीपूर्वक बनवायला लागेल इतकंच...>>>>>>>> धन्यवाद
धन्यवाद Happy
धन्यवाद Happy
Submitted by द्वादशांगुला on 26 March, 2018 - 16:17>>>>>>>>