या भागात आपण paper quilling च्या विविध coils shape ची माहिती घेऊया. खरेतर लिहून कृती समजावणे कठीण आहे परंतु जशी जमेल तशी कृती देण्याचा प्रयत्न केला आहे. हे बनवण्यासाठी साठी आपल्याला quilling strips आणि glue लागेल. स्ट्रिप्स किती आणि किती लांबीच्या हव्या हे तुमच्यावर अवलंबून आहे.
1- tight coil
आपल्या quilling निडल च्या स्लॉट मध्ये पेपर चा टीप घाला आणि घट्टपणे रोल करा. Coil सैल होण्यापूर्वीच ग्लू लावा.
2- loose coil
Tight coil बनवण्यासाठी सुरुवात केली तशी करा आणि हलक्या हाताने coil वरील प्रेशर कमी करून लूज कॉईल बनवा आणि ग्लू लावून कॉईल सिक्युर करा.
लूज कॉईल हे यापुढील सर्व कॉईल बनवण्याचा बेस शेप आहे.
3- tear drop
लूज कॉईल बनवा आणि तिच्या एक बाजूने दाब देऊन tear drop शेप बनवा
4- curved tear drop
Tear ड्रॉप शेप ला वेगवेगळ्या ठिकाणी दाब देऊन आणि वळवून हे शेप बनवता येतात.
5- marquis
लूज कॉईल च्या दोन्ही टोकांना दाब देऊन हा आकार तयार करा
6- slug
Marquis शेप चे दोन्ही टोक विरुद्ध दिशेने वळवून हा आकार तयार करा
7- tulip
8- squares
Marquis शेप च्या गोलाकार बाजुंवर दाब देऊन टोकेरी करा
Marquis शेप ला फ्लॅट करून देखील marquis सेन्टर असलेला square बनवू शकता.
मध्यभागावर दाब न देता चारही कोपरे पिंच करून square सेंटर असलेला square शेप बनवता येतो
9- curved squares
10- triangle
11- arrow
Tear drop coil च्या गोलाकार बाजूच्या मध्यभागी quilling needle ने दाब द्या
12- rectangle & diamond
13- half circle
15- heart
Tear drop आकाराच्या मध्यभागी चित्रात दाखवल्याप्रमाणे दाब द्या
हे सर्व आकार एकत्र
(वरील लेखातील सर्व छायाचित्रे आंतरजालावरून घेतली आहेत)
पेपर क्विलिंग- 2 (बेसिक शेप्स)
Submitted by jui.k on 30 December, 2017 - 04:52
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान हा भागही.अजून फक्त
खूप छान हा भागही.अजून फक्त टाईट कॉइल आणि टिअर ड्रॉप हे दोनच शेप केले होते.टाईट कोईल मध्ये खूप स्ट्रिप्स लागतात.
मस्त चाल्लीए मालिका
मस्त चाल्लीए मालिका
खरेच मस्त.
खरेच मस्त.
धन्यवाद mi_anu, टीना, साधना
धन्यवाद mi_anu, टीना, साधना
ते चित्रात दाखवलेले
ते चित्रात दाखवलेले स्क्वेअर्स (विथ डिफ्रंट इनर शेपिंग) कसे केले असतील?
बाकी मालिका मस्त
हा लेखही छान . ☺
हा लेखही छान . ☺
ते चित्रात दाखवलेले
ते चित्रात दाखवलेले स्क्वेअर्स (विथ डिफ्रंट इनर शेपिंग) कसे केले असतील?
बाकी मालिका मस्त Happy
Submitted by पियू on 30 December, 2017 - 22:01>>>>>> संपादन करून कृती दिली आहे..
हा लेखही छान . ☺
हा लेखही छान . ☺
Submitted by ननि on 31 December, 2017 - 08:53
>>>>> धन्यवाद..
हा ही भाग छान
हा ही भाग छान
मस्त सुरू आहे मालिका नवीन वर्षात नक्की हात मारून बघीन
मस्त माहिती!
मस्त माहिती!
हा ही भाग छान
हा ही भाग छान
मस्त सुरू आहे मालिका नवीन वर्षात नक्की हात मारून बघीन
Submitted by अमीदीप on 31 December, 2017 - 11:09>>>>>>>>> धन्यवाद
मस्त माहिती!
मस्त माहिती!
Submitted by वावे on 1 January, 2018 - 09:26
>>>>> थँक्स