You are here: मुख्यपृष्ठ/दादर पश्चिम, शिवाजीपार्क ह्य भागात विकेंड्ला कुकिंगचे क्लासेस आहेत का?
दादर पश्चिम, शिवाजीपार्क ह्य भागात विकेंड्ला कुकिंगचे क्लासेस आहेत का?
Submitted by स्वप्ना_राज on 26 December, 2017 - 07:29
दादर पश्चिम, शिवाजी पार्क ह्या भागात विकेंडला कुकिंगचे क्लासेस आहेत का? चायनीज, थाय, मेक्सिकन, बेकिंग ह्यापैकी एक शिकायची इच्छा आहे. असा काही क्लास केला असेल किंवा माहित असेल तर सांगा प्लीज. धन्यवाद!
शिवाजी पार्क जवळ माहित नाही पण प्रभादेवीला बिंबा नायक यांचे कुकिंग कन्सेप्ट्स नावाने क्लासेस आहेत. संपर्क क्रमांक : बिंबा नायक - ९८३३१२१८८४ गौरी नायक : ९८३३०२१८८४
Submitted by आशिता१३०५ on 26 December, 2017 - 08:10
केटरिंग कॉलेज आणि कोहिनूरमध्ये थोडे लॉन्ग टर्म कोर्सेस आहेत. उदा. केटरिंग कॉलेजमध्ये १२ आठवड्यांचे कुकरी आणि बेकरी कोर्सेस आहेत पण सोम-शुक्र क्लासेस. विकेन्डच्या कोर्सबद्दल त्यांच्या साईटवर तरी काहीही माहिती नाही.
Submitted by स्वप्ना_राज on 5 January, 2018 - 12:22
शिवाजी पार्क जवळ माहित नाही
शिवाजी पार्क जवळ माहित नाही पण प्रभादेवीला बिंबा नायक यांचे कुकिंग कन्सेप्ट्स नावाने क्लासेस आहेत. संपर्क क्रमांक : बिंबा नायक - ९८३३१२१८८४ गौरी नायक : ९८३३०२१८८४
धन्यवाद आशिता१३०५
धन्यवाद आशिता१३०५
केटरिंग कॉलेजमधे पण असतील का
केटरिंग कॉलेजमधे पण असतील का वीकेंड कोर्सेस ?
केटरिंग कॉलेज आणि