ट्रम्प काकांचा नवा बॉम्ब... या पुढे एच १ बी धारकांच्या जोडीदारास जॉब नाही?

Submitted by बाबा कामदेव on 25 December, 2017 - 00:39

Trump admin plans to end rule that allows spouses of H1-B visa holders to work in US

https://economictimes.indiatimes.com/nri/visa-and-immigration/us-plans-t...
कृपया हि लिंक पहावी.

हे काय आहे? याचे परिणाम काय ? एकूणच भारतीय तंत्रज्ञांबाबत धोरण काय आहे.
नात्यातले एक मुलगी अमेरिकन जॉग होल्डरशी लग्न करून तिथे जॉब करण्याच्या विचारात आहे. हे प्लॅनिण्ग करताना वरील निर्णयाचा काय परिणाम संभवतो. ? सद्या निर्णय झाला नसला तरी ट्रम्प यांची शैली पाहता काहीही होउ शकते.

तसेच एच १ बी विसाबद्दल धोरण काय राहील?
माहीतगारानी , विशेषतः स्टेट्समधील मित्रांनी सद्यःस्थिती काय आहे, भविश्यात काय राहू शकते याबाबत मार्गदर्शन करावे ही विनन्ती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही वर्षांपूर्वी मी पण प्रयत्न केला होता
>>> म्हणजे इंडियात काही वर्षे जाऊन परत अमेरिकेत आलात ?

>>बाबा कामदेव, त्या मुलीला सांगा की जिथे संधी मिळेल तिथे जा, अमेरिकाच पाहिजे हा हट्ट नको. नाहीतर तेलही गेले, तूपही गेले हाती धुपाटणे आले, अशी अवस्था होईल.<<

हि बातमी बघा उपयोगी आहे का?

<<म्हणजे इंडियात काही वर्षे जाऊन परत अमेरिकेत आलात ?>>

काही वर्षे नाही, फक्त सहा महिने! कॉलेजात प्रोफेसर म्हणून - काही लाख दिले की दोन वर्षात एम बी ए.
काय पण कॉलेज - इथे सगळ्या गमती सांगत नाही, पण जाम जमेना तिथे नोकरी करणे! काय लोक? काय त्यांचे विचार! काय त्यांच्या कामाच्या पद्धती!
बाकी भारतात फक्त बक्कळ पैसा घेऊन चैन करायला जावे - आपली भाषा, आपले खाणे, फुलेच फुले. फक्त नातेवाईक नि अति आग्रही मित्रांपासून दूर रहावे. मागे मायबोलीवाल्यांच्या गटग ला आलो होतो, त्याच्या सुखद आठवणी अजून आहेत.
विशेषतः पुणे, मुंबई इथे निदान महिना,महिना तरी रहायची इच्छा आहे! अजून हात पाय धड आहेत तोपर्यंत.

माझे खरच सांगणे आहे - अमेरिकेचा नाद सोडा, जग बरेच मोठे आहे. इथे फक्त सुट्टीवर यावे नि चैन करावी. साधारण ६-७ कोटी रुपयात मस्त चैन करू शकाल. नि आजकाल ६-७ कोटी रुपये म्हणजे किस झाडकी पत्ती भारतात नाही का!

१४० अप्रुव्ड पिटिशन्वर बेनिफिशरी म्हणुन डिपेंडंटचं (एच४) नांव असावं लागतं
>>>चुकीची माहिती.फक्त 140 approved हवा. H4 visa , मारेज सर्टिफिकेट is enough. 140 मध्ये स्पोउस चे नाव नसले तरी चालते.

https://www.forbes.com/sites/stuartanderson/2018/07/11/new-uscis-policy-...
हा बर्‍यापैकी भितीदायक प्रकार आहे.

सारांशः
Anderson: Can you walk through how the new USCIS policy memo could affect an H-1B visa holder?

Minear: For example, an H-1B professional who has been legally employed in the U.S. in H-1B status in the past is permitted by federal regulation to continue living in the U.S. and working for the sponsoring employer for up to 240 days while an extension petition is pending – as long as the extension petition is filed prior to the expiration of the prior H-1B petition.

However, due to significant processing backlogs, USCIS very often takes 6 months or longer to adjudicate H-1B extension petitions. During that time the previous H-1B petition may expire, leaving the H-1B professional solely dependent on the 240 days of work authorization permitted under the regulation – and without any underlying H-1B status unless/until the H-1B extension petition is approved.

If the petition is ultimately denied, then such a person would be deemed unlawfully present as of the date of the denial and, under this new policy, an NTA would be issued. This is a very real scenario. The number of H-1B denials is increasing. That is due at least in part to changes in adjudications policies that, for example, now do not grant any deference to prior approvals of H-1B petitions filed by the same company on behalf of the same professional doing the same job identified in the prior petition.

Pages