असंच नीट धरून बसतात ना खुर्चीत?
Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
20
गोड फोटु आहे एकदम आत्ता पासुन
गोड फोटु आहे एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आत्ता पासुन च खुर्चीच महत्व पटलेल दिसतय
कस्ला गोडू फोटो आहे.
कस्ला गोडू फोटो आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच.
एकदम क्युट
एकदम क्युट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी अस्सच! एकदम गोंडस!
अगदी अस्सच! एकदम गोंडस!
मिलिंदा, फोटो एकदम गोड
मिलिंदा, फोटो एकदम गोड आलाय.
कोण आहे ही? नाव काय?
ही माझी मुलगी आहे इरा. हा
ही माझी मुलगी आहे इरा. हा फोटो ३ वर्षांपूर्वीचा आहे आणि त्यावेळी ती खूप लहान होती म्हणून एका जागी बसत होती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
गोड आहे फोटो.
गोड आहे फोटो.
फोटो मस्त आहे. आधी मायबोलीवर
फोटो मस्त आहे. आधी मायबोलीवर बघितल्यासारखा वाटतोय म्हणुन तारीख बघितली तर २००६ मधला आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम गोड फोटो आहे. cute.
एकदम गोड फोटो आहे. cute.:)
so cuuuute
so cuuuute
अगदीच गोड. काय स्माईल दिलय
अगदीच गोड. काय स्माईल दिलय फोटोसाठी. एकदम खूष.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लै भारी! एकदम झ्याक!
लै भारी! एकदम झ्याक!
.....म्हणून एका जागी बसत होती :):):)
गोड
गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो. क्लिक करण्याचे
मस्त फोटो. क्लिक करण्याचे टायमिंग जबरी जमलेले दिसते.
पिल्लु फार गोड आहे. चमकदार
पिल्लु फार गोड आहे. चमकदार डोळे, गाल्यातल्या गालात हसू , खुर्चीला अगदी "पडायला नको ना!" असं धरून बसणं, सगळंच लोभसवाणं आहे.
झबल्याच्या इतक्या क्रिस्-क्रॉस नाड्या शांतपणे बांधू दिल्या असतील तेव्हा, तर नक्कीच मोठेपणी प्रचंड पेशन्स लागणार्या कुठल्यातरी भारी प्रोफेशनमधे जाणार ही छकुली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम गोडुली आहे बाहुली... अन
एकदम गोडुली आहे बाहुली... अन witty पण !
क्यूट!
क्यूट!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण बघीतला आहे. प्रत्यक्ष
मी पण बघीतला आहे. प्रत्यक्ष बघीतली तेव्हा एव्हढीच होती बहूतेक.
गोड आहे इरा.
अय्या कित्ती गोड!
अय्या कित्ती गोड!