कॅलिग्राफी-४

Submitted by पल्ली on 15 March, 2009 - 02:29

kunachya.jpg
-----
-----
maharani.jpg
-----
-----
maze_mipan.jpg
-----
-----
mera_bharat_mahan.jpg
-----
-----
mi_maj.jpg
-----
-----
naate.jpg
-----
-----
nabh_meghani.jpg
-----
-----
paangalh.jpg
-----
-----
pachola.jpg
-----
-----
pratibimb.jpg
-----
-----
prem.jpg

गुलमोहर: 

छान. ओझे, मी मज, नभ, पानगळ खूप लक्षात राहतील.

सगळेच छान्...पण पानगळ मधे कॅलिग्राफी ची खरी मजा आली... Happy

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

सगळी छान आहेत, पानगळ, ओझे जास्त आवडले.
सही है पल्ली एकदम जोरात चाललेला दिसतोय तुमचा माऊस. Happy

मस्तच. मी मज "हरपून" आहे. जर ही ओळ त्या गाण्यातुन घेतली असेल तर.

पल्ले, पानगळ, प्रतिबिंब आणि मी मज, आवडले.

सिंडरेला, त्या गाण्यात हरपून आणि हरवून अश्या दोन्ही ओळी आहेत. Happy
"पानगळ"ची कल्पना सुरेख जमल्ये.

पानगळ सगळ्यात बेस्ट!! कॅलिग्राफी म्हणून पाहीलं तर त्याला पहीलं बक्षिस नक्कीच! Happy
बाकी काही काहींमधे चित्रं इतकी सुंदर आहेत की सुलेखनाला खाऊन टाकत आहेत..
पण अल्टीमेट रिझल्ट सुंदर हाच आहे.. मग झालं! Happy

पानगळ मस्तच!
*****************************************************
कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही

नाते, नभ आणि शेवटचे प्रेमातले घरकुल मस्त!

एक विचारायचे होते- सुलेखनामध्ये वेगवेगळे 'स्टँडर्ड फॉन्ट' असतात का? का, रेखाटनकाराला योग्य वाटेल असे सुलेखन त्याने त्याच्या कौशल्याप्रमाणे करायचे असते?
-----------------------------------
Its all in your mind!

तशा सगळ्याच उच्च आहेत या कॅली

मला खास आवडल्या- नाते, प्रेम आणि पानगळ Happy

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

मस्तच .. पानगळ खूपच मस्त .. Happy

सगळ्याच छान आहेत, पण पानगळ सगळ्यात जास्त आवडली.

सर्वच छान आहेत...

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

मी मज , पानगळ...... सुरेखच !! पल्ले.......मजा आ रहा है Happy

मस्तच, सगळ्यात जास्त आवडली ती पानगळ Happy

झकास !
पानग"ळ" विशेष भावलं !

परागकण

पल्ले,
समोर नाहीएस, पण हि चित्रं पाहून सलाम ठोकला तुला.. Happy
जबरदस्त आहेत चित्रं! अगदी अप्रतिम!!!

सलाम स्विकारत आहे........ ;-).. दक्षे, भेट गो बाइ एकदा.

सर्वच कॅलिग्राफी सुंदर ! नेमेके कोणते जास्त आवडले हे सांगताच येत नाही. पण बहूदा कैरी. फारच छान ! खुप आवडले.

वाह वाह... मस्तच. एकापेक्षा एक आहेत सगळे...

ए.भा. प्र. - 'महाराणी' चौकटची दाखवली असती तर कॅलिग्राफीमधल्या अक्षरांना अजून छान सूट झाली असती का? आपल्याला जास्त कळत नाही हो यातलं... पण उगाच आपला भोचकपणा. Happy

Pages