Submitted by खुशालराव on 9 October, 2017 - 15:01
एखाद्या कथेचा अनुवाद करने म्हणजे नक्की काय?
अनुवाद करण्यासाठी काय काय तयारी गरजेची आहे?
अडचणी कोणत्या येऊ शकतात?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हां धागा कोणाशी तरी बोलायचं
हां धागा कोणाशी तरी बोलायचं आहे ह्या ग्रुप मध्ये हलवल्यास खुप जणांचे मार्गदर्शन मिळू शकेल असे वाटते.
https://www.maayboli.com/node/2576
आपण इथे subscribe केले नसेल तर ते आधी करून घेणे गरजेचे आहे
एखाद्या कथेचा अनुवाद करने
एखाद्या कथेचा अनुवाद करने म्हणजे नक्की काय? >> एखादे साहित्य एका भाषेतून दुसर्या भाषेत रुपांतरीत करणे
अनुवाद करण्यासाठी काय काय तयारी गरजेची आहे? >> एखादे चांगले साहित्य जे अजून अनुवादीत झाले नाही ते शोधणे. कॉपीराईट वगैरे बाबी तपासणे. दोन्ही भाषेंचे योग्य तेवढे ज्ञान असणे.
अडचणी कोणत्या येऊ शकतात? >> एखादा शब्द अडू शकतो. त्यासाठी डिक्शनरी जवळ असणे आवश्यक आहे. शब्दाचा योग्य अर्थ माहित करुन घेणे. शब्दशः रुपांतर न करता त्यातला मतितार्थ समजणे व सौंदर्यस्थळे जाणून घेवून ती योग्य रितीने उतरवणे.
आत्ताच एक अनुवाद केल्याने अनुभव ताजा आहे. माहितगारांनी अजून बाबी सांगाव्यात.
धन्यवाद...
धन्यवाद...