ट्रंपच्या राज्यात...

Submitted by राज on 15 September, 2017 - 09:52

अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष डानल्ड टृंप यांच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी हा धागा. राष्ट्राध्यक्षाच्या निर्णयाचा परिणाम तळागाळातल्या माणसांपासुन "टू बिग टु फेल" संस्थांवर होत असल्याने इथे अगदि एलिमेंटरी शाळेच्या बाकापासुन ते इमिग्रेशनच्या डाका पर्यंत आणि झालंच तर रशियन कॉल पासुन मेक्सिकन वॉल पर्यंत चर्चा करायला हरकत नाहि.

अमेरिका शिंकली कि सर्व जगाला सर्दि होते असं म्हणतात, म्हणुन धागा अमेरिकन राजकारणावर असला तरी सगळ्यांनी आपले मौलिक विचार मांडायला हरकत नाहि; अगदि पुण्यातल्या नगरपालिकेच्या उंदिर मारणार्‍या कामगारापासुन ते व्हाइट हाउसचं एन्हांस्ड सिक्युरिटी क्लियरंस असलेल्या पर्यंत (अर्थात क्लासिफाय्ड इंफर्मेशन सोडुन)...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा बंद करतो आहे. कृपया एकच सर्वसमावेशक धागा न करता जशी गरज पडेल तसे त्या त्या विषयावर, निर्णयावर वेगळा धागा सुरू करा.