Submitted by दिपक. on 12 September, 2017 - 00:53
वेडं होऊन मी खूप
मिळवलं आहे
दुःखाच्या समुद्रात
स्वतःला घडवलं आहे
सुखाचा आता
मोह वाटत नाही
निराश होण्याची
गरज भासत नाही
दुःख आता
शोधून मिळत नाही
अन्
सुख माझी
पाठ सोडत नाही
(माझा हा पहिलाच प्रयत्न..
काही चुकलं तर सांभाळून घ्या..)
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा! छान जमलाय पहीलाच
व्वा! छान जमलाय पहीलाच प्रयत्न! सोप्या शब्दांत सुंदर मांडलं.
पुलेशु.
एक बदल सुचवावासा वाटतो,
'वेडे' ऐवजी 'वेडं' करावं म्हणजे वाचताना लय सापडेल.
प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद.
प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद..!!
राहुलजी.
छान जमलीये कविता पु.ले.शु.
छान जमलीये कविता
पु.ले.शु.
धन्यवाद.!! सायुरी जी..
धन्यवाद.!!
सायुरी जी..
सुंदर ! पु . ले . शु .
सुंदर ! पु . ले . शु .
(माझा हा पहिलाच प्रयत्न..
(माझा हा पहिलाच प्रयत्न..
काही चुकलं तर सांभाळून घ्या..) हे वेडं होऊन मी खूप
मिळवलं आहे असे वाटते आहे... छान लिहलय की...
पहिला प्रयत्न फार छान
पहिला प्रयत्न फार छान
पहिलाच प्रयत्न छानच
पहिलाच प्रयत्न छानच