आयुष्यात दुसर्यांदा काहीतरी बागेत लावायचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात झणझणीत मीर्च्या लावल्या होत्या काही वर्षांपूर्वी. पण ज्या आल्या त्या काकडीसारख्या खाता येतील अशा सपक आल्या. त्याचं खापर बोस्टनच्या हवेवर फोडण्यात आलं. या वर्षी आलं लावलं, ते आलं. पण आल्याचं झाड खूप हळु वाढतं. जमीनी बाहेर कोंब यायला ५-६ आठवडे लागले. आता कुंडीत ४ आणि जमिनीमधे ६ अशी रोपटी आहेत. नेटवर बोस्टनच्या हवेत आले बाहेर जगते का नाही यावर दुमत आहे. त्यामुळे कुंडीतली घरात आणि जमिनीतली तशीच या हिवाळ्यात ठेवून प्रयोग करून पाहणार आहे. आल्याला काही झाले तरी चालेल पण घरात कुंड्याबरोबर एकही कीडा आला नाही पाहिजे असे फर्मान सुटले आहे. घरात पोर्च, सनरूम असे काही नाही. थेट वावराच्या खोल्यातच कुंड्या ठेवाव्या लागणार आहेत.
तुम्ही हिवाळ्यात घरात कुंड्या आणता तर काय काळजी घेता? कुठल्या प्रकारची किटक नाशके वापरता? इतर काही काळजी घ्यावी लागते का?
आला आला वारा च्या चालीवर
आलं आलं आलं
जेंव्हा कुणितरी गेलं
थंडीमधे कुंड्या आत
तरच ते टिकेल
मी कॉस्कोतून आणलेल्या
मी कॉस्कोतून आणलेल्या सॉईलमध्ये फंगस नॅट्स असल्याचं नोटीस केलं आहे >> मी पण कॉस्कोतलाच आणला होता हे आठवले नि फंगस नॅट्स ने धुमाकूळ घातलेला.
धन्यवाद सगळ्यांना. आणि हो
धन्यवाद सगळ्यांना. आणि हो विषयांतर करू नका. वेमा "आले" तर ?
(No subject)
वेमा "आले" तर ?>> तर काय ?
वेमा "आले" तर ?>> तर काय ? 'आले' तर 'चहा'टळपणा बस्स असे म्हणतील फार तर
वेमा 'आले' तरी रुजायला वेळ
वेमा 'आले' तरी रुजायला वेळ लागेल.
धमाल आहे धागा.
आलं लावण्यात खरतरं काहीच
आलं लावण्यात खरतरं काहीच पॉईंट नाही अजय. सॉरी तुम्हाला नाउमेद करण्याचा उद्देश्य नाही. (पण चर्चा झाली तर सल्ले तर येणारच
)
आलं उगवून यायला एकतर फार वेळ जातो. त्यापेक्षा पुदिना, गवती चहा,बेझील वगैरे लावता का नेक्स्ट टाईम? सगळ्यात उत्तम कडिपत्ता लावा.
पहिलाच पेपर आहे आणि त्यात सगळ्यात कठीण प्रश्न सोडवायला घेतलाय आणि १०० मार्क मिळवायचे आहेत अस झाल्या सारख वाटल.
स्वाती२ ह्यांना संपर्क करा.
स्वाती२ ह्यांना संपर्क करा. त्या मास्टर गार्डनर आहेत व सल्ला ही बरोबर छान देतात.
>पहिलाच पेपर आहे आणि त्यात
>पहिलाच पेपर आहे आणि त्यात सगळ्यात कठीण प्रश्न सोडवायला घेतलाय आणि १०० मार्क मिळवायचे आहेत अस झाल्या सारख वाटल.
पण हे माहिती कुठे होतं. गंमत म्हणून एक रोप लावलं, ते आलं नाही म्हणून दुसरी कडे ३ रोप लावली. ती आली नाही म्हणून आणखी वेगळ्या कुंडीत २ लावली . ती आली नाही म्हणून वेगळ्या ग्रोसरीतून आलं आणून सावलीत अजून २ लावली असं करता करता २३ कधी झाली ते कळलंच नाही.
असं करता करता २३ कधी झाली ते
असं करता करता २३ कधी झाली ते कळलंच नाही. >>> सगळी आल्याचीच रोपं ना पण
(No subject)
लोक एकाचे दोन करतात, अजय
मै
लोक एकाचे दोन करतात, अजय एकाचे तेविस करतो असे म्हणायचे का ?
सगळ्यात उत्तम कडिपत्ता लावा. >> कडीपत्ता घातलेला चहा कसा लागेल देव जाणे !
अजय, शेवटी काय उपाय केला नि त्याचा फायदा झाला कि नाहि सांग रे.
चोवीस करुन टाका अजय. महत्व
चोवीस करुन टाका अजय. महत्व आहे २४ चे. "मी आणि माझे २४ आले"
हो ना म्हणजे २४ तासात कधीही
हो ना म्हणजे २४ तासात कधीही चहा प्यायचा म्हणल तर सोय हवी!
Submitted by अजय on 15 September, 2017 - 12:15 >>>
२३ आली? आल्याचं अनेकवचल आलीच
२३ आली? आल्याचं अनेकवचल आलीच ना?
पुढच्या वर्षी ५० असणार आहेत !
पुढच्या वर्षी ५० असणार आहेत !
" बॉस्टनच्या कडक थंडीवर रामबाण उपाय- होम ग्रोन आल्याचा आलेपाक खा." अशी जाहिरात नक्की दिसणार आपल्याला इथे. :स्मितः
त्यांची खाजगी जागा आहे ती. २३
त्यांची खाजगी जागा आहे ती. २३ लावतील नाहीतर ५०.

बोस्टनच्या हवेत आल्याला
बोस्टनच्या हवेत आल्याला तिखटपणा कुठून येणार?!
)
(माणसांचा तिखटपणा तेवढा टिकतो असं दिसतंय
स्वाती
स्वाती
बोस्टनच्या हवेत आल्याला
बोस्टनच्या हवेत आल्याला तिखटपणा कुठून येणार?!
(माणसांचा तिखटपणा तेवढा टिकतो असं दिसतंय >>>> आल्यानं बिअर प्यायली तर तिखटपणाऐवजी कसलं रसायन तयार होईल? आणि असल्या रसायनाचा चहा प्यायलेल्या माणसाचा तिखटपणा टिकेल का?
आलं घरात लावा नाहीतर बाहेर
आलं घरात लावा नाहीतर बाहेर , थण्डीत मरणारच कुंडीत वा बागेत मातीत लावलेले. पेरेनियल आहे ते; थंडीत मरणारच.
त्यापेक्षा, मग आलं बाहेर उप्टून धूवून, वाळवून ( मिळेल त्या व तेवढ्या सप्टेंबर उन्हात) ठेवा फ्रीज मध्ये. हव तेवढं आलं घालून चहा प्या/पाजा मार्च पर्यंत. उगाच घरात आणून ओरडा मिळॅल..
मग उरलेलं आलं मार्च सुरुवातीलाच खोचा कुंडीतल्या मातीत. वरून प्लॅस्टीक पिशवीला बारीक छिद्र करून लावा कुंडीला. मध्ये मध्ये स्प्रे मारायचं. मधून मधून , चहा पाजा मातीला.
सारखं , "आलं की नाही", "आलं की नाही" नको करायला.
येइलच ते आलं, जातय कुठे... अधून मधून कुठल्या कुठल्या ना आयडीचे नाव घेवून गप्पा मारा कुंडीत तोंड घालून. येइलच मग वर आलं....
एवढे सल्ले मिळालेत ! तर
एवढे सल्ले मिळालेत ! तर आल्याची कुंडी घरात आणली का ? काय काय सल्ले प्रत्यक्षात करुन पाहिलेत?
जमिनीतली रोपं आहेत त्यांचं काय करणार ? फर्स्ट फ्रॉस्ट डेटच्या १-२ आठवडे आधी रोपाच्या आसपास ३-४ इंच *स्ट्रॉचा थर देऊन ठेवा. काही टेंडर पेरेनियल्स साठी असे करतात असे ऐकलं/ वाचले आहे.
* Straw is the stalks or stems of grains like wheat, barley, or oats after the grain has been harvested. हॅलोवीन च्या आसपास फार्मर्स मार्केट किंवा तत्सम ठिकाणी सहज मिळेल .
प्रत्येक गोष्ट 24x7 असलीच
प्रत्येक गोष्ट 24x7 असलीच पाहिजे.
स्ट्रॉचा थर म्हणजे काय?
स्ट्रॉचा थर म्हणजे काय?
कोल्ड्रिंक प्यायच्या पोकळ
कोल्ड्रिंक प्यायच्या पोकळ काड्या असतात त्यांचा थर. त्यातून मुळांना पाणी पाजता येतं.
गवताचा थर!
गवताचा थर!
>>Straw is the stalks or
>>Straw is the stalks or stems of grains like wheat, barley, or oats after the grain has been harvested>> ओके.
अजून कुंड्या आत आणाव्यात का
अजून कुंड्या आत आणाव्यात का नाही हे ठरत नाही.
पुढच्या वर्षी कुंड्या आत आणायचे आधीच प्लॅनिग करून वेगळी माती वापरली जाईल.
यावर्षी आणल्या तर वेगळ्या कुंड्यात आणि मातीत लावून मगच आणायची परवानगी मिळणार आहे
जमिनीतली रोप तशीच काय होतात ते पहायचे आहे. मी जे वाचले आहे त्याप्रमाणे पान गळून जातात पण आल्याचा कंद आत असतो तो चांगला राहतो आणि पुढच्या वर्षी त्याला परत पाने येतात म्हणे.
>>>>मी जे वाचले आहे
>>>>मी जे वाचले आहे त्याप्रमाणे पान गळून जातात पण आल्याचा कंद आत असतो तो चांगला राहतो आणि पुढच्या वर्षी त्याला परत पाने येतात म्हणे.<<<
हो बरोबर, हळदीचा भाउ आहे.
वरचा भाग पेरेनियल असतो( वरती लिहलय की) त्यमुळे पानं मरत्तातच पण रायझोम जिंवत असतो.
वरचा भाग पेरेनियल असतो >>
वरचा भाग पेरेनियल असतो >> झंपी, तुम्हाला अॅन्युअल म्हणायचे आहे का? कारण पेरेनिअल म्हणजे वर्षामागून वर्ष टिकणारे. आणि अॅन्युअल म्हणजे जे दरवर्षी लावावे लागते.
Pages