Submitted by Adm on 1 September, 2017 - 08:07
रियाने रंगवलेले चित्र. तिला गणपतीच्या अंगाला कुठला रंग द्यावा ते कळत नव्हतं म्हणून वेगवेगळे रंग वापरलेत. चेहरा हिरवा करायचा होता पण "It wont look nice" म्हणून विचार बदलला.
*
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वा! छानच रंगवलंयस रिया! रंग
वा! छानच रंगवलंयस रिया! रंग बाहेर नाही गेलेत! शाब्बास !! स्केचपेन वापरलंय का?
मस्त.. एकदम विदीन न लाईन्स
मस्त.. एकदम विदीन द लाईन्स रंगवलय चित्र.
मस्तच रंगवलंय.
मस्तच रंगवलंय.
छान
छान
मस्त रंगवलय
मस्त रंगवलय
मस्त नीटनेटकं रंगवलंय.
मस्त नीटनेटकं रंगवलंय.

कान काळे कशाने झाले?
मस्त रंगवलय!
मस्त रंगवलय!
क्यूट! गुड जॉब रिया!!
क्यूट! गुड जॉब रिया!!
रिया बाप्पा एकदम मस्त...
रिया बाप्पा एकदम मस्त...
मस्तच रंगवलं आहे
मस्तच रंगवलं आहे
क्यूट.
क्यूट.
लाल सोंड मस्त आलीय
लाल सोंड मस्त आलीय मिर्चीसारखी
मस्त रंगवलं आहे.
मस्त रंगवलं आहे.
चहा प्यायल्याने कान काळे होतात, असं लहानपणी सांगत.
(No subject)