Submitted by वेब on 25 August, 2017 - 21:18
माझी आई ८१ वर्षांची आहे. तीला कमी ऐकू येत. (५३ डेसिबल ) असा नंबर आहे. तिच्यासाठी कानाचे यंत्र घेऊन जायचे आहे.
उस गावात यंत्र थेट $६९ पासून बरेच महाग आहे. ऍमेझॉन इंडिया इथे सुद्धा Rs २००० पासून यंत्र उपलबध्द आहे
भारतात घ्यावे कि इथून घेऊन जावे. नेमके कुठले घ्यावे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults