"जर तुला एकटीला आईच्या हेल्प शिवाय एक सॅलड बनवायचं असेल तर तू काय बनवशील?"
"मी ना, ऍप्पल कापीन,टोमॅटो कापीन, पॉमोग्रेनेट कापीन,चाट मसाला घालीन आणि नाचोज ने डेकोरेट करीन"
सफरचंद डाळिंब आणि टोमॅटो ऐकून "पण खाणार कोण" हा भयचकित प्रश्न आईबाबांच्या मनात तरळून गुप्ततेत बाजूला निघून गेला.
मागच्या वेळी 'लवकर ऑफिस मधून या मी तुमच्यासाठी स्टारटर केलंय' असा फोन लँड लाईन वरून मोबाईल वर करून तीन कोकोनट बिस्कीट, मध्ये टोमॅटो केचप, वर चीज स्लाइस आणि चॉकलेट सॉस हा प्रकार पाहून बाप परत ऑफिस ला जायला निघाला होता.
"तुला ज्या गोष्टी आईच्या हेल्प शिवाय करता येतील त्याच वापर.पोमॉग्रेनेट एकटी कशी सोलणार?"
मग टोमॅटो काकडी सफरचंद सॅलड वर मांडवली झाली.
मग इन्व्हेंटरी जमा करणे
पिंपळे सौदागरी किराणा वालयाना 'नाचो क्या होता है' याचं 'वो ऐसा त्रिकोणी त्रिकोणी फेंट ऑरेंज होता है, मॅड अंगल्स करके ऍड आता है वगैरे संदर्भासहित स्पष्टीकरण करून झाल्यावर त्यांच्याकडे फक्त बटाटा चिपा आणि कुरकुरे आहेत असा शोध लागला.मग लेज ला नाक मुरडून स्वदेशी बुधानी घेऊन पावसात घरी परतले.घरी आल्यावर चाट मसाला नाही याचा शोध लागून ताक मसाला वापरणे ठरले.आणि कलाकार सेफ बड्डे नाईफ घेऊन कामाला लागला.
मध्येच जरा मान वळवून डिस्कव्हरी वर हाऊ इट्स मेड बघून घेऊ.
काकडी ची साले बिले काढणे हे अती नटवे आणि कृत्रिम प्रकार आहेत असे सोयीस्कर मत आम्ही घाई असताना सालकाढणे मिळाले नाही की मांडतो.
अश्या प्रकारे हे सफरिंग काकडी जंकी टोमॅटो सॅलड तयार झाले आणि कलाकार उरलेले चिप्स चे पाकीट संपवायला पळाला.
भारी !
भारी !
'नाचो क्या होता है' याचं 'वो ऐसा त्रिकोणी त्रिकोणी फेंट ऑरेंज होता है, मॅड अंगल्स करके ऍड आता है >>>
हाहा मस्त!
हाहा मस्त!

कलाकाराला शाबासकी!
अरे मस्तच दिसतय. एकदम आवडली
अरे मस्तच दिसतय. एकदम आवडली ईशाची कल्पना. काकड्यांचे काप एकदम एक सारखे झालेत.
मस्त लागेल.
भारी दिसतंय...छान झालंय!!
भारी दिसतंय...छान झालंय!!
भारीच!
भारीच!
भारी दिसतेय .
भारी दिसतेय .
भारीच दिसतंय आणि अनु लिहिलं
भारीच दिसतंय आणि अनु लिहिलं पण बेस्टच आहेस.
छान ऊत्साह आहे..
छान ऊत्साह आहे..
डाळिंबाच्या दाण्याने शोभा वाढवली असती. तुम्ही कापून दिले असते तर तिने सोलून घेतले असते.
छान आहे!
छान आहे!
भारी आहे सॅलड .
भारी आहे सॅलड .
छान
छान
Mast kelat.
Mast kelat.
पाहून बाप परत ऑफिस ला जायला निघाला होता.))))))) Ha ha
अनू, सांगायची स्टाईल
अनू, सांगायची स्टाईल नेहमीप्रमाणेच
मस्त झालंय थोडं पौष्टिक थोड्या कॅलरीज!
एकदम गोड!! ईशा क्रिएटिव आहे.
एकदम गोड!! ईशा क्रिएटिव आहे.
मिक्स चवींचं मस्त लागत असेल
मिक्स चवींचं मस्त लागत असेल हे. शाब्बास ईशा!
मस्त दिसतेय ! इशाला शाबासकी
मस्त दिसतेय ! इशाला शाबासकी !!
छान दिसतंय सलाड. ईशाला
छान दिसतंय सलाड. ईशाला शाबासकी.
छान
छान
मस्त खुसखुशीत लिहल आहे,अनै रेसिपी पण कुरकुरीत आहे.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
सॅलडपण मस्त. मायबोलीमुळे ज्यु मा शे तयार होतील.
अनु
अनु

ईशाला कसली डेंजर कॉमेडी आई मिळाली आहे
सलाड ची आयडिया मस्त.
स्वतः केले आहे पिल्लुने हेच महत्वाचे.
सॉलिड सॅलड...!
सॉलिड सॅलड...!
मस्त सलाड
मस्त सलाड
वाचायला मजा आली, इशाचे सॅलडपण
वाचायला मजा आली, इशाचे सॅलडपण मस्त
वाचायला मजा आली, इशाचे सॅलडपण
वाचायला मजा आली, इशाचे सॅलडपण मस्त >> +१
मस्त लिखाण आणि इशाचे सॅलड पण!
मस्त लिखाण आणि इशाचे सॅलड पण!!
वाचायला मजा आली, इशाचे सॅलडपण
वाचायला मजा आली, इशाचे सॅलडपण मस्त !
अनु .. सॅलड स्टोरी .. सॅलड
अनु .. सॅलड स्टोरी
.. सॅलड चांगल दिसतयं
खुसखुशीत लिहिले आहे...मजा आली
खुसखुशीत लिहिले आहे...मजा आली वाचताना.... आणि, इशाचे सॅलडपण मस्तच !
<<<आणि कलाकार उरलेले चिप्स चे पाकीट संपवायला पळाला >>>

मस्तच जमलय...
मस्तच जमलय...
वाचता वाचता खुदकन हसू पन आलं..
सुंदर. लिहिलंय छान आईने.
सुंदर.
लिहिलंय छान आईने, खुसखुशीत.
Pages