Submitted by rakhee_siji on 10 August, 2017 - 11:22
पुण्यातील चांगला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सुचवा प्लीज. आईला लिव्हर चा त्रास होत आहे. प्लीज चांगला डॉक्टर सुचवा. urgent हवे होते. धन्यवाद सर्वांना.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डॉ रघुनाथ गोडबोले - भरत
डॉ रघुनाथ गोडबोले - भरत नाट्य मंदिरापाशी
मी हेच नाव सांगणार होते.
मी हेच नाव सांगणार होते. त्यांचं अजून एक क्लिनीक आहे. संभाजी पार्क समोरील गल्लीमधे, दत्तप्रसाद अपार्टमेंटमधे.
डॉ पुष्पराज करमरकर , chairman
डॉ पुष्पराज करमरकर , chairman and MD of shashwat hospital kothrud
दिनानाथला गॅस्ट्रो विभाग आहे
दिनानाथला गॅस्ट्रो विभाग आहे.सगळ्या चेक अपच्या सुविधा आहेत.एकदा जाऊन बघा.
डॉ. विनय थोरात
डॉ. विनय थोरात
No 3, Samadand Apartment, Bhandarkar Road, Beside Hotel Oakwood, Goodluck, Chowk, Pune, Maharashtra 411004, India
डॉ रघुनाथ गोडबोले - भरत नाट्य
डॉ रघुनाथ गोडबोले - भरत नाट्य मंदिरापाशी
नवीन Submitted by मृनिश on 10 August, 2017 - 08:29
मी हेच नाव सांगणार होते. त्यांचं अजून एक क्लिनीक आहे. संभाजी पार्क समोरील गल्लीमधे, दत्तप्रसाद अपार्टमेंटमधे.
<<
+१
धन्यवाद सर्वांना. कोणाकडे dr
धन्यवाद सर्वांना. कोणाकडे dr रघुनाथ गोडबोले यांचा फोन no आणि पत्ता आहे का ? गूगल वर दोन गोडबोले डॉक्टर दाखवत आहेत.
Gastroenterologist यात 2
Gastroenterologist यात 2 प्रकार येतात. Medical & Surgical. गोडबोले हे सर्जन आहेत तर थोरात हे medical आहेत. त्रास काय आहे त्यांनुसार ठरते. साधारण आधी मेडिकल ला दाखवतात.