किंडल वर फारशी मराठी पुस्तकं नाहीत. मात्र तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पीडीएफ किंडलवाल्या इमेलला पाठवू शकता. (सब्जेक्ट मध्ये कन्व्हर्ट लिहायचे म्हणजे पीडीएफ्स किंडल फॉर्मॅट मध्ये नीट रेंडर होतात) त्यामुळे तुमच्याकडे मराठी पीडीएफ्स असतील तर काहीकाही नीट दिसू शकतात. काही पीडीएफ मधील मराठी फाँट अगम्य कारणाने दिसत नाही.
किंडल अँप टॅब वर घेतले आहे, त्यात खूप सारी मराठी पुस्तके दिसली, अगदी स्वामी, मृत्युंजय ,युगंधर पासून अलीकडे आलेले अनुवादित असुर पर्यंत.
माझ्याकडे पेपर व्हाइट सुद्धा आहे, जेव्हा मराठी पुस्तके लाँच झाली होती तेव्हा मी क्रॉसवर्ड मध्ये चौकशी केली होती, तुणे मला डिव्हाईस घेऊन या, आम्ही सॉफ्टवेअर अपग्रेड करून देतो असे सांगितले होते,
ते अजून जमले नाहीये,
तेव्हा किंडल वर खूप मराठी पुस्तके उपलब्ध आहेत, पेपरव्हाईट अपग्रेड करून घ्या आणि खूप पुस्तके वाचा
आम्ही सॉफ्टवेअर अपग्रेड करून देतो >>>
ते तुम्हि पण करु शकता ना ऑनलाइन, त्यासाठी तिथे जायचि गरज नाही, उपग्रेड झाल्याशिवाय मराठी पुस्तक दिसत नाही. जर ऑटो अपडेट होत नसेल तर USB कनेक्ट करुन करु शकता. इथे जास्त माहिती उपलब्ध आहे.(माझं पेपरव्हाइट ह्या पद्धतिनेच अपग्रेड केलं होतं)
किंडल वर मराठी पुस्तके उपलब्ध आहेत. पण Kindle Paperwhite (Actual E-book reader device) आणि Android Kindle app यांच्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांच्या किंमतीत खूप फरक आहे. App साठी लागणारी पुस्तके खूप स्वस्त असतात तर Kindle Paperwhite साठी लागणारी तीच पुस्तके जवळपास ४-५ पट महाग आहेत. उदा. शेरलॉक होम्स ची app साठी लागणारी पुस्तके अवघ्या २५ रु. मध्ये आहेत तर kindle paperwhite साठी तेच पुस्तक १०० रु. मध्ये आहे.
Submitted by विक्षिप्त_मुलगा on 10 August, 2017 - 03:50
पुस्तकांच्या किंमतीत खूप फरक आहे??
कसं काय बुवा, ते तर लिन्कड आहे ना, तुम्हि पुस्तक घेतलं कि ते कशावरही वाचु शकता, मोबाइल, किंडल, किंवा संगणक. किंमत तर सेम आहे.
किंडल चा दुसरा चावटपणा म्हणजे "किंडल अनलिमिटेड" काही पैसे सुरवातीला ला भरून एक वर्ष हवी तितकी पुस्तके वाचा अशी ऑफर,
मात्र यात गोम अशी कि या प्रकारात डाउनलोड केलेले पुस्तक एक वर्ष संपल्यानंतर डिव्हाईस वरून डिलिट होते,
म्हणजे हा लायब्ररी सारखा प्रकार असतो,
मला एका विशिष्ट विषयाची जास्त पुस्तके हवी होती म्हणून मी ही मेम्बर्शीप घेतली (1700/वर्ष) मात्र त्यातही मला फसवल्यासारखे वाटले कारण सगळी पुस्तके या स्कीम मध्ये येत नाहीत, लोकप्रिय किंवा क्लासिक पुस्तके तर अजिबात येत नाहीत,
त्यामुळे किंडल अनलिमिटेड म्हणजे " आम्ही देऊकरू त्यातील हवी तेव्हडी पुस्तके 1 वर्षासाठी वाचा" अशी स्कीम आहे,
किंडल अनलिमिटेड >>घ्यावसं वाटत होतं, पण त्यात फकस्त सिलेक्टेड पुस्तकं मिळणार, आणि तेही ठराविक टाइमासाठी हे कळल्यावर घेतली नाही.
सिम्बा- ह्यात डालो केल्यावर जी मोबी फाइल येते ती तुम्हि दुसरीकडे सेव्ह करु शकत नाही का? की ती प्रोटेक्टेड आहे?
त्यामुळे किंडल अनलिमिटेड म्हणजे " आम्ही देऊकरू त्यातील हवी तेव्हडी पुस्तके 1 वर्षासाठी वाचा" अशी स्कीम आहे,>> आणि यात मराठी पुस्तकं खूप कमी आहेत, आणि जी आहेत ती वाचाविशी वाटत नाही. म्हणजे प्रसिद्ध पुस्तके विकत घ्यावी लागतात
माझाही विचार होता किंडल अनलिमिटेड घेण्याचा पण त्यांचे नियम आणि अटी वाचून विषय बंद केला.
पेपरर्व्हाइट ला महाग आहे असे वाटले नाही उलट अनेकदा ऑफार येत असतात. एकदा कोसला ६० रु ला होते, आणि घेऊ थोड्या वेळाने असे करत राहून गेले आणि आजही त्याची खंत वाटते.
पीडीएफ वरून केलेली पुस्तके नीट वाचता येत नाहीत, अनेकदा शब्द गंडलेले असतात.
ते पेपरबॅक आहे. म्हणजे हार्ड कॉपी पुस्तकाची. अॅक्चुअल हातात धरायचे पुस्तक. किंडल व्हर्जन सर्व प्रकारच्या किंडलवर(साधे किंडल, पेपरव्हाईट, आणि अजुन जे प्रकार असतील) / आयपॅड/आयफोनच्या/विंडोजच्या अॅपवर वगैरे चालते.
बस्के +१
काही पुस्तके तिन प्रकरात आहेत त्यांची किंमतही त्याप्रमाणे बदलते.
१. किंडल एडिशन : म्हणजे ईबुक (*.mobi extension असलेली फाइल, बाकि *.epub हा ही एक फोरमॅट आहे, पण किंडल ला मोबीच लागते. ईपब मोबाइलवर 'moonreader' म्हणुन एक android अॅप आहे त्यावर वाचु शकता, epub to mobi (or vice versa) करायला एक calibre नावाचे सॉफ्टवेअर वापरुन convert करु शकता
२. पेपरबॅक : ह्याचं कवर सोफ्ट ग्लॉसी पेपरच असत, किंमत कमी असते.
३.हार्ड कवर : हे जाड पुठ्ठयाचे कवर असलेलं. बहुतेक करुन लायब्ररीत अशी पुस्तके असतात/असायची. नक्कि माहिती नाही पण ह्या पुस्तकांचे life जास्त असावं.(पेपरबॅक पेक्षा) आणी ही थोडी महाग आहेत.
किंडल च आयपॅड अॅप वापररतोय. साईटवर पेस्तक विकत घेतलं की लगेच अॅप वर अॅड होतं. सोपं आणि तुलनेनी स्वस्त पडतं. २/४ पुस्तकं घेतली आतापर्यंत. आयट्यून्स च्या इंडिअन बुक स्टोर ला पुस्तकं का विकत नाहीत कोण जाणे? मराठी पुस्तकं तर दूरचीच बाब
किंडल वर फारशी मराठी पुस्तकं
किंडल वर फारशी मराठी पुस्तकं नाहीत. मात्र तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पीडीएफ किंडलवाल्या इमेलला पाठवू शकता. (सब्जेक्ट मध्ये कन्व्हर्ट लिहायचे म्हणजे पीडीएफ्स किंडल फॉर्मॅट मध्ये नीट रेंडर होतात) त्यामुळे तुमच्याकडे मराठी पीडीएफ्स असतील तर काहीकाही नीट दिसू शकतात. काही पीडीएफ मधील मराठी फाँट अगम्य कारणाने दिसत नाही.
किंडल वर फाफे चा संच आहे
किंडल वर फाफे चा संच आहे
किंडल अँप टॅब वर घेतले आहे,
किंडल अँप टॅब वर घेतले आहे, त्यात खूप सारी मराठी पुस्तके दिसली, अगदी स्वामी, मृत्युंजय ,युगंधर पासून अलीकडे आलेले अनुवादित असुर पर्यंत.
माझ्याकडे पेपर व्हाइट सुद्धा आहे, जेव्हा मराठी पुस्तके लाँच झाली होती तेव्हा मी क्रॉसवर्ड मध्ये चौकशी केली होती, तुणे मला डिव्हाईस घेऊन या, आम्ही सॉफ्टवेअर अपग्रेड करून देतो असे सांगितले होते,
ते अजून जमले नाहीये,
तेव्हा किंडल वर खूप मराठी पुस्तके उपलब्ध आहेत, पेपरव्हाईट अपग्रेड करून घ्या आणि खूप पुस्तके वाचा
आम्ही सॉफ्टवेअर अपग्रेड करून
आम्ही सॉफ्टवेअर अपग्रेड करून देतो >>>
ते तुम्हि पण करु शकता ना ऑनलाइन, त्यासाठी तिथे जायचि गरज नाही, उपग्रेड झाल्याशिवाय मराठी पुस्तक दिसत नाही. जर ऑटो अपडेट होत नसेल तर USB कनेक्ट करुन करु शकता. इथे जास्त माहिती उपलब्ध आहे.(माझं पेपरव्हाइट ह्या पद्धतिनेच अपग्रेड केलं होतं)
ओके, मी अगदीच technically
ओके, मी अगदीच technically challanged होतो त्या बाबतीत,
तुम्ही म्हणता तसा प्रयत्न करून पहातो
किंडल वर मराठी पुस्तके उपलब्ध
किंडल वर मराठी पुस्तके उपलब्ध आहेत. पण Kindle Paperwhite (Actual E-book reader device) आणि Android Kindle app यांच्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांच्या किंमतीत खूप फरक आहे. App साठी लागणारी पुस्तके खूप स्वस्त असतात तर Kindle Paperwhite साठी लागणारी तीच पुस्तके जवळपास ४-५ पट महाग आहेत. उदा. शेरलॉक होम्स ची app साठी लागणारी पुस्तके अवघ्या २५ रु. मध्ये आहेत तर kindle paperwhite साठी तेच पुस्तक १०० रु. मध्ये आहे.
स्तकांच्या किंमतीत खूप फरक
पुस्तकांच्या किंमतीत खूप फरक आहे??
कसं काय बुवा, ते तर लिन्कड आहे ना, तुम्हि पुस्तक घेतलं कि ते कशावरही वाचु शकता, मोबाइल, किंडल, किंवा संगणक. किंमत तर सेम आहे.
किंडल चा दुसरा चावटपणा म्हणजे
किंडल चा दुसरा चावटपणा म्हणजे "किंडल अनलिमिटेड" काही पैसे सुरवातीला ला भरून एक वर्ष हवी तितकी पुस्तके वाचा अशी ऑफर,
मात्र यात गोम अशी कि या प्रकारात डाउनलोड केलेले पुस्तक एक वर्ष संपल्यानंतर डिव्हाईस वरून डिलिट होते,
म्हणजे हा लायब्ररी सारखा प्रकार असतो,
मला एका विशिष्ट विषयाची जास्त पुस्तके हवी होती म्हणून मी ही मेम्बर्शीप घेतली (1700/वर्ष) मात्र त्यातही मला फसवल्यासारखे वाटले कारण सगळी पुस्तके या स्कीम मध्ये येत नाहीत, लोकप्रिय किंवा क्लासिक पुस्तके तर अजिबात येत नाहीत,
त्यामुळे किंडल अनलिमिटेड म्हणजे " आम्ही देऊकरू त्यातील हवी तेव्हडी पुस्तके 1 वर्षासाठी वाचा" अशी स्कीम आहे,
किंडल अनलिमिटेड >>घ्यावसं
किंडल अनलिमिटेड >>घ्यावसं वाटत होतं, पण त्यात फकस्त सिलेक्टेड पुस्तकं मिळणार, आणि तेही ठराविक टाइमासाठी हे कळल्यावर घेतली नाही.
सिम्बा- ह्यात डालो केल्यावर जी मोबी फाइल येते ती तुम्हि दुसरीकडे सेव्ह करु शकत नाही का? की ती प्रोटेक्टेड आहे?
त्यामुळे किंडल अनलिमिटेड
त्यामुळे किंडल अनलिमिटेड म्हणजे " आम्ही देऊकरू त्यातील हवी तेव्हडी पुस्तके 1 वर्षासाठी वाचा" अशी स्कीम आहे,>> आणि यात मराठी पुस्तकं खूप कमी आहेत, आणि जी आहेत ती वाचाविशी वाटत नाही. म्हणजे प्रसिद्ध पुस्तके विकत घ्यावी लागतात
माझाही विचार होता किंडल
माझाही विचार होता किंडल अनलिमिटेड घेण्याचा पण त्यांचे नियम आणि अटी वाचून विषय बंद केला.
पेपरर्व्हाइट ला महाग आहे असे वाटले नाही उलट अनेकदा ऑफार येत असतात. एकदा कोसला ६० रु ला होते, आणि घेऊ थोड्या वेळाने असे करत राहून गेले आणि आजही त्याची खंत वाटते.
पीडीएफ वरून केलेली पुस्तके नीट वाचता येत नाहीत, अनेकदा शब्द गंडलेले असतात.
रच्याकने..https://archive.org
रच्याकने..
https://archive.org/search.php?query=marathi&page=3
इथे तुम्हाला काही मराठी पुस्तके फ्रि मिळतिल.
@ अग्निपंख, हे पहा!
@ अग्निपंख, हे पहा!

ते पेपरबॅक आहे. म्हणजे हार्ड
ते पेपरबॅक आहे. म्हणजे हार्ड कॉपी पुस्तकाची. अॅक्चुअल हातात धरायचे पुस्तक. किंडल व्हर्जन सर्व प्रकारच्या किंडलवर(साधे किंडल, पेपरव्हाईट, आणि अजुन जे प्रकार असतील) / आयपॅड/आयफोनच्या/विंडोजच्या अॅपवर वगैरे चालते.
बस्के +१
बस्के +१

काही पुस्तके तिन प्रकरात आहेत त्यांची किंमतही त्याप्रमाणे बदलते.
१. किंडल एडिशन : म्हणजे ईबुक (*.mobi extension असलेली फाइल, बाकि *.epub हा ही एक फोरमॅट आहे, पण किंडल ला मोबीच लागते. ईपब मोबाइलवर 'moonreader' म्हणुन एक android अॅप आहे त्यावर वाचु शकता, epub to mobi (or vice versa) करायला एक calibre नावाचे सॉफ्टवेअर वापरुन convert करु शकता
२. पेपरबॅक : ह्याचं कवर सोफ्ट ग्लॉसी पेपरच असत, किंमत कमी असते.
३.हार्ड कवर : हे जाड पुठ्ठयाचे कवर असलेलं. बहुतेक करुन लायब्ररीत अशी पुस्तके असतात/असायची. नक्कि माहिती नाही पण ह्या पुस्तकांचे life जास्त असावं.(पेपरबॅक पेक्षा) आणी ही थोडी महाग आहेत.
धन्यवाद मित्रांनो बरीच माहीत
धन्यवाद मित्रांनो बरीच माहीत मिळाली तुमच्या मुळे ... अजून काही प्रश्न असतील तर मी नक्की टाकीन पोस्ट वर
किंडल च आयपॅड अॅप वापररतोय.
किंडल च आयपॅड अॅप वापररतोय. साईटवर पेस्तक विकत घेतलं की लगेच अॅप वर अॅड होतं. सोपं आणि तुलनेनी स्वस्त पडतं. २/४ पुस्तकं घेतली आतापर्यंत. आयट्यून्स च्या इंडिअन बुक स्टोर ला पुस्तकं का विकत नाहीत कोण जाणे? मराठी पुस्तकं तर दूरचीच बाब
किंडल वर नवीन मराठी must read
किंडल वर नवीन मराठी must read पुस्तक कोणती आली आहेत?
No one reads books on kindle
No one reads books on kindle looks like ☹️
दुसऱ्या पुस्तकांच्या धाग्यावर
दुसऱ्या पुस्तकांच्या धाग्यावर आहे माहिती. मी वाचलेली आठवते. मला आवडलेले पुस्तक किंवा असाच धागा होता तो.
Ok Thank you !
Ok Thank you !
Ok Thank you !
Ok Thank you !