Submitted by पद्म on 30 July, 2017 - 06:47
"अय बबन्या, ती उफटी मारेल टोपली लय आथी, फुले ठेवाकरता लागी आपले."
"पण मालक, दाजीस्ले एकसावा इचारू का? त्यास्नी कालदिन झायेनी ठेल शे ती टोपली, काहीतरी कारण व्हयी ना?"
"बबन्या!! थांब तुले नवी कोरी टोपली आनी देस फुलेस्करता, पण ती उफटी मारेल टोपलीले हात नको लाऊ.."
"पण दाजी, काय ठेल शे आसं तीना खाल? कालदिन झायेनी तशीच उफटी मारेल शे.."
"तुले भलती पऱ्हेड बाट्टोडले! आमना घरनी रीत शे ती. लगीनना घरमा आशी उफटी टोपली ठेवानी. जाय आते तुनं तुनं काम कर..!"
८० वरीस पहिले, त्याच लगीनना घरमातली गोट...
"आबुई, ते मांजरनं बच्चं टोपलीखाल झाकी ठेव, कामनी गर्दीमा लुडबुड करी नहीते.....!"
_______________________________________________________________________________________________________________
पऱ्हेड - बिनकामाची विचारपूस.
बाट्टोडले - आगाऊला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच
मस्तच
प्रत्येक वेळी अंधानुकरण केले जाते पिढ्यांपिढ़या पण मूळ कारण जाणून घेणे बहुतांश प्रकरणी नवागतांस भिडेस्तव जमत नाही
छान मुद्दा मांडलाय !
मस्तच..
मस्तच..
छान!
छान!
अस कुठं बोललं जात????
काहिकाहि शब्दांचा अर्थ कळला नाहि ..४ वेळा वाचली तेव्हा कलली...
छान। काही रिती उगाच काहितरी
छान। काही रिती उगाच काहितरी क्षुल्लक कारणांवरून शुरू होतात.....छान मांडलय...पण काही शब्द समजले नाहीत.... कथा संपल्यावर असे शब्दार्थ दिलेत तर आमच्या ज्ञानतही भर पडेल....अशी विनंती....
ही खानदेशची आहिराणी भाषा आहे.
ही खानदेशची आहिराणी भाषा आहे......
तनिष्का, मला शब्दांची यादी
तनिष्का, मला शब्दांची यादी द्या. त्यांचे शब्दार्थ धाग्यात सामाविष्ट करतो...
छान!!
छान!!
......पण परवडणार नाही..पद्म
......पण परवडणार नाही..पद्म जी माझ्यासाठी सगळ्या शब्दांचे अर्थ द्यावे लागतील...
पऱ्हेड...बाट्टोडले..
पऱ्हेड...बाट्टोडले..
पण परवडणार नाही..पद्म जी
पण परवडणार नाही..पद्म जी माझ्यासाठी सगळ्या शब्दांचे अर्थ द्यावे लागतील>>> ऐसी अक्षरे वर हीच कथा मराठीत टाकतो. उद्या तिथे वाचा.
धन्यवाद
धन्यवाद
उत्तम!!!
उत्तम!!!
ईथेही मराठीत टाका...
ईथेही मराठीत टाका...
मस्तं लिहिलंय.
मस्तं लिहिलंय.
अहिराणीत लिहिण्यामागे काही खास प्रयोजन आहे का?
मला काहीच कळाल नाही.... मला
मला काहीच कळाल नाही.... मला अहिराणीतील काही शब्द कळतात तरीही
शब्दाचे अर्थ दिल्याबद्दल
शब्दाचे अर्थ दिल्याबद्दल धन्यवाद!
छान वाटलं ही भाषा वाचायला. अजूनही लिहा या भाषेत. वाचायला मिळत नाही फार.
आधी नव्हती समजली पण शेवटची ओळ
आधी नव्हती समजली पण शेवटची ओळ वाचताच समजली. मस्त आहे.
सर्व प्रतिसादकर्त्यांना
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद..
अहिराणीत लिहिण्यामागे काही खास प्रयोजन आहे का?>>> माबोवर भरपूर सभासद कधीकधी आग्री किंवा मालवणीत लिहितात, म्हणून म्हटलं अहिराणीतही काहीतरी करु....
ईथेही मराठीत टाका...>>> एकच
.
हा हा हा खूप छान !!
हा हा हा खूप छान !!
मस्त लिहलय. वेगळीच भाषा
मस्त लिहलय. वेगळीच भाषा वाचताना मजा आली.
वा वा.... फारच गोड भाषा...
वा वा.... फारच गोड भाषा...
हीच गोष्ट मला लहानपणी आजी सांगत असे.
एक साधू ध्यान करायला बसत तेव्हा एक मांजरीचं पिल्लू सारखं त्यांच्या जवळ जवळ करत असे, आणि त्यांच्या साधनेत व्यत्यय आणत असे; म्हणून ते साधू त्या पिल्लास बांधून ठेवत. पुढील वेळी जेव्हा जेव्हा साधूमहाराजांचे शिष्य ध्यानास बसू लागले तेव्हा ते सुध्दा प्रत्येक वेळी एक मांजरीचं पिल्लू आणून मग त्याला बांधून ठेवूनच ध्यानास प्रारंभ करत.
(अंधानुकरण)
@ हिंदुकुश,
@ हिंदुकुश,
हिंदुकुश, मलाही माझ्या
हिंदुकुश, मलाही माझ्या वडिलांनी हि लहानपणी सांगितली होती, मी फक्त अहिराणी आणि १०० शब्दांच्या साच्यात टाकली.
Shabdach kalale nahit so
Shabdach kalale nahit so story pan kalali nahi pan sagale mhantayt tar changlich asel