Submitted by प्राजक्ता on 25 May, 2017 - 07:17
माझ्या आईने स्वत;चा छन्द जवळजवळ परत ३० वर्षानतर परत सुरु केलाय , या तिने केलेल्या काही कलाक्रुति!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वाव ! मस्तच आहे सगळेच्या
व्वाव ! मस्तच आहे सगळेच्या सगळे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ब्ल्यु आहे ते केप आहे,
ब्ल्यु आहे ते केप आहे, मल्टिकलर मधे एक पर्स आणी स्कार्फ केलाय, हिरवे आहेत ते केळिची पान आहेत.
अजुन एक ब्लॅक केप पुर्ण होत
अजुन एक ब्लॅक केप पुर्ण होत आलय त्याच्या फोटो टाकते लवकरच.
मस्तय
मस्तय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान. आवडले.
छान. आवडले.
मस्तच आहे. आवडले.
मस्तच आहे. आवडले.
मस्त केलंय सगळं .
मस्त केलंय सगळं .
क्रोशे माझा पण छंद आहे .
रंगिबेरंगी मफलर आणि तसलीच
रंगिबेरंगी मफलर आणि तसलीच पर्स, दोन्ही खूपच आवडलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सगळ्याना! सान्गते
धन्यवाद सगळ्याना! सान्गते तिला
सुरेख
सुरेख
मस्त दिसत आहे. कसलं किचकट आणि
मस्त दिसत आहे. कसलं किचकट आणि तुफान पेशन्स चं काम असेल!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहेत सगळेच नमुने
छान आहेत सगळेच नमुने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहेत सगळे.मफलर विशेष
मस्त आहेत सगळे.मफलर विशेष आवडले
छान आहेत सगळेच. पर्स फार
छान आहेत सगळेच. पर्स फार आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती सुबक काम आहे! मस्त!
किती सुबक काम आहे! मस्त!
थॅन्क्स!
थॅन्क्स सगळ्याना!
लवली. मल्टीकलर एकदम भारी
लवली. मल्टीकलर एकदम भारी दिसतायेत.
रस्ट कलर काय आहे? मस्त आहे
रस्ट कलर काय आहे? मस्त आहे सगळ.
रस्ट कलरचा पण स्कार्फच आहे !
रस्ट कलरचा पण स्कार्फच आहे ! बारक्यासाठी केलाय
सुरेखच
सुरेखच
मस्त आहेत सगळेच प्रकार.
मस्त आहेत सगळेच प्रकार.
सुन्दर!
सुन्दर!
फार सुंदर !!!...
फार सुंदर !!!...