Submitted by विशाल कुलकर्णी on 28 April, 2017 - 02:57
खुप वर्षांपुर्वी चित्रकला, स्केचेस करायचो. कामाच्या व्यापात सगळे काही मागे राहून गेले होते. आता बर्याच वर्षांनी पुन्हा एकदा पेन हातात घेतलाय.
हो, पेनच. पेन्सिल न वापरता थेट शाई पेन वापरून स्केचेस करावी म्हणतोय. इथे काही खाडाखोड करता येत नसल्याने, मुळातच जपून काम करावे लागते आणि त्यामुळे नेटके आणि नेमकेपणाची सवय लागेल अशी आशा आहे.
सुरूवात म्हणून मनातल्या काल्पनिक चित्रातला एक मोर आणि काही दिवसांपूर्वी गेट वे ऑफ इंडियासमोर बसून काळ्या शाईच्या पेनने स्केचबुकवर मारलेल्या उभ्या-आडव्या रेघा. खुप गॅप पडलाय. त्यामुळे लाइन्स आणि स्ट्रोक्स खुप कमजोर झालेत. फारसा फोर्सही नाही उतरलेला. पण सरावाने जमेल हळु-हळु. बघा कसे वाटताहेत ते...
मोर
गेट वे ऑफ इंडिया
धन्यवाद.
विशाल कुलकर्णी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
woww too good
woww too good
खूपच सुंदर....
खूपच सुंदर....
छान आहेत कि.. थोडा सराव
छान आहेत कि.. थोडा सराव केला कि आणखी छान जमतील.
मस्तच
मस्तच
दाद्या मोर कसला आलाय अरे तो.
दाद्या मोर कसला आलाय अरे तो. सुंदर आहेत दोन्ही चित्रं.
हे पण करतोस होय तू? नव्हतं माहिती मला...
मस्त चितारलयं! मोर आणि गेट वे
मस्त चितारलयं! मोर आणि गेट वे देखिल!
मस्त.
मस्त.
मोर सुंदर आहे.
आणखी चित्रे रेखाटत राहा आणि इथे टाकत राहा.
सुरेख!
सुरेख!
मस्तच रे, माझे पण हात
मस्तच रे, माझे पण हात शिवशिवले , हे बघुन.
खुपच सुंदर. मोर आणि गेटवे
खुपच सुंदर. मोर आणि गेटवे दोन्ही भारी आलेत.
मस्तच!!
मस्तच!!
जमतंय..
जमतंय..
Wow!!
Wow!!
सुरेख रे विशाल!
सुरेख रे विशाल!
धन्यवाद मंडळी. आता सुरुवात
धन्यवाद मंडळी. आता सुरुवात केलीय खरी. ...
जमतंय रे ! आवडलं !
जमतंय रे ! आवडलं !
वॉव, अप्रतिम. ऑलराऊंडर आहेस
वॉव, अप्रतिम. ऑलराऊंडर आहेस भावा.
वॉव मोर काय मस्त आलाय
वॉव मोर काय मस्त आलाय
दोन्ही मस्त !!
दोन्ही मस्त !!
बायदवे....मोराचा पिसारा आणि झाडाची पाने सेमच रेखाटलीस
सुंदर जमलाय मोर. मस्तच.
सुंदर जमलाय मोर. मस्तच.
दुसरं फेबुवर पाहिलं होतच. तेही छान आहे.
(काय काय येतं ह्याला तोच जाणे)
खूपच सुंदर....
खूपच सुंदर....
सूंदर चित्र विशाल !!
सूंदर चित्र विशाल !!
मनःपूर्वक आभार मंडळी .
मनःपूर्वक आभार मंडळी .
सुंदर जमलंय.
सुंदर जमलंय.
मस्त आली आहेत दोन्ही !
मस्त आली आहेत दोन्ही !
पण मोर जास्त आवडला.
छान! काढत राहा विशाल...
छान! काढत राहा विशाल...