इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 19 April, 2017 - 11:21
ठिकाण/पत्ता: 
143 State Route 35, Laurence Harbor, NJ-08879
माहितीचा स्रोत: 
मराठी विश्व
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
रविवार, April 23, 2017 - 03:30 to 06:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्याकडे २९ला ना?
हो, पोर्टलन्डमधलाही छान झाला असं ज्ञातीकडून कळलं मला. Happy

दहाएक वर्षांपूर्वी संदीप खरेचा 'आयुष्यावर बोलू काही' अटेन्ड केला होता मराठी विश्वात. आणि वैभव तेव्हा नवीन लिहायला लागला होता मायबोलीवर. मजेशीर योगायोग. Happy

अर्रर्र, हो हो आमच्याकडे २९ ला आहे. मी कॅलेंडरमधे हा शनिवार घातला होता . या शनिवारी तिथे गेले असते तर कार्यक्रमाची जागा खुर्च्या मांडूनच काय तीन वेळा झाडून पुसून लक्ख झाली असती Uhoh

>>> मी कॅलेंडरमधे हा शनिवार घातला होता
आता मी यावर काही बोलले तर ती वैयक्तिक टिप्पणी होईल. Proud

अंजली, आमच्या गावात नाहीये. त्यामुळे २९ नंतर कसा वाटला कार्यक्रम त्याचा थोडक्यात वृत्तांत लिहीलास तर छान होईल.