Submitted by विनार्च on 12 April, 2017 - 07:46
Medium : soft pastel on Canvas paper.... by Ananya
हि वाट दूर जाते .....
बॅले डान्सर
मनीमाऊ
हे चित्र पूर्ण झालं तेंव्हा आम्हीपण साधारण असेच दिसत होतो हिरवे काळे
हे आमच मातीकाम .... बाबाच गिफ्ट
हे आजच नविन वेड.... जापनीज कला
हे वरच चित्र 'कोई फिश' च आहे , तो म्हणे गुड लक चार्म असतो त्यांचा....जापनीज लोक त्याला पाळतात , त्याच चित्र लावतात
ते वर लिहिलं आहे ते "गुड लक कोई" असं आहे म्हणे ( अर्थात अनन्या म्हणे )
इथे कुणाच्या बापाला जपानी येतंय
मी म्हटलं थोडं इकडच तिकडे झालं तर भलता अर्थ व्हायचा
तर म्हणे हो ना, लाईक ....वाचणारा मूर्ख आहे
काय बोलायचं हिला .....
आम्ही पेंटिंगच टायटल ही फायनल केलं आहे
"कोई मिल गया"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहेत सगळी चित्रे.
मस्त आहेत सगळी चित्रे.
पीसीच्या स्क्रीनवर लहान आकारात दिसताहेत, त्यापेक्षा प्रत्यक्षात आणखीनच छान दिसत असणार.
खुपच सुंदर. !
खुपच सुंदर. !
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह !! मस्त चित्र
वाह !! मस्त चित्र
अरे काय कमाल आहे ही मुलगी .
अरे काय कमाल आहे ही मुलगी .
दंडवत .
न्या ची आई तिची द्रूष्ट काढा नक्की
सुंदर , अप्रतिम !
सुंदर , अप्रतिम !
खुप छान अनन्या ! सेन्स ऑफ़
खुप छान अनन्या ! सेन्स ऑफ़ ह्यूमर ही चांगला दिसतोय .
धन्यवाद ! भरत, चैत्राली,
धन्यवाद ! भरत, चैत्राली, स्निग्धा, कंसराज, स्वस्ति, मनीमोहर, श्री ....
_/\_
अप्रतिम !
अप्रतिम !
मस्त आहेत सगळी चित्रे अन
मस्त आहेत सगळी चित्रे अन मातीकाम सुध्दा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! वा! मस्तच आहेत पेस्टल
वा! वा! मस्तच आहेत पेस्टल चित्र!!
खतरनाक...
खतरनाक...
चित्रं गोड आहेत
चित्रं गोड आहेत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि विवेचन पण मस्तय