7) मद्रास इंजिनिअर्स ग्रूप पलटण :या तुकडीने मिळवलेली रेजिमेंट ऑनर्स अभिमान वाटावा अशीच आहेत.
42 बॅटल ऑनर्स, 2 महावीर चक्र, 13 वीर चक्र, 3 कीर्ति चक्र, 20 शौर्य चक्र व 14 अन्य कुठलीतरी ऑनर्स!
८ बिहार रेजिमेंट केंद्र व लडाख स्काऊटस्चे पथक
बँड धून : संविधान
9प्रादेशिक सेना पलटण.(103 Infantry Bataliyan SIKH LI)
१
२
10) पूर्व सैनिकोंकी झाँकी(Veterans' Tableau):थीम:माजी सैनिक देशसेवांमधे सदैव तत्पर.माजी सैनिक म्हणजे आपल्या राष्ट्राचा गौरव व सैन्य परिवाराचा महत्त्वाचा भाग.*संरक्षण,शेती,बांधकाम,टूरिझम व हॉस्पिटॅलिटी इ.क्षेत्रातील निवृत्तीनंतरचे त्यांचे महत्त्वाचे योगदान यात दर्शविले आहे*
१
२
३
इथे आर्मीचे शक्तीप्रदर्शन संपले.
1) नौसेना ब्रास बँड:बँड धून: जय भारती या उत्साहवर्धक धून वाजवणाऱ्या बँडचे नेतृत्व करणारे बँड मास्टर चीफ पीटी ऑफिसर श्री रमेशचंद्र कटोच यांचे वैशिष्टय म्हणजे सलग 28 वर्ष गणतंत्र दिनाच्या परेडमध्ये त्यांचा सहभाग आहे! ग्रेट!!!
1
२
३
2) Navy marching Contingent.144 युवा सैनिकांच्या या दलाचे नेतृत्व केले होते लेफ्टनंट अपर्णा नायर यांनी!
3) Tableau:आपल्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या नौसेनेचे वर्णन-Professional force;anchoring Stability,Security & national Prosperity असे केले आहे.अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या submarines चे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.त्यामुळे नेव्ही प्रमुखांनी 2017 हे वर्ष 'the year of submarines' म्हणून जाहीर केले आहे.
१
२
३
वायू सेना
1) वायुसेनेची मार्च करणारी तुकडी
२
2) वायु सेना बँड: 72 musicians सह.
3) Tableau: थीम: Air dominance through Network Centric Operations.यात यामुळे वायुसेनेत मोठ्या प्रमाणात झालेले बदल व प्रगती दाखवली आहे.
२
३
व्वा... छान फोटो अन माहिती.
व्वा... छान फोटो अन माहिती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असे काही बघितले की अंगावर रोमांच उभे रहाते
(अन मनात वाईटही वाटते की आपण त्यातिल एकाहि सेवेमध्ये सहभागी होऊ शकलो नाही)
वा हा ही भाग छान जमलाय .
वा हा ही भाग छान जमलाय .
व्वा... छान फोटो अन माहिती.
व्वा... छान फोटो अन माहिती. Happy![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असे काही बघितले की अंगावर रोमांच उभे रहाते>>>>>>>+१०००
धन्यवाद limbutimbu,ममो व
धन्यवाद limbutimbu,ममो व जिप्सी.