बरेचदा एखादं गाणं खुप पॉप्युलर होत असतं पण आपल्यापर्यंत पोहोचलेलच नसतं , फक्त मराठी, हिंदी , इंग्लिशच नाही तर तेलुगु , तमिळ वगैरे भाषांमधील गाणी आपल्यापर्यंत ( कामात बिझी असल्यामुळे )पोहोचत नाही. हा धागा अशा सर्व भाषांमधील नवीन गाण्यांसाठी आहे. त्या गाण्यांचे बोल आपल्याला समजत नाही पण ती धुन आपल्याला डोलायला लावते.
मराठी सिनेमा - रांजण , गीत - लागीर लागीर झालं रं ,
https://www.youtube.com/watch?v=3TTgmyD9be4
मराठी सिनेमा - ती सध्या काय करते , गीत - हृदयात वाजे समथिंग
https://www.youtube.com/watch?v=q71UQTnmkqo
तमिळ सिनेमा - S3 गीत - Wi Wi Wi Wi Wifi
https://www.youtube.com/watch?v=e4QommuXHAY
तमिळ सिनेमा - Bogan , गीत- Damaalu Dumeelu
https://www.youtube.com/watch?v=PiHs8jVJFw0
तेलुगु सिनेमा - Gentleman , गीत- Gusa Gusa Lade
https://www.youtube.com/watch?v=CPTvFluGdHc
तेलुगु सिनेमा - Janatha Garage Pakka Local ( हे थोडं जुनं आहे)
https://www.youtube.com/watch?v=GFEj1vnhvxA
इंग्लिश -Shape of You - Ed Sheeran
https://www.youtube.com/watch?v=JGwWNGJdvx8
इंग्लिश - Black Beatles - Rae Sremmurd
https://www.youtube.com/watch?v=b8m9zhNAgKs
इंग्लिश -Closer – The Chainsmokers ( मागील वर्षातलं आहे पर मजबुरी है )
https://www.youtube.com/watch?v=PT2_F-1esPk
कन्न्ड - Manasu Malligey अर्थात आपला सैराट , मनसु मल्लिगेची सगळीच गाणी
https://www.youtube.com/watch?v=Lii8P_f3hDc
डेस्पसितो ऐका.
डेस्पसितो ऐका.
सिनेमा : बरेली की बर्फी
सिनेमा : बरेली की बर्फी
गीत : नज्म , नज्म
https://www.youtube.com/watch?v=DK_UsATwoxI
.. एकदम गोड आहे गाणं
हो खूप छान आहे हे गाण...
हो खूप छान आहे हे गाण...
हे वर्षात गाजत असलेलं गाणं
हे वर्षात गाजत असलेलं गाणं नाही पण माझ्या लिस्ट मध्ये गाजतयं. प्रचंड कॅची ट्युन आहे .
Mirror mirror मधल्या I believe in love गाण्याचं बॉलीवुड कनेक्शन सापडलं . Mirror mirror चा डायरेक्टर Tarsem Singh आहे. हे गाणं सुरु होतं नेमकं तेव्हा क्लोजिंग क्रेडिट्स मध्ये Tarsem Singh नावं येतं आणि ह्या गाण्याचा Track फास्ट असल्यामुळे गाण्याचे शब्द , ' बबली बबली' असे ऐकु येतात
ओरिजिनल सॉन्ग इराणी गायिका Googoosh ने गायलं होतं.
https://www.youtube.com/watch?v=E8-bMgDANEk
ह्या गाण्याचा इतिहास आणि मुळ song writer ला क्रेडीट्स देण्यासाठी केलेली धड्पड पण तेवढीच रंजक आहे .
Entemmede Jimikki Kammal हे
Entemmede Jimikki Kammal हे मलयाली गाणं सध्या धुमाकुळ घालतयं.
https://www.youtube.com/watch?v=FXiaIH49oAU
आणि ह्याच गाण्यावर ISC च्या स्टुडंट्स आणि स्टाफ ने केलेला डान्स पण तेवढाच प्रसिद्ध झालाय.
https://www.youtube.com/watch?v=Och5LmLGQjI
छान आहे हा धागा आणि बरिचशी
छान आहे हा धागा आणि बरिचशी गाणी आवडतात मला नव्याने ऐकलेली.
श्री तु सांगितलेलं गाणं पण ऐकेन आज घरून.
Entemmede Jimikki Kammal >>
Entemmede Jimikki Kammal >> श्री मस्तय गाणं
मिरर मिरर गाणं ओके आहे
मिरर मिरर गाणं ओके आहे
दक्स , मिरर मिरर गाण्याचा
दक्स , मिरर मिरर गाण्याचा इतिहास आणि मुळ song writer ला क्रेडीट्स देण्यासाठी केलेली धडपड पण वाच , इंट्रेस्टींग आहे.
लिन्क दे ना
लिन्क दे ना
ही बघ .http://www
ही बघ .
http://www.huffingtonpost.com/2012/03/30/mirror-mirror-song-i-believe-in...
https://youtu.be/eiGdsH1g20k
https://youtu.be/eiGdsH1g20k
Be free Pallivaalu Bhadravattakam by Vidya Vox ft Vandana Iyer....
पहिला मिनिट संपल्यावर जिथे वंदना अय्यर ने सुरुवात केली आहे ते इंग्रजी मधून मल्याळी मध्ये स्विच ओव्हर मस्त जमलंय
'आम्ही लग्नाळु ' कॉमेडी
'आम्ही लग्नाळु ' कॉमेडी गाणं
https://www.youtube.com/watch?v=NInf8U2QpdQ
२०१८ मध्ये बर्याच
२०१८ मध्ये बर्याच दिवसांपासुन bum diggy diggy diggy bum diggy bum गाजतयं. एका टर्किश मैत्रीणीने मोबाईलवर ऐकवलं , इतकं फेमस झालयं.
२०१८ मध्ये बर्याच
२०१८ मध्ये बर्याच दिवसांपासुन bum diggy diggy diggy bum diggy bum गाजतयं. >>> हो ! भयानक catchy आहे .
hardy sandhu Che Naah song pn
hardy sandhu Che Naah song pn mst ahe
thnq mayboli...mi ya group vr
thnq mayboli...mi ya group vr nvin ahe..Marathi text jmt nhiye sdhya..tyamule jra sambhalun ghya
hardy sandhu Che Naah song pn
hardy sandhu Che Naah song pn mst ahe--- +1
पण bum diggy bum जास्त छान आहे..
हो..सध्या तरी माझ्या प्ले
हो..सध्या तरी माझ्या प्ले लिस्ट मधे bom diggy diggy आणि Naah हे 2 च song चालू असतात
El Chombo - Dame Tu Cosita हे
El Chombo - Dame Tu Cosita हे पांचट गाणं कशामुळे एवढं प्रसिद्ध झालं कुणास ठाऊक
अलियन डान्स मुळे.
अलियन डान्स मुळे.
अनुश्का आणि श्रेया आवडणार्
अनुश्का आणि श्रेयाच्या फॅनबॉईजसाठी - केक पे आयसिंग
https://www.youtube.com/watch?v=fdgAMPzwqnU
लवयात्री मधील सगळीच गाणी, ते
लवयात्री मधील सगळीच गाणी, ते चोगडा तर खुप आवडलय
मस्त धागा.
मस्त धागा.
बद्री की दुलहनिया ची सगळी गाणी मस्त आहेत .तम्मा तम्मा तर फारच सुंदर रिक्रियेट केलंय. माझं पण आवडतं गाणं आहे नेहमी प्लेलिस्ट मध्ये वाजतं.
वरून धवन आवडतो त्याच्याच अलिकडच्या चित्रपटाचं गाजलेलं गाणं https://youtu.be/LafzIheoE2A?si=A99DWvjwn09wfj0X हे इन्स्टा वरही खूप ट्रेंडींग होतं.
हे त्याच चित्रपटातलं दुसरं https://youtu.be/EsXG4YET4zs?si=0yFstbZMA9g6jBlq
हे तिसरं- तुजको मिरची लगी तो https://youtu.be/EQlYzDdOLxI?si=gXAudrYAWMmPR8gJ गाणी फेमस असली तरी 90 ज च्या कुली नंबर 1 इतकी नाही आणि गोविंदाची सर तर बिल्कूलच नाही.
वरचं अनुष्का श्रेया चं कुठलं
वरचं अनुष्का श्रेया चं कुठलं गाणं आहे?लिंक ब्लँक येतेय.
Pages