मला फक्त हे आवडत ....

Submitted by पोलेकर प्रसन्न on 3 March, 2017 - 05:02

आज पुन्हा रात्र स्वप्नात रंगून गेली....
ती गोजिरि पुन्हा माझ्या स्वप्नात येऊन गेली....
तिचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यात हलुवार..साठवून गेली...
तिच्या नाजुक डोळ्यांत माझ जग सामावून गेली....
माझ मन नेहमी तिच्यातच गुंतून रहिलेल असत...
मला फक्त तिच्यावर प्रेम करायल आवडत

whatsapp चा dp तिचा मी ठाम...बघत बसतो..
DP मधला रोजचा गोड चेहरा... तिचा... डोळ्यात भरुन घेत असतो...
तिच्या बोलण्यातला...शब्द नी शब्द... मी.. . मनात जपुन ठेवतो...
आणि झालेल conversation पुन्हा पुन्हा... वाचत असतो...
माझ मन आणि बुद्दी नेहमी तिच्याच् विचारात असत..
मला फक्त तिच्यावर प्रेम करायला आवडत...

प्रत्येक क्षण तिला आठवत आहे ...
चालताना तिचा भास होत आहे ...
आणि नकळत मन मनाला सांगत आहे .....'.behave your self buddy....'
ती तुला बघत आहे......
मग नजर ही आपोआप तिला शोधत फिरत राहत...
मला फक्त तिच्यावर प्रेम करायला आवडत...

भावनांची मजा ही उलघडण्यात नसत ...
तिथेच त्यांच अस्तित्व सपूण जात....
कोणितरी खरच म्हटल आहे ....
relation.. मधे असण्यापेक्षा...पटवण्यातच ...खरी ..मजा असत..."
म्हणूनच मला फक्त तिच्यावर प्रेम करायला आवडत.....

आयुष्य हे असच असत ...
मनाला मिळणार ...आनंद .त्यातच सगळ काही असत..
आयुष्यात कोण कोणाला मिळण हे नशीबावर
अवलंबून असत ....
पण प्रेम कोणावर करण हे आपल्या हातात असत ......
मला माझ्या स्वप्नातल्या..फुलराणी सोबत जगायला आवडत..
आयुष्यात तीच असण.. किंवा नसण.. ह्यावर माझ मन कधीच अवलबुंन...नसत...
मला फक्त तिच्यावर प्रेम करायला आवडत.....

Group content visibility: 
Use group defaults

छान.