Submitted by रावण२१ on 20 February, 2017 - 09:06
माझा आयडी रावण असून तो मला परत कसा मिळवता येईल या बद्दल मार्ग दश्रन करा.
आपले प्रतीसाद वाचून गदगदून आलय
मा बो वासीयहो यालच म्हणतात बकरी जाते जिवा नीशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी:)
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
१० डोकी असुनही ही चिंता !
१० डोकी असुनही ही चिंता !
एक गेलं की दुसरं मुंडकं ...
गामा पैलवानाचा आयडी इथे की मिपावर कुठेतरी पुन्हा जीवीत झाला होता ना ? त्यान्ना संपर्क करा
तुमचा रावण आयडी मला इथे
तुमचा रावण आयडी मला इथे सापडला:
http://www.maayboli.com/user/38958
त्यावर नाव इमेल वगैरे सर्व माहिती दिसत आहे. ते जर तुम्हीच असाल आणि पासवर्ड विसरला असाल तर इथे क्लिक करा:
www.maayboli.com/user/password
अरे वा ! छान माहिती मिळाली
अरे वा ! छान माहिती मिळाली इथे.
असेच वाटते.. रावण आयडी जिवंत
असेच वाटते.. रावण आयडी जिवंत आहे. पासवर्ड विसरला आहे. मागवुन घ्या.
आय डी परत मिळवायला तो काही
आय डी परत मिळवायला तो काही "सीता" नाहीये![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्यांचाच असणार तो आयडी.
त्यांचाच असणार तो आयडी. दोन्हीवर नाव तर एकच आहे.
आय डी परत मिळवायला तो काही "सीता" नाहीये>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रावण , तुम्ही कुंभकर्ण विभिषण
रावण , तुम्ही कुंभकर्ण विभिषण यांचा आयडी तात्पुरता वापरा.
तुम्ही कुंभकर्ण विभिषण यांचा
तुम्ही कुंभकर्ण विभिषण यांचा आयडी तात्पुरता वापरा. >>> हो ना, तसेही कुंभकर्ण सहा महिने झोपेतच असेल. त्याला कळणार पण नाही तुम्ही त्याचा आयडी वापरला तर.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
(No subject)
इंद्रजीताला मोहीनी घालून
इंद्रजीताला मोहीनी घालून मिळवता येतोय का ते पहा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हा घ्या ... मी घेऊन आलो
हा घ्या ... मी घेऊन आलो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
:))
:))
हा घ्या ... मी घेऊन आलो >>>
हा घ्या ... मी घेऊन आलो >>> काय? करीना?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे ऋन्मेष , आयडी पायजे
अरे ऋन्मेष , आयडी पायजे बायडी नाय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ते तुम्ही काय पण समजा ... मला
ते तुम्ही काय पण समजा ... मला स्वतःला शाहरूख बोलायचा चान्स भेटला आणि मी तो घेतला..
बायडी दिसली की मेली आपली
बायडी दिसली की मेली आपली पुरुषांची नजर तिथेच... खाली लिहिलेय की मोठाल्या अक्षरात .. रा व ण ..
धागाकर्ते प्रश्न विचारून
धागाकर्ते प्रश्न विचारून गायबलेत.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कुठं लिवलंय - तिकडं तर
कुठं लिवलंय - तिकडं तर दिसतंया रा - १ ! अरे काय बाप्पू तुम्हासले रावण अन रा१ मदला फरक कळू नये व्हय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धागा कर्ते लंकेत गेले असतील !
धागा कर्ते लंकेत गेले असतील !!
(No subject)
अप्सरा रावण से : मुझसे शादी
अप्सरा रावण से : मुझसे शादी करोगे?
रावण: HA HA HA HA HA HA HA HA HA HA
अप्सरा: इस में हँसने की क्या बात है, नहीं करनी तो ना बोल दो। मैं चली।
रावण: (अप्सरा के जाने के बाद) गधों, अब से सिर्फ बीच वाला सर ही 'HA' बोलेगा।
(No subject)
तुम्हासले रावण अन रा१ मदला
तुम्हासले रावण अन रा१ मदला फरक कळू नये व्हय>>>>
असं कुठं लिवलंय रावण च करेक्ट स्पेलिंग आहे? प्रमाण भाषा ठरवतं कोन... भावना पोचल्या ना... इत्यादि इत्यादि...
रावणाच्या धाग्यावरही शाह रुख