Submitted by मीली on 15 February, 2017 - 18:48
मी सध्या एका भारतीय कंपनी मध्ये आहे . प्रोजेकट मधून २ आठवड्यांपूर्वी प्रोजेक्ट मधून रिलीज झाली.
एक इंटरव्हू झाला पण त्यात निवड झाली नाही . दुसऱ्या वेळेस मॅनेजर कडून ऐकले कि एच वन नको आहे सध्या एका कस्टमर ला ! तेव्हा परिस्थिती सध्या अवघड आहे हे पटले .
नवऱ्याचा आय १४० आला आहे तेव्हा H4 ead करावा का ह्या विचारात आहे .
जाणकारांची मदत हवी आहे . सध्या किती वेळ लागतो .केला तर योग्य राहील का ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
H4ead इस बेत्तेर...
H4ead इस बेत्तेर...
$$ खूप मिळतात... रिस्क कमि आह आनी..
पाहिज टेंव जाब चेंज करू शकतो... h1 transfer चा भानगड नाही.. अल्सो यु केन जोयिन अस client..
उदया h4 रुल चेंन्सल जरी झाला.. काहि प्रोब नाही उ केन मोव बेक तो h1.
धन्यवाद च्रप्स !
धन्यवाद च्रप्स !
पण ead मिळायला वेळ लागतो त्यामुळे थोडा काळ थांबावे लागेल याची काळजी होती .
हो, हल्ली ead मिळायला कमीतकमी
हो, हल्ली ead मिळायला कमीतकमी तीन महिने लागत आहेत.
प्रोजेक्ट/जॉब नसतांना एच १
प्रोजेक्ट/जॉब नसतांना एच १ कसा राहील?
प्रोजेक्ट/जॉब नसतांना एच १
प्रोजेक्ट/जॉब नसतांना एच १ कसा राहील?>> काही कंपनी २,३ आठवडे राहू देतात एम्प्लॉयी ला .पण त्या नंतर दुसऱ्या लोकेशन ला पण पाठवतात किव्वा भारतात बोलावतात .
लगेच एच वन जात नाही थोडा काळ थांबता येते .
हो, हल्ली ead मिळायला कमीतकमी तीन महिने लागत आहेत.>> हेच जाणून घ्यायचे होते कि किती वेळ लागतो .धन्यवाद .
H4 वर लगेच जाता येईल. दुसरा
H4 वर लगेच जाता येईल. दुसरा H1 मिळेपर्यंत वेळ लागू शकतो. H4 वर गेल्यावर EAD वर जॉब किंवा नवीन H1 मिळेपर्यंत वेळ काढता येईल. पण संधी मिळाली कि H1 करून टाका.
तुमची ग्रीन card case EB2 आहे का? EB3 असेल तर खुप backlog आहे.
पण हे सगळे करण्यापेक्षा परत
पण हे सगळे करण्यापेक्षा परत भारतात गेलात तर तिथे प्रमोशन मिळेल नि सांगता येईल की आम्ही भारी पगारावर लाथ मारून देशसेवा करायला भारतात परत आलो.
मग इथे येऊन अमेरिकेत गेलेल भारतीय कसे भारताशी कृतघ्न आहेत, पैशासाठी गोर्या लोकांचे पाय चाटतात वगैरे - भलेहि तो नडेला वा इतर मोठ्या कंपन्यांचे सी ई ओ झालेत - पण म्हणताना म्हणायचे गोर्या लोकांचे पाय चाटायलाच अमेरिकेत रहातात.
H4 वर लगेच जाता येईल. दुसरा
H4 वर लगेच जाता येईल. दुसरा H1 मिळेपर्यंत वेळ लागू शकतो. --->
चुक...
Already H1 hota tyamule she is H1 cap exempt. Any company can file her H1 in premium at any time of year. 2 weeks madhe H1 yeiil. She doesnt need to go through lottary system.
H4 EAD is best. go for it. coming back to H1 is simple .. no issues.
आहो EAD ( by any channel) आणि
EAD ( by any channel) आणि H1 ची तुलना कशी होउ शकते?
हव तर L1 vs H1 अशी तुलना करु शकता...
EAD मुळे काम व व्यवसाया करण्याच्या स्वातंत्र्या विषयी थोडा अभ्यास करा म्हणजे त्याची तुलना करणे सोपे जाइल.
मोरपन्खिस, एच फोर इ ए डि हे
मोरपन्खिस, एच फोर इ ए डि हे तो एच फोर ज्या एच १ वर डिपेंडंट आहे त्यावर अवलंबून नाहीये का? तो इ ए डि आणि जो ४८५ फाईल केल्या नंतर मिळतो तो इएडी फंकशनली जरी सारखा असला तरी दोन वेगळ्या काँटेक्स्ट्स खाली मिळालेला असतो. ४८५ नंतर मिळणारा इ ए डि कोणावर अवलंबून नसतो.
एच फोर इ ए डि वाल्या माणसाच्या स्पाऊसची देव न करो पण नोकरी गेली तर तो कसा काय मेन्टेन करता येइल?
वैद्यबुवा - तुम्हच म्हणन
वैद्यबुवा - तुम्हच म्हणन बरोबर आहे.. पण लेखिकेचा मुद्दा हा व्यवसाय व जॉब करण्यातल स्वातंंत्र्या विषयी आहे अस वाटल मला..
लेखिका:
एक इंटरव्हू झाला पण त्यात निवड झाली नाही . दुसऱ्या वेळेस मॅनेजर कडून ऐकले कि एच वन नको आहे सध्या एका कस्टमर ला !
H4 वर लगेच जाता येईल. दुसरा
H4 वर लगेच जाता येईल. दुसरा H1 मिळेपर्यंत वेळ लागू शकतो. --->
चुक...>> अजिब्बात नाही. दुसऱ्या कंपनी चे जॉब ऑफर येणे, background Check, Education check हे सगळं झाल्यावर कंपनी H1 Transfer करेल. processing च्या आधीचा वेळ तुम्ही गृहीत धरला नाही. कॅप लागू होता नाही हे मला माहीत आहे.
हल्ली H1 चे कायदे खूप बदलले आहेत. body shopper कंपनी असेल तर confirmed letter लागत क्लायंट कडून H1 Transfer करण्याआधी . म्हणून H1 चे जॉब मिळणं जरा कठिण आहे.
अधिक माहिती आणि योग्य सल्ल्यासाठी www.Murthy.com ही Lawyer ची site बघा. तिथे फोरम वर प्रश्न विचारू शकता किंवा आधीच कुणी विचारला असेल तर योग्य उत्तर मिळेल. तिथे बऱ्यापैकी करंट laws माहीत असलेले लोक असतात फोरम वर.
सर्वांना प्रतिसादासाठी
यावर trackitt वर पण अधिक माहिती मिळेल.