मायबोलीच्या सॉफ्टवेअरची डागडूजी करण्यासाठी मायबोली २.५ दिवस बंद राहील.
Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
69
या विकांताला मायबोलीच्या सॉफ्टवेअरचे उर्ध्वश्रेणीकरण (अपग्रेड) करणार आहोत. हे तुलनेने मोठे काम आहे. इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते.
त्या कामासाठी शुक्रवार १३ जानेवारी २०१७ संध्याकाळ ५ वाजेपासून (युस बॉस्टन वेळ) रविवार १५ जानेवारी रात्री १० वाजेपर्यंत मायबोली बंद राहील.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
२.५ दिवस
२.५ दिवस
विकांत आहे !! कामाला
विकांत आहे !!
कामाला शुभेच्छा !! नविन सॉफ्टवेअरला पण शुभेच्छा
ऋन्मेष चं कसं व्हायाचं? आणी
ऋन्मेष चं कसं व्हायाचं?
आणी यक्दाचं ते उर्ध्व... -कैकीकरण झालं की २.५ दिवस तुंबलेले सगळे धागे तो एकदम सोडेल, मग आमचं कसं व्हायाचं?
जोक्स अपार्ट, शुभेच्छा!!
त्या गूळपोळीच्या रेसिप्या सेव
त्या गूळपोळीच्या रेसिप्या सेव करून ठेवा आधीच
चालेल. विकेंडला मी वापरतच
चालेल. विकेंडला मी वापरतच नाही शुभेच्छा.
शुभेच्छा. दोन दिवस मिस करेन
शुभेच्छा.
दोन दिवस मिस करेन मी नक्की
सर्व मायबोलीकरांना संक्रांतीच्या शुभेच्छा in advance ' तिळगुळ घ्या गोड गोड बोला '.
ऋन्मेष चं कसं व्हायाचं? >>>
ऋन्मेष चं कसं व्हायाचं? >>>
शूम्पी, गुळपोळ्यांच्या रेसिपीची आठवण केलीस ते बरं झालं! तेव्हढ्यासाठी अडायला नको.
उर्ध्वश्रेणीकरण >>> एक नवा शब्द समजला.
उर्ध्वश्रेणीकरण या कामाकरता शुभेच्छा!
>>शूम्पी | 12 January, 2017 -
>>शूम्पी | 12 January, 2017 - 18:09
त्या गूळपोळीच्या रेसिप्या सेव करून ठेवा आधीच >> दूरदर्शीपणा म्हणतात तो हाच.
अॅडमिन, तुम्ही ९ नोव्हेंबरला हे काम काढलं असतंत तर नोटबंदीचे दुष्परिणाम बीबीवर भक्त आणि विरोधक यांचं एकमत व्हायचा दुर्मिळ योग आला असता.
मायबोलीच्या सॉफ्टवेअरचे
मायबोलीच्या सॉफ्टवेअरचे उर्ध्वश्रेणीकरण (अपग्रेड) करणाला खुप खुप शुभेच्छा...
मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद
मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नोटबंदीला ५० दिवस ज्या धैर्याने तोंड दिले तसेच माबोबंदी ला ही सगळे मिळून तोंड देऊयात. नव्या मायबोलीला शुभेच्छा !
नक्की काय अपग्रेड करणार?
नक्की काय अपग्रेड करणार? त्याने काय फायदे होतील याची माहिती मिळू शकेल का? सहज कुतूहल म्हणून विचारतोय.
@अॅडमिन ऑर्कुटवर
@अॅडमिन
ऑर्कुटवर प्रतिसादांना क्रमांक दिसायचे. ही एक चांगली सोय होती. असे करता येईल का ?
नक्की काय अपग्रेड करणार?
नक्की काय अपग्रेड करणार? त्याने काय फायदे होतील याची माहिती मिळू शकेल का? >> +१
नव्वीन नवी मायबोली का आता? मग
नव्वीन नवी मायबोली का आता? मग लिम्ब्या ट्री व्युच्याऐवजी काय मागणार?
Admin, ते नको असलेले धागे
Admin,
ते नको असलेले धागे दिसण्याबद्दल नाही फिचर टाकणार आहेत का?
"आवडते 10" सारखे "नावडते 25"
गुळपोळ्या आणि मुगाचे लाडू
गुळपोळ्या आणि मुगाचे लाडू खाऊन धष्टपुष्ट होऊन परत येणार
गुळपोळ्या आणि मुगाचे लाडू
गुळपोळ्या आणि मुगाचे लाडू खाऊन धष्टपुष्ट होऊन परत येणार>>>
अरे बापरे. आमचं कसं व्हायचं??
अरे बापरे. आमचं कसं व्हायचं??
२.५ दिवस बंद? कसे होणार
२.५ दिवस बंद? कसे होणार माबोकरांचे? सरकारने माबो हि अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर करणे आवश्यक आहे असो. जोक्स अपार्ट. ऑल द बेस्ट फॉर अपग्रेड.
ता. क. जमल्यास ते धागाबंदीचं पण काम उरकून टाका ह्या घाईत. आणि लवकरच एखादा मेसेंजर पण सुरु करा. माबोंजर
शुभेच्छा!
शुभेच्छा!
Admin-team ला कामासाठी
Admin-team ला कामासाठी शुभेच्छा....
मकसंक्रांतीच्या शुभेच्छा हो
मकसंक्रांतीच्या शुभेच्छा हो अॅडमिन लोक्स!
मायबोली सुरू व्हायची वाट पाहत राहू!
अपग्रेडेशनसाठी शुभेच्छा !!!!
अपग्रेडेशनसाठी शुभेच्छा !!!!
मायबोलीसाठी एखादं मोबाईल अॅप सुरु करता येईल काय ???म्हणजे ब्राउजर मधून लॉग इन करण्याचा त्रास वाचेल आणि सतत मायबोलीवर रहाता येईल !!!
मायबोलीच्या प्रशासकसंचाला
मायबोलीच्या प्रशासकसंचाला उर्ध्वश्रेणीकरण साठी शुभेच्छा!
मकरसंक्रमणाच्या देखिल शुभेच्छा!
तिळगुळ घ्या गोड बोला!
ऋन्मेष चं कसं व्हायाचं?
ऋन्मेष चं कसं व्हायाचं? >>>>
तुम्ही नुसताच विचार करत बसा, इकडे आमच्या धाग्याचा ड्राफ्ट तयार पण झाला.
जुनी मायबोली v/s नवीन मायबोली
किंवा
अपडेटेड मायबोली- एक चर्चा !
५० तासांची माबोबंदी -
५० तासांची माबोबंदी - माबोक्रांतीच्या निमित्ताने
असा धागा निघेलच. मग या माबोबंदीच्या कल्पनेमागील प्रेरणास्थान म्हणून अजून एखादे बोकील प्रकाशात येतील. कै सांगता येत नै बै हल्ली .
ते तेव्हढ ड्यूआयड्यांचा
ते तेव्हढ ड्यूआयड्यांचा बंदोबस्त करता आला तर बघा या अपग्रेडेशनच्या निमित्ताने
एकतर रेफरन्स पॉलिसी ठेवा किंवा आधार नंबर/SSN/किंवा जे काही असेल ते लिंक करा आयडी ला!
नविनीकरणासाठी शुभेच्छा!
नविनीकरणासाठी शुभेच्छा!
कुणाचा प्रतिसाद आवडला कि त्या प्रतिसादाजवळच लाईकच ऑप्शन ठेवा.
ड्युआयडींचा सुळसुळाट कमी करुन टाका.
मस्त!! Best Luck!! त्या
मस्त!! Best Luck!!
त्या गूळपोळीच्या रेसिप्या सेव करून ठेवा आधीच >>
अनेक शुभेच्छा. <<
अनेक शुभेच्छा.
<< उर्ध्वश्रेणीकरण >>.. काय भारीत्तम शब्दं आहे. मला लगेचच वापरायचाय.
ढूढ्ढाचार्यासारखा चेहरा करून म्हणणारै - उर्ध्वश्रेणीकरण करायचय.
Pages