Submitted by गिरीकंद on 26 December, 2016 - 06:01
वालचंदनगरमधे जन्मलेल्या, वास्तव्य केलेल्या, मोठे झालेल्या सर्व माबोकरांचे इथे स्वागत आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/32/119752.html?1194477980 हा जुन्या माबोवरील धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
राम राम, कैवल्य.
राम राम, कैवल्य.
सुप्रभात !
सुप्रभात !
मला वाटलं, गिर्याला
मला वाटलं, गिर्याला बालमित्र लिहायचं होतं पण घाईघाईत वाल लिहिलं की काय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझा वालनगर शी काहीही संबंध नाही, पण मी हितं आलेलं चालेल काय?
गिरीला मुस्काड फोडुन घ्यायचे
गिरीला मुस्काड फोडुन घ्यायचे नसणार त्यामुळे तुला यायला बंदी नसावी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बालमित्र लिहायचं होतं पण
बालमित्र लिहायचं होतं पण घाईघाईत वाल लिहिलं>>>
'ध' चा 'मा' सारखे 'बा' चा 'वा' केला!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वालमित्र म्हणजे मला वाटल वाल
वालमित्र म्हणजे मला वाटल वाल खायला आवडणारे हाहा>> हाहा >> मलाही तेच वाटले होते!
खुप वेळा वालचंदनगरला गेल्यावर
खुप वेळा वालचंदनगरला गेल्यावर बरेचदा जाणं होत पोस्ट कॉलणीत.. >>> कैवल्य, मधे एकाकडुन ऐकले की तसेही आता वालचंदनगरमधे फारच कमी कुटुंब उरलीयेत. जे कोणी आहेत, त्यांना सगळ्यांना मेन कॉलनी मधे घरे दिलीयत आणी पोस्ट कॉलनी पुर्ण पाडली.
एका चाळीत २-३ कुटुंबे, बाकी सगळे भकास.
आरेरेे!! >>>> गिरीकंद पन
आरेरेे!!
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>>>> गिरीकंद पन मग जे एस.टी स्टँड (जुन्या) (नविन बाजारपेठ) रहायचे त्याची घरे सुद्धा पाडली का मग? माझ्या आजोबांचे तिथेच जवळ दुकान व घर (स्वत:चं) आहे.. नविन बाजारपेठ मधे... जवळच एक छोटीशी आंगनवाडी आहे...
माझ्या आजोबांचे तिथेच जवळ
माझ्या आजोबांचे तिथेच जवळ दुकान >>> काय आडनाव आहे?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
>>>> गिरीकंद आजोबांचे
>>>> गिरीकंद
आजोबांचे राजूरकर... आडनाव आहे.. पन आता आजोबा व आजी दोघेही नाहीत.. दुकान मामा चालवतो..
ओह, राजुरकर का? ओके ओके
ओह, राजुरकर का? ओके ओके
खुप वर्षात माझ जानच नाही
खुप वर्षात माझ जानच नाही झाल... त्यामुळे.. परत का कोणास ठाउक फोनच (लॅडलाईन)लागत नाही तिथले...
सुप्रभात....
सुप्रभात....
फेसबुक मित्रांसाठी चांगला
फेसबुक मित्रांसाठी चांगला शब्द आहे वॉलमित्र ! आपण वालमित्र म्हणू शकतो.
सुप्रभात !
सुप्रभात !
(No subject)
नविन वर्षाच्या २०१७ सर्व
नविन वर्षाच्या २०१७ सर्व वालचंदनगरकरांना मनपूर्वक व हार्दिक शुभेच्छा....
|| Ambadnya || || HariOm
|| Ambadnya || || HariOm ||
Good Bye.... Year 2016....
Welcome.... Year 2017....
•••• आपल्याला व आपल्या परिवाराला नविन वर्ष २०१७ च्या हार्दिक-मनपूर्वक व अनिरुद्ध शुभेच्छा ••••
# HappyNewYear
# NewYear
# नविनवर्ष
# नविनवर्षाच्याशुभेच्छा
|| Ambadnya || || HariOm ||
कोणीच दिसत नाहीयेत??? कुठायत
कोणीच दिसत नाहीयेत??? कुठायत सगळे? वामकुक्षी घेतायत वाटत?
माझाही काही संबंध नाही वालचंद
माझाही काही संबंध नाही वालचंद नगर सोबत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तरीही मी इथे येनारच
अकलूजला जाता येता वालचंदनगर
अकलूजला जाता येता वालचंदनगर लागायचे त्यामुळे मी पण इथे येणार![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शुभ रात्री सर्वाना..
शुभ रात्री सर्वाना..