Submitted by @Shraddha on 9 December, 2016 - 02:52
I am new here please help me. Mala punyat Maharashtrian cuisine che cooking classes have aahe...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यात कुठे राहता तुम्ही??
पुण्यात कुठे राहता तुम्ही?? आणि काय शिकायचं आहे??
Mi sinhgad road la rahte.
Mi sinhgad road la rahte. Mala basic cooking including bhakri, chapati(specially) ani kahi punjabi dishes shikayhya ahet. Chapati he prakaran mazi life khup critical kartay sadhya.
पुण्यात दशभुजा गणपती जवळ एक
पुण्यात दशभुजा गणपती जवळ एक काकु प्रॉपर कुकिन्ग क्लास घ्यायच्या. आता नाव आठवत नाही. माझ्या लग्ना आधी मला तिकडे पाठवण्या चा मॉम चा बेत होता ( जो मी हाणुन पाडला). पण त्याला आता दहा वर्शे झाली. तरीही त्या बाजुला कोणी माहितगार असल्यास चौकशी करा.
शुभदा जोशी cooking classes.
शुभदा जोशी cooking classes. She teaches really well and recipes turn out exactly the way she makes it.
Contact :
020-25432930
+91-9881064490
joshishubhada1@gmail.com
एक गायत्री म्हणून आहेत त्या
एक गायत्री म्हणून आहेत त्या पुण्यात कुकींग क्लासेस घेतात. त्यांचा नंबर आहे ७०३०९०३३११