Submitted by vishal maske on 4 December, 2016 - 09:06
कॅशलेस
देश डिजिटल करताना
नव-नवे फंडे येऊ लागले
डिजिटलचं लेबल घेऊन
व्यवहार कॅशलेस होऊ लागले
व्यवहार कॅशलेस केले तरी
रोखीचा फतवा खिजवत बसेल
हाताने पैसे मोजण्याची सवय
रोज-रोज हात खाजवत बसेल
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हि पण कविता छान आहे
हि पण कविता छान आहे ...........