मित्रों,
आज रात्री ठीक १२ बजे के बाद सभी मंदिर, मस्जिद, गिरीजाघर, गुरूद्वारा वा आदी सर्व प्रार्थनास्थलो के जगह रखी 'दान' पेटीया बंद होकर उनकी जगह 'डेबिट' पेटी लागू हो जाएगी.
:(काल्पनिक):
भारतात हे शक्य आहे का?
what's next?
------------------------------------------------------------------------------------------------------------
मोठ मोठाल्या व प्रसिद्ध 'दान पेटी' मध्ये १०० नाही तरी ५०० नोटा (चिल्लर) असतीलच... त्यांचे काय?
कोण बदलणार?बदलणे आवश्यक आहे का?
मुळात ते पैसे काळे का गोरे?
देवाला डेबिट कार्ड नक्कीच चालेल नाही?
नकळत अशा सर्व ठिकाणी आपण मुळात काळा पैशात भर घालतो आहोत का?
सगळीकडेच सावळा गोंधळ असेल असे नाही (सत्य साई बाबंच्या नंतर काय घडले ते वेगळे लिहायला नको) तरिही, हा प्रश्ण मुळातून निकालात काढण्याची वेळ आता आली आहे का?
जातीयवादी, धार्मिक, वा वैयक्तीक शेरेबाजी न करता यावर मते मांडता येतील का?
खरे तर आजच्या युगात, अशा
खरे तर आजच्या युगात, अशा प्रत्येक ठिकाणी डिजीटल मनी बोर्ड बसवले तर? तुमचे डेबिट वा क्रेडीट कार्ड डीटेल
टाका व हवे तेव्हडे पैसे दान करा..
आपसूक अकाऊंटींग, टॅक्स क्रेडीट लिंक, आजवरच किती दान 'साठलय' हे डिस्प्ले केलेले.... ना गोंधळ ना शंका... ना मोजण्याचे झंझट.. आप्ण खूष, देव खूष, सरकार खूष...!
scope for IT product, app,.. ?
उपक्रम चांगला आहे परंतु हा
उपक्रम चांगला आहे परंतु हा निर्णय घाईघाईत कुठलंहि नियोजन न करता घेतला गेलेला आहे, काहि निवडक अपेक्शित प्रतिक्रिया:
१. डिझास्टर मॅनेजमेंट कशाशी खातात हे सरकारला माहित आहे का?
२. या निर्णयामुळे भाविक कॅशलेस देणग्या द्यायला लागतील मग भिकार्यांचं काय होणार? त्यांच्याकडे ई-कामर्स पोचण्याच्या आधिच हि अंमलबजावणी का?
३. देवळांसमोरील फुटकळ दुकानदार यांच्या पोटावर सरकारने समोरुन वार केलेला आहे.
४. सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत देणगी देऊ शकलो नाहि तर देवाचे आशिर्वाद आम्हाला कसे मिळणार?
५. एव्हढं करुनहि धार्मिक संस्थांमधला काळा पैसा बाद होईल याची गॅरंटि काय?
६. २०१४ मध्ये...
७. इत्यादि, इत्यादि...