Submitted by _आनंदी_ on 1 November, 2016 - 01:58
जवळच्या घरच्या लग्नात साडी नेसायची आहे..
ठाण्यात कुठे घेउ?
जास्त महाग नहो आहे..
गोखले रोड ला खुप दुकानं आहेत आणि त्यामुळेच कन्फ्युजन आहे..
मागे गोखले रोड वरच एका दुकानात ६००० ची साडी घेतली महाग वाटत होतीच पण आवडली म्हणुन हो नाही करत घेतली..आणि २ -३ वेळा पण वापरली नव्हती आणि पदराच्या इथे फसकली..
त्या दुकानाकडे गेलो नंतर तर दुकानच बंद झालं होतं
एखादे चांगले दुकान सुचवा ना ठाण्यामधे..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्टेशनजवळ अनुराधा.
स्टेशनजवळ अनुराधा. तलावपाळीच्या दिशेने.
Hastakala on gokhale road or
Hastakala on gokhale road or on second floor of Viviana mall. On first floor Vivian a there is nallis silk saree shop. There is a very good fancy blouse shop at korum mall second floor. Once you are done buying the saree. Happy shopping
हस्त कला बेस्ट आहे . माझं
हस्त कला बेस्ट आहे . माझं आवडत . मी आत्ता पर्यंत एकदाही तिथून खरेदी न करता बाहेर नाही पडलेय . हस्तकला गोखले रोड वरच
पेशवाई. छोटच दुकान आहे पण छान
पेशवाई. छोटच दुकान आहे पण छान असतात साड्या.आमच्या family त सगळ्या बायकांचं favourite दुकान.
त्यांना जास्त महाग नकोयेत
त्यांना जास्त महाग नकोयेत .... हस्तकला, पेशवाई तसे थोडे महागच म्हणावे लागेल... त्यापेक्शा स्टेशन रोड्ला रंगोली, कझरी साडी मध्ये जा छान असतात साड्या..... आमच्या बर्याच साड्या रंगोली मधुन घेतल्यात चांगल्या निघाल्या.
सिकेपी हॉल जवळ मौसम. होल्सेल
सिकेपी हॉल जवळ मौसम. होल्सेल मार्केट्च आहे तिथे खारकर आळीत.
श्रीमती सिल्क गोखले रोड, पटेल
श्रीमती सिल्क गोखले रोड, पटेल राम मारुती रोड
गोखले रोडवरून ब्राह्मण
गोखले रोडवरून ब्राह्मण सोसायटीत जाणारा रस्ता आहे तिथे कसब की कसक नावाचं दुकान आहे. एकदम हटके आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या मिळतात तिथे, २०१२ पर्यंत तरी मिळायच्या. आता माहिती नाही.
ठाण्यात एकदाच लग्नाला आले
ठाण्यात एकदाच लग्नाला आले होते. साडी विसरली म्हणून कॅबवाला घेऊन गेला. भांडुअप - मुलुंड वरूनआल्यावार एक्सप्रेस वे ला जायचा रस्ता आहे त्याच्या डावीकडे वळाल्यावर १०मिनिटान्च्या अंतरावर आहे तेकुत्ठले दुकान ?
नाव नीटअलक्षात नाही. कलाकुस्र,कलाकृती कि हस्तकला ?
मस्तंय पण.
माझं आवडतं दुकान म्हणजे
माझं आवडतं दुकान म्हणजे तुलसी सारीज. १३ वर्षांपूर्वी अगदी छोटं घरगुती शॉप होतं तेव्हापासून मी तिथून साड्या घेते आहे साड्या अगदी युनिक असतात. स्वस्त असतीलच असं नाही पण एकदा जरूर भेट देऊन या.
तुलसी सारीज - Shop No. 11, 4 & 5, Rutu Business Park, Rutu Park Service Road, Thane, Maharashtra 400601, India
Phone:+91 22 2536 9888
हस्तकला.. बेस्ट.!
हस्तकला.. बेस्ट.!
कसबही छानच आहे.
कसबही छानच आहे.