Submitted by निखिल झिंगाडे on 31 October, 2016 - 00:57
ते न्हवं आपली एक शंका
.
.
.
.
.
.
स्पर्धा लावून मोठमोठ्या इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करणारे नेतेमंडळी दिवाळी फराळाचं आयोजन करताना का दिसत नाहीत?
आपणा सर्वांना काय वाटते?
खूप सार्या लोकाना कळत देखील नाही की दिवाळी म्हणजे नेमके काय.....
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आमचं जग भारतापुरतं आहे हो
आमचं जग भारतापुरतं आहे हो असामी!
भारत धर्म निरपेक्ष होता ना हो
भारत धर्म निरपेक्ष होता ना हो सातीताई ?
(No subject)
"आमचं जग भारतापुरतं आहे हो" -
"आमचं जग भारतापुरतं आहे हो" - हा विषय भारतापुरता मर्यादीत आहे म्हणूनच हे लिहीलं नाही की ख्रिसमस ला फटाके सुद्धा फोडतात.
"सण म्हणून साजरे होतात की शोकदिन म्हणून?" - नॉर्मल दिवस तर नसतो ना? शोकदिन म्हणून कुणी दिवसभर रडत / दु:खात बसत नाही. जे होतं ते साजरंच होतं. तेराव्याचं जेवण हा सुद्धा एक ईव्हेंट च असतो, जो साजरा होतो.
इथे सातीताई उत्तरांनाच
इथे सातीताई उत्तरांनाच सिलॅबसच्या बाहेर टाकायला लागल्या.
धर्म निरपेक्ष म्हणजे काय हो
धर्म निरपेक्ष म्हणजे काय हो असामीदादा?
उत्तर तुम्हालाच माहिती असेल
उत्तर तुम्हालाच माहिती असेल असे धरतो, धर्म हा मायबोलीवरच्या काहि जणांना गहाण दिलेला टॉपिक आहे असे ऐकलय
लोल , असामी
लोल , असामी
कायच्या काय ! मोहरम व गुड
कायच्या काय !
मोहरम व गुड फ्रायडे हे आपल्या धर्मातील आदर्श कुणीतरी मारले म्हणुन शोकदिन म्हणुन मानले जातात.
नरक चतुर्दशी बळी प्रतिपदा हे सण त्याना ठार मारणारे साजरे करतात.
गुड फ्रायडे साजराहोत
गुड फ्रायडे साजराहोत नाही.
आमच्या सायबाला एकाने हॅपी गुड फ्रायडे असे म्हणून झाप खाल्ला होता.
गुड फ्रायडे नंतर लगेच इस्टर असतो , तो मात्र जोरात साजराच होतो.
अचे, त्यांना सांगून काही
अचे, त्यांना सांगून काही उपयोग नाही.
ते तुम्हाला पुढच्या वेळी हॅपी मुहर्रम पण म्हणतील.
आणि कुठल्यातरी पंथात तो आनंददिन म्हणून साजरा होतो याची ग्वाही देतील.
वो भी क्या दौर था साहब ! जब
वो भी क्या दौर था साहब ! जब लोग हिन्दू-मुसलामन होने से पहले इंसान हुआ करते थे| कोई जश्न हो या तीज-त्यौहार इकठ्ठे मनाते थे| क्या आप जानते हैं मुगलों के काल में दीवाली को 'ईद-ए-चरागाँ' कहा जाता था और घर-घर दीयों की रौशनी होती थी| कौन सा मकाँ हिन्दू का, कौन सा मुसलमान का कोई बता नहीं सकता था| खैर.. अब वो दौर कब लौटेगा, कब जायेगी हमारी जहालत.. पता नहीं| फ़िलवक्त हम देखते हैं कि अपने जीशान साहब क्या फरमा रहे हैं इस दीवाली के मौके पर.. आइये सुनते हैं
https://www.youtube.com/watch?v=s4Tf-BQt5yM
सकारात्मक जाहिरात जी इफ्तार
सकारात्मक जाहिरात जी इफ्तार पार्ट्यांची होते, मीडिया पब्लिसिटी तशी काहि राजकीय पातळीवरच्या दिवाळी फराळाची होत नाही. लेखकाला पडलेला प्रश्न बरोबर आहे. उत्तर असे की पूर्वापार आपल्याकडे मिंधे लोक मिंधेपणा करून अधिकार पदावर पोचलेले आहे. त्याना फक्त तोच मार्ग माहित आहेत पण आता हळूहळू सुधारणा होईल असे वाटते . परिस्थिती बदलेल.
इथे बरेच वेड पांघरून पेडगाव ला जाणारी आणि झोपेच सोंग घेतलेली मंडळी आहेत की कुठे डोकंफोड करा, परत पाहिले पाढे पंचावन्न.
आता मोठं व्हायला मिंधेपणा
आता मोठं व्हायला मिंधेपणा लागत नाही की काय ?
तरीच अनेक लोक पक्ष बदलून नव्या पक्षात चाललेत !
गूड फ्रायडे माझ्याही मते
गूड फ्रायडे माझ्याही मते आनंदाने साजरा होत नाही कारण तो येशूजींच्या जाण्याचा दिवस आहे. जसे 6 डिसेंबर हा बाबासाहेबांचा महापरीनिर्वाण दिन साजरा होत नाही तसेच.
पण त्यानंतरचा रविवारचा ईस्टर संडे हा त्यांचा पुन्हा जन्म घेण्याचा दिवस असल्याने साजरा होतो.
मोहरमला जुलूस निघतो. दुखाचा. छात्या पिटत. छातीवर ब्लेड चाकूचे वार करत. काळे झेंडे नाचवत. आमच्या बिल्डींगखालून जातो. पण गेले काही वर्ष त्यातील ब्लेड चाकूचे वार वा जोराने छात्या पिटणे हे बंद झालेय. नक्की कारण माहीत नाही. म्हणजे सरकारने, कायद्याने बंदी आणली की त्या पंथाच्या लोकांनीच हे बंद केले.
मोहरमच्या शुभेच्छा मात्र दिल्या जात नाहीत हे कॉलेज ग्रूपमध्ये मुसलमान मित्र असल्याने खात्रीने सांगू शकतो.
बकरी ईदला मस्त त्यांच्याकडे बोकड हादडायचो पण मोहरमला असले काही नाही त्यामुळे हा माझा नावडता.
वरील पोस्ट कडे फक्त माझ्याकडची माहिती म्हणून बघा. कुठले निष्कर्श काढू नका
गेल्या गुड फ्रायडे ला आपले
गेल्या गुड फ्रायडे ला आपले महेश शर्मा आणि काही मंत्र्यांनी आगाऊपणा करून "हैप्पी गुड फ्रायडे" म्हणून ट्विटर वरून शुभेच्छा दिल्या होत्या,
सोशल मीडिया वर भरपूर ट्रॉलिंग झाल्या नंतर त्यांनी ते ट्विट डिलिट केले, ( दुसऱ्या धर्माचे एक्सपोजर नसल्यावर अशा चुका होणारच)
http://indianexpress.com/article/india/india-news-india/twitter-bemused-...
हे आपले उगाच आठवले म्हणून,
महेश शर्मा सांस्कृतिक खातं
महेश शर्मा सांस्कृतिक खातं सांभाळतात. लोकांनी त्यांचे त्याहीवेळी गालगुच्चे घेतले होय?
जौदे सिम्बा, तुम्हाला कायपण
जौदे सिम्बा, तुम्हाला कायपण आठवते.
तुम्ही इथे काही लिहिलंत तरी अड्ड्यावर शाबासकी मिळेल, गागु नाही.
आधीचे प्रतिसाद कुठे गेले ?
आधीचे प्रतिसाद कुठे गेले ?
दलदलीत!
दलदलीत!
सपना ताई, एखादा देश स्वत:ला
सपना ताई, एखादा देश स्वत:ला मुस्लिम व ख्रिश्चन देश म्हणवतो, तेव्हा तो धर्मनिरपेक्ष नसतो.
भारत अजूनतरी स्वतः:ला हिंदू राष्ट्र समजत नाही, त्याची घटना धर्मधारीत नाही, म्हणून इकडे धर्मनिरपेक्ष टर्म आहे
सपना ताई, संपादित केलात काय
सपना ताई, संपादित केलात काय प्रतिसाद? माझा प्रतिसाद एर्रेलेवंत झाला ना त्यामुळे
वाहतं पान आहे. संपादक
वाहतं पान आहे. संपादक महोदय, धागा अडवा
हींदुंच्यात चिवडा पार्ट्या का
हींदुंच्यात चिवडा पार्ट्या का नसतात?
त्याचे उत्तर पानिपतावर आहे...
अब्दाली रात्री टेहळणी करत असताना मराठा सैन्य तळात त्याला छोट्या छोट्या शेकोट्या व धूर दिसला.. उसने पूछा ये क्या है ? उसका नौकर बोल्या ... खाविंद ! ये लोग जात , पोटजात , धर्म , पद , वर्ण के अनुसार अलग अलग खाना पकाते है..
अब्दाली बोल्या ... जो लोग खाने कू एक नहीं होते वो लडने कू एक कैसे होंगे ? देख लेना अल्ला की दुवा से हमही जीतेंगे !
( इस्वास पाटलांच्या पुस्तकात लिवलय . )
सिम्बा, अहो मी कमेण्ट खोडली
सिम्बा, अहो मी कमेण्ट खोडली म्हणजे मला काही म्हनायचे नाही तरी तुम्ही का त्यावर कमेण्ट देऊएम्बुन बदनामकरतात्
@अनिलचे एम्बुर
हिंदू नीट लिहा की.
अब्दाली बोल्या ... जो लोग
अब्दाली बोल्या ... जो लोग खाने कू एक नहीं होते वो लडने कू एक कैसे होंगे ? देख लेना अल्ला की दुवा से हमही जीतेंगे !
>>
अब्दाली मिरजेत राह्यचा काय? फज्रा फज्रा खानेकू निकला.
सपना ताई, जाऊ द्या हो, वाहता
सपना ताई, जाऊ द्या हो, वाहता बाफा आहे , जाईल माझी कॉमेंट थोड्या वेळात वाहून,
ट्न्नुमिया, उन्हो फजरा की
ट्न्नुमिया, उन्हो फजरा की बातां नय कर रय, इशा की कर रय!