आयर्लँड Ireland

Submitted by चिन्नु on 13 October, 2016 - 04:26

आयर्लँडमधले मायबोलीकर.
Ireland मधले मायबोलीकर.
आयर्लँडमधले मायबोलीकर.
Ireland मधले मायबोलीकर.
आयर्लँडमधले मायबोलीकर.
Ireland मधले मायबोलीकर.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणी आहे का इथे? मागची पानं पार जुनी आहेत आणि धागा न दिसल्याने नवीन धागा काढला.
कुणी इथे असल्यास लिहाल का प्लीज?

श्री, अरे १० शब्द हवे होते न म्हणून. Happy
इन्ना, मी देशातच आहे ग. मैत्रिण गेली आहे तिकडे.
घर शोधणे चालु अहे तिचं. कुणी आपलं असलं की दिलासा असतो ना!

Mami plus one.

I am sure Chinno is selling something that is cooked under Cotsco basement Happy

Dear maaybolikars, I'm overwhelmed by your kind support! Proud
मामी, वर लिहिलय वाच की!
वेका, राणी, जा, आधी Auto ला correct kar Happy

तर इतर तटस्थ गटासाठी:
डब्लिन area च्या city center मध्ये Office आहे. जवळपासची घरं महाग पडतात. तर घर (भाड्याने) कुठं घ्यायचं? कुणाचा काही अनुभव असेल तर शेअर करा प्लीज.
तुमचा नसेल तरी शेअर करा! Proud

चिन्नु, Biggrin काय चाल्लय इथे? Biggrin

कोणी देशी आयर्लंड वासी माहिती नाही पण एक वरिजिनल आयर्लंड वासी आहे ओळखीचे एक... त्यांना विचारू का?

तूच गं तूच रायगड! नक्की विचार. इथे लिहिल्यास पुढे कुणाला उपयोगी पडेल.थँक यू!

वेका, तुझे मेसेजेस पाहता तू नक्की एंजॉय माडी मोड मध्ये दिसत आहेस! Proud मज्जा करो.

मी आयर्लंडला कधीच गेलो नाही, ह्या जन्मी जाईल की नाही ते माहिती नाही पण मला आयरिश लोक फार आवडतात. विलक्षण रग्गड अन दांडग्या आयरिश अन स्कॉट जमाती मला आपल्या मावळ्यांची आठवण करून देतात

तुला कुठ्ठं म्हणून न्यायची सोय नाही खरंच >> हाहा अगदी आयर्लंडला सुध्दा!! >>>> मी असं काय पाप केलयं म्हणुन मला असं घालुन पाडुन बोलताय . Sad Biggrin

चिन्नू माझ्या लेकाच्या कोर्स मधे एथलॉन ही आयर्लंड्ची युनिव्हर्सिटी संलग्न आहे. तो तिथे दो वर्षानी जाणारे. ( म्हणजे तोवर मी इथे माहिती वाचेन मग इथे माहिती देइन Wink )

माझी एक मैत्रिण १-२ वर्ष होती तिकडे डब्लिनला. मला संपर्कातून मेल कर चिन्नु, मी तिचा मेल आयडी देईन तुला.

चला, मायबोलीला जाग आली! Uhoh Happy
थँक्स इन्ना आणि प्राजक्ता_शिरीन. इन्ना, मला जमेल तसा हा बाफ अपडेट करून ठेवत राहीन.
प्राजक्ता_शिरीन, मेल करते.

एक दयाळू माबोकरीणही मदत करत आहे. तिने अपडेट केलेली माहीतीही इथे देत राहीन.
थँक यू सो मच.

एका माबोकरणीने अपडेट केल्यानुसार, अपार्ट्मेंट शेअर करता येते. किचन कॉमन असते.
मेन मार्केटप्लेसच्या जवळचे अपार्टमेंट्सचे भाडे जास्त असते. त्यामुळे बरीच जंता शेअर करते. नाहीतर दुरवरून ऑफिसला ये-जा करावी लागते. बहुतांशी लोक्स मुस्लीम आहेत.
अपार्टमेंटच्या जाहिराती फसव्या असतात. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय डील करू नये. मैत्रिणीने फायनल केलेले अपार्टमेंट प्रत्यक्ष पाहील्यावर तिची निराशा झाली. आता ते कॅन्सल करायच्या प्रयत्नात आहे.
तुर्तास एव्हढेच.

प्राजक्ता_शिरीन, तुझ्या मैत्रिणीला विचारुन तिथे काही इंडियन कम्युनिटी आहे का, तसेच इंडीयन ग्रोसरवगेरे टिपिकल प्लेसेस आहेत का, ते विचारून अपडेट करणार का? थँक्स ग.

मित्रहो नमस्कार.
बेलफास्टला कोणी आहे का?. आमचे चिरंजीव 6 महिन्यासाठी येणार आहेत तिकडे. सध्या जागा बघत आहेत.

Belfast मध्ये कुणी आहे का? मी माझ्या १० महिन्याच्या बाळाला घेऊन मार्च मध्ये जाणार आहे. त्या संदर्भात थोडी माहिती हवी आहे.