मायबोलीची २० वर्षं...
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
58
१६ सप्टेंबर, म्हणजे तारखेप्रमाणे आज मायबोलीने २० वर्षं पूर्ण केली. काही मायबोलीकरांनी, जे या प्रवासात almost सुरूवातीपासून आहेत, आपणा सर्वांना शुभेच्छा पाठवल्या आहेत. तुम्हालाही जर शुभेच्छा पाठवायच्या असतील तर संपर्कातून / विचारपुशीतून कळवा.
बिपिन चौधरी (असामी):
विनय देसाई (गोष्टी गावचे):
रूपा (rmd):
वैशाली पांडे (maitreyee):
संपदा आणि सत्यजीत माळवदे (daffodils / satyajit_m):
अनु आणि आशीष महाबळः
आरती रानडे (rar):
मायबोलीला २०व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जगभरात पसरलेल्या असंख्य वाचकांच्या फेवरेट्स लिस्ट मधली 'बुकमार्क्ड' साईट म्हणून 'मायबोली'चं स्थान कायम राहो.
मायबोलीला वाढदिवसाची छोटीसी गिफ्ट म्हणून हा डूडल-बुकमार्क :)
विषय:
प्रकार:
शेअर करा
फार मस्त आहे हे. सगळेच छान
फार मस्त आहे हे. सगळेच छान बोलले आहेत. थेट मनापासून.
मायबोलीकार आणि मायबोलीकर
मायबोलीकार आणि मायबोलीकर सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
२० वर्ष मोठा प्रवास आहे.
सगळ्यांचं मनोगत (व्हिडीओ) छानच
पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
हे भारी झालंय.. सर्व
हे भारी झालंय.. सर्व मायबोलीकरांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
अजय उर्फ वेमा आणि समीर उर्फ अॅडमिन ह्यांनी लावलेले मायबोलीचे झाड उत्तरोत्तर असे बहरत जाओ..
मैत्रेयीची प्रतिक्रिया अगदी चपखल आहे.. तेव्हा आयसीक्यू, याहू चॅटरुम्स ह्या गोष्टी संपर्का साठी जोरात चालू होत्या पण तिथला चॅट संपला की त्या वाहून जायच्या नंतर ऑर्कूट सुरु झाले होते त्यावर थोडाफार सोशल नेटवर्कींगचा प्रवास सुरु झाला होता. त्याच वेळी माझ्या एका मित्राने मला मायबोली बद्दल सांगितले.
सुरुवातीला सभासद होऊनही वाचन मोड मध्येच होतो तसा अजूनही वाचन मोड मध्येच असतो पण मायबोलीने अनेक मित्र आणि मैत्रिणी दिले, अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींच्या संयोजनाचीही संधी दिली, त्यातून खूप काही शिकायला मिळाले.
दिवाळी अंकाचं संपादन हा एक वेगळाच सोहळा होता, रात्री रात्री जागून केलेल्या दुरुस्त्या, लेआऊट बरोबर आहे की नाही ते चेक करणे, वेगवेगळ्या लेखांसाठी चित्रे काढून देणे, आणि ह्या सगळ्यांसाठी घरच्यांचा खाल्लेल्या शिव्या.. पण अंक प्रकाशित झाल्यावर त्याला मिळालेल्या प्रतिक्रिया बघितल्या की घातलेला सगळा घोळ चांगला होता ह्याची खात्री पटते..
अॅडमिन आणि वेमा ह्यांना नम्र विनंती की विसाव्या वर्षाच्या निमित्ताने एक दमदार आणि जोरकस मायबोलीचा दिवाळी अंक प्रकाशित केला जावा. दिवाळी अंक हा मायबोलीचा मानबिंदू आहे..
मस्त व्हिडिओज आणि बुकमार्क!
मस्त व्हिडिओज आणि बुकमार्क!
अरे वा छानच.. आता हळू हळू
अरे वा छानच.. आता हळू हळू मायबोली एक ब्रान्ड म्हणून विकसित व्हायला हवा.
९ ला मोदक. परदेशी असतांना जर
९ ला मोदक.
परदेशी असतांना जर का मायबोली सापडली नसती तर काय झालं असतं, याची कल्पनाही करवत नाही. जरी मी १० वर्षेच पाहीली असतील माबोची, अजून सोबत वाटचाल करत रहायला आवडेलच.
मायबोलीकरांना वर्धापन
मायबोलीकरांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
सगळ्यांचं मनोगत (व्हिडीओ) आणि बुकमार्क छानच!!!
हो दिवाळी अन्क हवाच!
हो दिवाळी अन्क हवाच!
मायबोलीला खुप खुप शुभेच्छा
मायबोलीला खुप खुप शुभेच्छा
अशीच वाढत राहो...आय विश,,माझ्या वयाच्या किमान ६० पर्यंत मी इथे मायबोली वर असाव.मायबोली च व्यसन आहे सध्या मला.खुप काही चांगल ,बरं,वाईट ,उत्तम अस मायबोली ने दिल आहे मला.
भारतातल्या एकाच्याही व्हिडियो
भारतातल्या एकाच्याही व्हिडियो शुभेच्छा नाहीत?
आमच्याही मायबोलीला मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
मायबोलीला मनःपूर्वक शुभेच्छा!
मायबोलीला मनःपूर्वक शुभेच्छा!
मायबोलीला म्हणजे खरं तर आपणच
मायबोलीला म्हणजे खरं तर आपणच सर्वांना या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Admin मंडळींना मनापासून धन्यवाद. _/\_
इतर अजून कुणाला व्हिडियो
इतर अजून कुणाला व्हिडियो शुभेच्छा द्यायला आवडणार असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्या इथे जरूर प्रसिद्ध करू. कृपया अॅडमीनशी संपर्क साधा.
मायबोलीला, ॲडमिन टीमला,
मायबोलीला, ॲडमिन टीमला, मायबोली मोठी करणाऱ्या सगळ्याच मायबोलीकरांना शुभेच्छा!!
येस, मलाही आश्चर्य वाटलं की पहिल्या पिढीतल्या मायबोलीकरांपैकी भारतात कोणीच कसं नाही
खूप खूप शुभेच्छा!
खूप खूप शुभेच्छा!
मायबोलीचे अभिनंदन आणि
मायबोलीचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
अॅडमिन आणि वेमा ह्यांना नम्र
अॅडमिन आणि वेमा ह्यांना नम्र विनंती की विसाव्या वर्षाच्या निमित्ताने एक दमदार आणि जोरकस मायबोलीचा दिवाळी अंक प्रकाशित केला जावा. दिवाळी अंक हा मायबोलीचा मानबिंदू आहे >>>> +१०० दिवाळी अंक आला पाहिजे यंदा.
१०० दिवाळी अंक आला पाहिजे
१०० दिवाळी अंक आला पाहिजे यंदा >>>>
आधी एक येऊदे अंक मग उरलेल्या 99 अंकाचं बघू
मायबोली आणि मायबोलीकरांना
मायबोली आणि मायबोलीकरांना अनेक शुभेच्छा!
अजय-भावना, अडमीन आणि वेगवेगळे उपक्रम चालवणारे मायबोलीकर यांचे मनःपूर्वक आभार!
मायबोली चिरायू होवो
मायबोली चिरायू होवो ..
मायबोलीकरांचे व्यासपीठ उत्तरोत्तर वाढत जावो.
मायबोलीमध्ये नवीन पिढीला सामावणार्या नवनवीन सुधारणा उपलब्ध होवोत हीच इच्छा.
मायबोली चिरायु होवो.
मायबोली चिरायु होवो.
मायबोली चिरायू होवो
मायबोली चिरायू होवो ..
मायबोलीकरांचे व्यासपीठ उत्तरोत्तर वाढत जावो.
मायबोलीमध्ये नवीन पिढीला सामावणार्या नवनवीन सुधारणा उपलब्ध होवोत हीच इच्छा.>>>>>+10000
मायबोलीला मनःपूर्वक खूप खूप
मायबोलीला मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा!
pahilya pidhitalya kahi
pahilya pidhitalya kahi bharatiyanna vicharale gele hote pan tyanni aalashipana kela ase khatrilayak sutrankadun samajate.
Hi idea chhan aahe. Video baghayalahi ajun vel zala nahiye tyamule tyabaddal pratikriya nantar.
मायबोलीला अगदी मनापासून
मायबोलीला अगदी मनापासून शुभेच्छा !
व्हिडिओ शुभेच्छांची कल्पना आवडली.
अनु आणि आशीष महाबळ यांचा व्हिडिओ सगळ्यात जास्त आवडला. ताळमेळ आणि सहजता खूप मस्त आहे.
रारचा बुकमार्कही मस्त!
अॅडमिन आणि वेमा यांचे अभिनंदन आणि आभार
अॅडमिन आणि वेमा ह्यांना नम्र विनंती की विसाव्या वर्षाच्या निमित्ताने एक दमदार आणि जोरकस मायबोलीचा दिवाळी अंक प्रकाशित केला जावा. दिवाळी अंक हा मायबोलीचा मानबिंदू आहे.. >> +१
मायबोलीमध्ये नवीन पिढीला सामावणार्या नवनवीन सुधारणा उपलब्ध होवोत हीच इच्छा. >> +१
या निमित्ताने अॅडमिन आणि वेमा यांना एक विनंती. आमच्याकडून आलेल्या ('दुर्जनं प्रथमं वंदेत' या उक्तीनुसार एकमेकां विषयी केलेल्या तक्रारींची दखल जितक्या तातडीने घेतली जाते तितक्या तातडीने नसेल घेता येत तरी) सकारात्मक सुचनांची पण दखल घेतली जावी अशी विनंती.
ह्या निमित्ताने मी माझी सुचना पुन्हा एकदा इथे मांडत आहे.
आपल्या मायबोलीवर आवर्जून परत परत वाचावे असे साहित्य खूप आहे. 'निवडक दहा' ची सोय त्याकरता अपुरी आहे. तर https://in.pinterest.com/ च्या पिनांसारखे त्या धर्तीवर आपल्याकडे काही करता येईल का ?
माबोवरचे लिखाण प्रत्यक्ष https://in.pinterest.com/ वापरून पिन करता आलं तरी चालेल.
व्वा! अभिनंदन मायबोली! खूप
व्वा! अभिनंदन मायबोली! खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
हा मायबोलीवृक्ष असाच फ़ोफ़ावत जावो. सर्वांना छाया देणारा, सर्वांना जोडणारा, व सर्वांची मैत्री वृद्धींगत करत राहो हीच शुभेच्छा!
Pages