मायबोली मास्टर-शेफ-रुपाली-पोटेटो स्मायली
दोन प्रवेशिका चालतील म्हणुन ही दूसरी रेसिपी ,ही रेसिपी पण लहान मुलांनां च्या मनात आनंद देणारी आणि लालच अहा लपलप म्हणायला लावणारी.
पोटेटो स्मायली :
साहित्य:
मुळ साहित्य:
ब-बटाटा- २ मोठे उकळलेले व मेश केलेले,ब्रेड क्रमस -१ वाटी.
म-मक्या चे पीठ(कार्न फ्लोर)- १ वाटी किंवा जास्त, मीठ चवीनुसार.
ल-लसुण ७-८,लोणी-1 मोठा चमचा.
दूसरे साहित्य:
चीज-1वाटी किसलेले
तिखट -१ चमचा
कसुरी मेथी किंवा ऑरिगेनो-१/४ टी स्पुन
तेल तळन्याकरिता
कृती:
प्रथम चांगले मेश केलेले पोटेटो व इतर साहित्य घेऊन एकजीव करुन घ्या मिश्रण चांगले एकजीव झाले पाहिजे. स्टीकीनेस कमी कराय साठी गरज असेल तर अजुन कार्न फ्लोर टाका.गोळा तयार झाल्यावर १/२ तास फ्रिज मधे सेट करायला ठेवा.
१/२ तास नंतर छान गोल छोटी छोटी टिक्की तयार करा व त्यावर स्ट्रा किंवा पेंसिल च्या मागच्या बाजुने स्मायली चे डोळे व चमच्या च्या मदतीने स्माइल बनवा. अशे सगळे स्मायली तयार करा व मंद आचे वर तळुन घ्या.हे स्मायली बेक पण करु शकता.
चलो फिर स्माइल :करते हैै और स्मायली
:बनाते हैै...स्माइल प्लीज
:
ही पाकृपण छान! बच्चे कंपनीची
ही पाकृपण छान!
बच्चे कंपनीची मजा असेल तुमच्याकडे एकदम!
शेवटल्या फोटोचा width / height ratio बरोबर नाही वाटत.
height तेवढीच ठेवून width दुप्पट करा.
Ok
Ok
तिसर्या फोटोत पण तसं
तिसर्या फोटोत पण तसं झालंय.
याच धाग्यावर संपादन क्लिक करुन
तिसर्या फोटोच्या लिंक मध्ये width="308" height="671" करा.
चौथ्या फोटोच्या लिंक मध्ये width="421" hight="375" करा.
स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट.
चुकुन एका च रेसिपी चे २ धागे
चुकुन एका च रेसिपी चे २ धागे create झाले ते कसे डिलिट करायच.
दुसरा धागा admin डिलीट करतील.
दुसरा धागा admin डिलीट करतील.
छान आहे अगदी!!
छान आहे अगदी!!
...
...
मस्तं!
मस्तं!
Good work. Keep it up
Good work. Keep it up
धन्यवाद मानव
धन्यवाद मानव
यम्मी
यम्मी
छान
छान
मस्तच
मस्तच
(No subject)
छान आहे आयडिया!
छान आहे आयडिया!
स्पर्धेसाठी शुभेच्छा. आयडीया
स्पर्धेसाठी शुभेच्छा. आयडीया भारी आहे.
मस्त!
मस्त!
क्युट दिसत आहेत स्मायलीज!
क्युट दिसत आहेत स्मायलीज!
वाह! लय भारी रेसिपी.
वाह! लय भारी रेसिपी. मॅककॉर्नचे तयार स्माईली मिळतात त्या घेऊन येतो. बच्चेकंपनीची आवडती डिश. आता घरीसुध्दा करता येतील.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!
मस्तं
मस्तं
मॅककॉर्नचे तयार स्माईली
मॅककॉर्नचे तयार स्माईली मिळतात त्या घेऊन येतो
>>
आम्हीपण. आता घरीपण बनवता येतील.
मस्त स्मायलीज.
मस्त स्मायलीज.
मला ह्याच येत होत्या, पण आता
मस्त!
सगळ्यांनी भरभरुन प्रतिसाद
सगळ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद