खेळ'कर बाप्पा - नाव - मधुजा वय - 6 वर्ष

Submitted by स्मिता श्रीपाद on 15 September, 2016 - 00:42

बघा बरं आमचा बाप्पा कसा दिसतोय ते .
1473913459717-1528979660__1473913718_116.74.181.105.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्दर

धन्यवाद सगळ्याना...
दुसरापण रंगव आणि टाक इथे उद्या पर्यंत >> दुसर्या बाप्पाच्या चित्रवार आमच्या छोट्या बहिणीने गिरगोटा केला आणि मग आमचा मूड गेला...सो एकच बाप्पा रंगवला Happy

छान!!!