मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव २०१६ - लालबाग, परळ परिसर

Submitted by जिप्सी on 11 September, 2016 - 10:13

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव २०१६ - "खेतवाडी परिसर"

========================================================================
========================================================================

|| लालबागचा राजा ||
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
 || मुंबईचा राजा - गणेशगल्ली, लालबाग ||
प्रचि ०६
बद्रीनाथ मंदिर प्रतिकृती

प्रचि ०७
 || राजा तेजुकाया, लालबाग ||
प्रचि ०८

प्रचि ०९
 || चिंचपोकळीचा चिंतामणी ||
प्रचि १०

प्रचि ११
 || रंगारी बदक चाळ, चिंचपोकळी ||
प्रचि १२

प्रचि १३
 || बाळ गोपाळ मित्र मंडळ, लालबाग ||
प्रचि १४
 || काळाचौकी ||
प्रचि १५
 || परळचा राजा, (नरे पार्क, परळ) ||
प्रचि १६

प्रचि १७
 || शनिवार वाड्यात विराजमान झालेला लाल मैदान, परळचा बाप्पा ||
प्रचि १८

प्रचि १९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच, नेहमीप्रमाणे ...
मायबोलीवर तू गणेशदर्शन घडवतोस आणि पुण्य कमावतोस Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

कोण जाईल त्या गर्दीत.. >>>>अरे, सकाळी लवकर ( ४:३० - ५ वाजता) जायचे दर्शनाला गर्दी नसते.

सुंदर.
काल जवळपास फिरलो. नरेपार्कच्या बाप्पाची मुर्ती खुपच सुंदर आहे. अगदी क्युट. Happy

जिप्सी, तुम्ही लालबाग परळ्च्या बाप्पांचे फोटो टाकता पण परळमधे माझ्या गल्लीच्या बाप्पाचा फोटो कधीच नसतो.

निर्मला निवास, लक्ष्मी कॉटेज, पोस्टाची गल्ली, विठ्ठल चव्हाण मार्ग ह्या गल्ल्यांतले गणपती सुद्धा छान असायचे पूर्वी - आताचे माहित नाही.

जिप्सी, तुम्ही लालबाग परळ्च्या बाप्पांचे फोटो टाकता पण परळमधे माझ्या गल्लीच्या बाप्पाचा फोटो कधीच नसतो.

निर्मला निवास, लक्ष्मी कॉटेज, पोस्टाची गल्ली, विठ्ठल चव्हाण मार्ग >>>>>> सस्मित, जाग्याव पलटी यंदा इथे नाही जाता आलं. Happy

ओके. Happy

व्वा, छान, ऑफिसबसल्या मुम्बैच्या गणपतींचे दर्शन झाले.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.