उंदीरमामा इज बॅक!
रामराम मंडळी! आहे ना आठवण? मी उंदीरमामा. गेल्या वर्षी तुम्ही माझी टोपी शोधून देण्यात खूप मोलाची मदत केली. त्यामुळेच मला ह्या वर्षी पुन्हा धाग्यांवर जायचा हुरूप आला. अस्सल मायबोलीकरांनी ह्या वर्षीसुद्धा मला मदत करावी आणि त्यानिमित्तानं सुंदर धाग्यांचा प्रसाद आपल्या बाप्पांच्या चरणी अर्पण करावा, असं मला वाटतंय. मग करणार ना मला मदत? नियम गेल्या वर्षीचेच आहेत, तरी पुन्हा एकदा बघून घ्या बरं!
नियम -
१. ही स्पर्धा नाही, खेळ आहे.
२. उंदीरमामाची टोपी मायबोलीच्या एका धाग्यावर पडली आहे. ती शोधून द्यायची, म्हणजेच त्या धाग्याचं नाव, लिंक द्यायची.
३. उंदीरमामा तुम्हांला थोड्याथोड्या वेळानं त्या धाग्याविषयी काही खुणा, हिंट्स् देतील.
४. पहिली खूण मिळताच मायबोलीकर शोधाशोध सुरू करून उत्तर देऊ शकतात. पण 'झब्बू'सारखंच, एक आयडी सलग उत्तरासाठी सलग दोन पोस्ट टाकू शकणार नाही.
५. उंदीरमामांसाठी मायबोली म्हणजे जणू परदेश आहे. त्यामुळे त्यांना जसं आठवेल तसे ते खुणा सांगतील. त्यांनी सांगितलेल्या खुणा कधीकधी दिशाभूल करणार्याही असू शकतील बरं!
पहिली टोपी
-->१ : मी विसरतोय काही तरी, पण फक्त मीच... का?
-->२. स्त्री शक्ती म्हटलं की काय काय आठवू लागतं! मी कलाकार नाही पण बाप्पाना हे जर सांगितलं असतं, तर त्यांनी नक्की काही तरी रेखाटन केलं असतं.
उत्तरः अरुणा ढेरेंची "विस्मृतीचित्रे" ! http://www.maayboli.com/node/39817
विजेती - कविन
दुसरी टोपी
-->१ : अय्यो! डोंगर उतरताना टोपीच उडाली कुठेतरी.. कुठे शोधू बरं आता?
-->२ : अरेरे.. किती ती संकटे! भयंकर वारा त्यातच हे मोठमोठे खड्डे.. कुठे असेल माझी टोपी?
-->३ : कधी अजगरासारखे निपचित तर कधी झंझावाती ढवळाढवळ..
-->४ : लोकांची वस्तीसुद्धा खाली १० मैलावर आहे, इतक्या निर्मनुष्य जागी कशी मिळणार माझी टोपी अरेरे..
उत्तरः सियाचीन ग्लेशीयर ....भाग १ http://www.maayboli.com/node/39760
विजेती - कविन
तिसरी टोपी
-->१. भूमितीय आकृत्या दिसल्या आणि पळून जावं वाटलं आधी, पण नाही गेलो ते बरंच झालं.
--->२. छोटा छत्री. आपलं गुरुगुलाब... कोण बरं?
--->३. या वेळी एकदा पुण्याला चक्कर होणार आहे, कुठे मुक्काम करू कळत नाहीये.
उत्तरः उतरु कुठे मी http://www.maayboli.com/node/39664
विजेती - सुलक्षणा
चौथी टोपी
-->१ : काळाच्या पुढची एक गोष्ट..
-->२ : सेन्सॉर्ड! A सर्टिफिकेट
-->३ : मोजकेच प्रयोग झाले.
उत्तर : श्री. विनय आपटे - मित्राची गोष्ट http://www.maayboli.com/node/12384
विजेती - अगो
पाचवी टोपी
--> १ : काहीतरी भन्नाट तर्क झाले तिथे!
--> २ : गोष्टीत गोष्टही होती तिथे.
--> ३ : मराठी शब्दावर सुंदर श्लेष होता तिथे.
--> ४ : भौतिकशास्त्राचंही ज्ञान झालं तिथे जाऊन.
--> ५ : प्रॉपर्टीबद्दल होतं काहीतरी.
उत्तर: only a genious http://www.maayboli.com/node/2275
विजेती - अगो
सहावी टोपी
--> १ : सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर सल्ले मिळाले तिथे.
--> २ : जुन्या मायबोलीवरपण होतं हे.
--> ३ : मायबोलीकरांच्या मायेचं प्रात्यक्षिकच जणू!
--> ४ : मुलांच्या आरोग्याबद्दल किती सुंदर ती माहिती
उत्तर : बाळगुटी आणि इतर माहीती: http://www.maayboli.com/node/2260
विजेते: मानव पृथ्वीकर
सातवी टोपी
--> १ : बघून आधी जरा विचित्र वाटलं, पण नंतर खूप बरं वाटलं.
--> २ : माझी टोपीसुद्धा रिसायकल करून देतात की काय हे!
--> ३ : ओल्याबरोबर सुकेपण जाते वाटते इथे!
--> ४ : तिथे एकदम मित्र वाटणारे जीव होते.
उत्तर : . ओला कचरा निर्मुलन कसे कराल. (गांडुळखत) http://www.maayboli.com/node/26294
विजेती : निसर्गा
आठवी टोपी
--> १ : सध्या घरोघरी हीच चर्चा आहे
--> २ : पाणी अडवा पण असे नको!
--> ३ : काय? अळ्या? याक्क..
--> ४ : धूर फवारणी व्हायलाच हवी
उत्तर : डेंग्युच्या निमीत्ताने - स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाचा आरोग्य विभाग http://www.maayboli.com/node/51694
विजेती : कविन
नववी टोपी
--> १ : सगळीकडे आमचेच राज्य!
--> २ : जिंकू किंवा मरू, युद्ध आमचे सूरू
--> ३ : राजा, राणी, प्रधान
--> ४ : स्वराज्य आणि साम्राज्य!
उत्तर : मराठी साम्राज्याचा इतिहास http://www.maayboli.com/node/2379
विजेती : स्मिता श्रीपाद
दहावी टोपी
--> १ : भावना अशाही दाखवायच्या म्हणजे कमाल आहे!
--> २ : मी हीरो होतो एके ठिकाणी.
--> ३ : अय्या! ह्यांनी असंही केलंय तर!
--> ४ : आपल्या लोकांनी शिकलं पाहिजे हे दुसर्यांकडून
--> ५ : गाजर हलवा आणि चिकन आलाफूस
उत्तर : सिनेमा आणि संस्कृती- भाग ३ "फॅमिली दॅट ईट्स टुगेदर".." http://www.maayboli.com/node/26788
विजेती : श्रद्धा
अकरावी टोपी
--> १ : दडलेला पंच तर असा आहे, की करूच नका.
--> २ : करायचंच असेल, तर तत्पूर्वी हे वाचायलाच हवं!
--> ३ : कुठल्याशा गरजेच्या त्रिकोणाबद्दल बोलत होते लोक तिथे.
उत्तर : लग्नाआधीची खबरदारी http://www.maayboli.com/node/40090
विजेती : वैष्णवीका
बारावी टोपी
--> १ : छे छे! काय ही उधळपट्टी!
--> २ : सीमारेषा काय असते?
उत्तर : अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना http://www.maayboli.com/node/53442
विजेती : निसर्गा
तेरावी टोपी
--> १ : ह्यातून रिटायर होता येत नाही.
--> २ : हवाहवासा वाटणारा वेढा आहे इथे.
--> ३ : आणि आनंदातही रडणंही आहे.
--> ४ : शेवटी कर्व्यांनाही ह्याची ओळख झाली.
उत्तर : मातॄदिन: 'आई'पण http://www.maayboli.com/node/16080
विजेती : निसर्गा
चौदावी टोपी
--> १ : स्टीरीओटायपिंग नकोच!
--> २ : पाटीपेन्सिल कोरीच ठेवा.
--> ३ : बंगले? छे!
--> ४ : बाप्पाची कितीतरी विशेषणे दिसली.
--> ५. टोपी कुठल्यातरी पत्त्यावर विसरलो वाटतं
उत्तरः १२७०, सदाशिव पेठ, पुणे. http://www.maayboli.com/node/10306
विजेते : हर्पेन
पंधरावी टोपी
--> १ : आहा! काहितरी मस्त चमकतंय तिथे..
--> २ : ताजेच हवे, शिळे अजिबात चालणार नाही
--> ३ : कपाळावर खूण आहे का हो तुमच्या?
--> ४ : किती ते नाजुक कौशल्याचे काम
--> ५. मँगनीज आणि कॉपर
उत्तर : माझे मातीचे प्रयोग ४- Crystalline Glaze http://www.maayboli.com/node/25826
विजेती : निसर्गा
सोळावी टोपी
--> १ : आता नवीन कपडे घ्यायला हवे
--> २ : तेल, तूप, बटर, चीज!
उत्तर : वजन कसे कमी केले - एक स्वानुभव ! : http://www.maayboli.com/node/11192
विजेती : मामी
सतरावी टोपी
--> १. फक्त मराठी! मायबोली..
--> २. मज्जाच आहे इथे!
उत्तर : मराठी लोकांचे हिंदी.... http://www.maayboli.com/node/12145
विजेती : मामी
अठरावी टोपी
--> १. ऐतिहासिक पाऊलखुणा
--> २. कैऱ्या आणि इतर मेवा
--> ३. कर्जत आणि बोगदा
उत्तर : अपरिचित, पण अफलातून - ‘कांब्रे लेणी’ http://www.maayboli.com/node/42790
विजेते : सिंथेटिक जिनीयस
एकोणीसावी टोपी
--> १. फार फार वर्षांपूर्वी..
--> २. चला फेरफटका करू
--> ३. रोज नवी करमणूक
--> ४. विक्रीची कला
उत्तर : मुंबईचे फेरीवाले http://www.maayboli.com/node/53262
विजेती : निसर्गा
विसावी टोपी
--> १. नव्या जीवनशैलीचा धोका
--> २. काळजीचं कारण
--> ३. स्त्रीयांचे आरोग्य
उत्तर : वंध्यत्व-३. पी सी. ओ. एस. http://www.maayboli.com/node/35029
विजेती : स्मिता श्रीपाद आणि कविन
एकविसावी टोपी
--> १. आच्छि! किती सर्दी झाली आहे..
-> २. किती हिरवंगार आहे इथे
उत्तर : २१. औषधी वनस्पती http://www.maayboli.com/node/23732
विजेती : निसर्गा
बावीसावी टोपी
--> १. तंत्रकुशलता ती हीच.
--> २. तोफेबद्दल प्रश्न पडतात तिथे.
--> ३. बापरे! शूटींग!
--> ४. पण नक्की तोफ की जापान?
--> ५. गणेशोत्सवाच्या दिवसांत मायबोलीवर ह्याची खूप मजा असते.
उत्तर : कोणता कॅमेरा घ्यावा? http://www.maayboli.com/node/25692
विजेते : हर्पेन
तेवीसावी टोपी
--> १. एमिनेम आहे की काय इथे?!
--> २. जव आणि पर्वत.
--> ३. पुस्तकाच्या पानांत अडकली आहेत बिचारी.
उत्तर : २३. सुख थोडं दु:ख भारी दुनिया ही भलीबुरी - "द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज" http://www.maayboli.com/node/49593
विजेते : नरेश माने.
चोविसावी टोपी
--> १. इतकं काही असतं आकृत्यांमध्ये?!
--> २. ही तुलना करायलाच हवी.
--> ३. पाणी भरताना काळजी घ्या.
उत्तर : स्वयंपाकघरात प्लास्टीकचा वापर http://www.maayboli.com/node/39900
विजेत्या : कविन
पंचविसावी टोपी
--> १. दहा की वीस?
--> २. इटालियन्सशी इतका प्रॉब्लेम होता तर.
--> ३. आठवणींच्या जंगलात.
--> ४. लिहिणाऱ्याचा नावात एक रंग आहे
उत्तर : दशकपूर्तीच्या निमित्ताने - १ http://www.maayboli.com/node/25240
विजेत्या : श्रद्धा
इथे कुठेच नाही सापडत..
इथे कुठेच नाही सापडत..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/29722?page=1
नाही.. हि घ्या पुढची
नाही.. हि घ्या पुढची खूण..
छोटा छत्री. आपलं गुरुगुलाब... कोण बरं?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/36732
नाही निसर्गा, नव्या खुणेचाही
नाही निसर्गा, नव्या खुणेचाही विचार करा..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46221
हे तर नाही?
जॉनी लिव्हर?
जॉनी लिव्हर?
नाही हो.. जरा हसत हसत शोधा
नाही हो.. जरा हसत हसत शोधा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/56918
ही असावी
हाहा! छान जागा आहे! पण इथे
हाहा! छान जागा आहे! पण इथे नाही हो सापडत..
हि खूण शोधा बरं..
या वेळी एकदा पुण्याला चक्कर होणार आहे, कुठे मुक्काम करू कळत नाहीये.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/39664
इथे आहे का?
अभिनंदन सुलक्षणा! एंट्रीलाच
अभिनंदन सुलक्षणा! एंट्रीलाच षट्कार ठोकला!
हे घ्या उंदिरमामाकडून बक्षीस,
आता शोधा.. काळाच्या पुढची एक
आता शोधा..
काळाच्या पुढची एक गोष्ट..
सुलक्षणा सहीच एकदम
सुलक्षणा सहीच एकदम
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/57089
इथे आहे का?
अरे वा चुकून नेम लागला
अरे वा
चुकून नेम लागला
Thank you thank you
स.न.वि.वि. http://www.maaybol
स.न.वि.वि.
http://www.maayboli.com/node/59966
नाही. शोधा शोधा..
नाही. शोधा शोधा..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46108
इथे आहे का टोपी?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/19619
हि घ्या अजून एक खूण. बर्याच
हि घ्या अजून एक खूण.
बर्याच चर्चा आणि भरपूर वाद!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/30149
ईथे?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/47393
इथे आहे का?
नाही. प्रयत्न करत रहा..
नाही. प्रयत्न करत रहा..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2876
थकू नका लोकहो.. उंदिरमामाला
थकू नका लोकहो.. उंदिरमामाला मदत करा..
इथे का
इथे का ?
http://www.maayboli.com/node/51918
श्री , असू शकेल तुमचा क्लु
श्री , असू शकेल तुमचा क्लु बरोबर
नाही, हि घ्या पुढची
नाही, हि घ्या पुढची खूण
सेन्सॉर्ड! A सर्टिफिकेट
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/9629
हे किंवा
http://www.maayboli.com/node/8398
हे तर नाही?
Pages